Mpsc Updated
Ir al canal en Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Mostrar más8 338
Suscriptores
Sin datos24 horas
-297 días
-12330 días
Archivo de publicaciones
8 338
♦️ अर्थ व सांख्यिकी विभागाने विद्यार्थ्यांची कॅटेगरी आणि male / female टाकून नवीन यादी प्रसिद्ध केली..
👉 हि यादी तिसऱ्यांदा बदल केली आहे..✅
8 338
♦️ अर्थ व सांख्यिकी विभागाने विद्यार्थ्यांची कॅटेगरी आणि male / female टाकून नवीन यादी प्रसिद्ध केली..
👉 हि यादी तिसऱ्यांदा बदल केली आहे..✅
8 338
♦️ अर्थ व सांख्यिकी विभागाने विद्यार्थ्यांची कॅटेगरी आणि male / female टाकून नवीन यादी प्रसिद्ध केली..
👉 हि यादी तिसऱ्यांदा बदल केली आहे..✅
8 338
♦️महाज्योती PhD Fellowshipचा पेपर फुटल्याचे आरोप.. उमेदवारांना Seal Pack पेपर न देता आधीच फोडलेले आणि Xerox मारून Staple करून पेपर दिल्याचे आरोप उमेदवार करत असून त्यांना गेट बंद करून बाहेर येऊ दिले जात नाही.
8 338
♦️ आमदार अपात्रतेचा आज निकाल..
👉 ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा; राज्यात राजकीय वातावरण तापले..
👉 आज चार वाजता निकालाचे वाचन..
8 338
♦️ मंत्रालयात लिपिक पदावर रुजू होण्यास १९७ उमेदवारांचा नकार..
👉 मंत्रालयातील तृत्तीय श्रेणीतील पदे रिक्त राहू नयेत, यासाठी कर्मचाऱ्यांना महिना ठोक 5000 रुपये भत्ता देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यानंतरही उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली नाही..
8 338
♦️ उस्ताद रशीद खान यांचे निधन..
👉 2006 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 2022 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित..
8 338
✅ गट क मुख्य पहिली उत्तरतालिका 🔥🔥
📌 परीक्षा 17 डिसेंबर 2023
👉 पेपर 1 प्रथम उत्तरतालिका.
8 338
♦️सहकार विभाग result
👉 लिंक:
https://sahakarayukta.maharashtra.gov.in/1065/GR-/-Circulars--/-Laws-and-Acts
8 338
♦️शुद्धिपत्रक..
👉 सिडको अर्ज सादर करण्याच्या कालावधीमध्ये 23-01-24 पर्यंत मुदतवाढ..
8 338
♦️तलाठी भरती..
👉 सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 🙄
8 338
♦️पुणे महानरपालिका जाहिरात-जाहीर प्रकटन..
👉 अर्ज करण्याची link १६/०१/२०२४ पासून चालू होईल.
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
