es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 218
Suscriptores
-524 horas
-287 días
-15630 días
Archivo de publicaciones
मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खाली
मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- टाईमपास मुलांनी कृपया जॉईन होऊ नाही.

मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खाली
मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- टाईमपास मुलांनी कृपया जॉईन होऊ नाही.

मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खाली
मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- टाईमपास मुलांनी कृपया जॉईन होऊ नाही.

मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खाली
मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- टाईमपास मुलांनी कृपया जॉईन होऊ नाही.

🤔भारतीय राज्यव्यवस्था मध्ये तुमचा कोणता विषय कमकुवत आहे, त्याच्या समोर क्लिक करा 👇👇 🔶 प्रस्तावना ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶घटनानिर्मिती ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 मूलभूत हक्क ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶मार्गदर्शक तत्वे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶राष्ट्रपती ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 राज्यपाल ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶महान्यायवादी ➯ 𝗖𝗟𝗜𝗞𝗖 𝗛𝗘𝗥𝗘 🔶महाधिवक्ता 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶भारताचे नियंत्रक व महालेखपरिक्षक ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 लोकसेवा आयोग ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔸 संसदीय समित्या ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔜महत्वाच्या नोट्स© 🔸महाराष्ट्राचा भूगोल ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔸 महाराष्ट्राचा इतिहास ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 👉संयुक्त पूर्व परीक्षेला येणाऱ्या महत्त्वाच्या चालू (लवकरच उपलब्ध) 🎖परत बोलू नका चॅनलवर नोट्स सापडत नाही. 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 आताच डाऊनलोड करून ठेवा.

🔶इराणी ट्रॉफी 2023 🔸59 वे संकरण 🥇विजेता संघ =शेष भारत 🥈उपविजेता संघ=मध्यप्रदेश टीप👇 इराणी कप 26 वेळा शेषभारत विजयी
🔶इराणी ट्रॉफी 2023 🔸59 वे संकरण 🥇विजेता संघ =शेष भारत 🥈उपविजेता संघ=मध्यप्रदेश टीप👇 इराणी कप 26 वेळा शेषभारत विजयी

❇️शक्तीपीठ महामार्ग🟰 नागपूर ते गोवा 🔸एकुण लांबी🟰760 km 🔸किती जील्हातून जातो🟰13 जिल्हे 🔸2028_2029 पर्यंत पूर्ण
❇️शक्तीपीठ महामार्ग🟰 नागपूर ते गोवा 🔸एकुण लांबी🟰760 km 🔸किती जील्हातून जातो🟰13 जिल्हे 🔸2028_2029 पर्यंत पूर्ण

महाराष्ट्र पठाराची स्थानिक नावे ◾सासवडचे पठार – पुणे ◾मालेगावचे पठार – नाशिक ◾अहमदनगरचे पठार – नगर ◾तोरणमाळचे पठार – नंदुरबार ◾बलढाण्याचे पठार – बुलढाणा ◾यवतमाळचे पठार – यवतमाळ ◾कान्हूरचे पठार – अहमदनगर ◾कास पठार – सातारा ◾खानापूरचे पठार – सांगली ◾पाचगणीचे पठार – सातारा ◾औधचे पठार – सातारा ◾मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद ◾काठी धडगाव पठार – नंदुरबार ◾जतचे पठार – सांगली ◾आर्वी पठार – वर्धा, नागपुर

*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती* ०१) कोणत्या घटकाच्या प्रमाणावरून मानवी त्वचेचा काळेपणा - गोरेपणा ठरतो ? - मेलॅनिन. ०२) महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ? - शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार. ०३) मीठ साखर व पाणी यांच्या द्रावणाला काय म्हणतात ? - जलसंजीवनी. ०४) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ? - तिसरा. ०५) 'भारतरत्न' पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ? - महर्षी धोंडो केशव कर्वे. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) भारतातील पहिला बोलपट कोणता ? - आलम आरा. ०२) ऑलिंपिकमध्ये प्रथम सुवर्णपदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण ? - अभिनव बिंद्रा.(नेमबाजी) ०३) 'भारतरत्न' या पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली ? - १९५४. ०४) 'KYC' चा लॉंगफॉर्म काय आहे ? - Know Your Customer. ०५) 'आंबोली' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? - सिंधुदुर्ग. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

✅ विविध पदार्थ समाविष्ट ॲसिड ✅ ◆ मुंगी  ➖️  फॉर्मिक ॲसिड ◆ लिंबू, मोसंबी ➖️ सायट्रिक ॲसिड ◆ चिंच ➖️  टार्टरिक ॲसिड ◆ कोल्ड्रिंक्स ➖️ कार्बोलीक व टार्टरिक ॲसिड ◆ खराब दही ➖️ ब्युटीरिक ॲसिड ◆ द्राक्ष ➖️  पिंबोला ॲसिड ◆ व्हिनेगर ➖️  ॲसिटिक ॲसिड ◆ दूध, ताक, दही ➖️  लॅक्टिक ॲसिड

🎯  लक्षात ठेवा 🎯 ◾️ भारतात 5G इंटरनेट सेवा शुभारंभ - 1 ऑक्टोंबर 2022 पासून ◾️  भारताचा 80 वा ग्रँडमास्टर - एन. आर. विघ्नेश ◾️  भारताने 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलन उद्दिष्ट ठेवले आहे ◾️ लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022- डॉ. टेसी थॉमस ( मिसाईल वूमन) ◾️ डेमोक्रॅटिक आझाद पार्टी नवीन पक्ष - गुलाब नबी आझाद ◾️  महाराष्ट्रतील संपूर्ण डिजिटल जिल्हा - नागपूर ◾️  96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - वर्धा   अध्यक्षपदी :- नरेंद्र चपळगावकर ◾️  भारतात एकूण 5 वंदे भारत एक्स्प्रेस शुभारंभ ◾️ पहिली वंदे भारत एक्स्प्रेस - दिल्ली ते वाराणसी ◾️ BCC इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द ईअर 2022 पुरस्कार कोणी जिंकला आहे. ➖️ मीराबाई चानू ◾️ 54 वर्षाने संतोष ट्रॉफी विजय ➖️ कर्नाटक

*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती* ०१) सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या ? - फातिमा बिबी.      ०२)भारतातील  पहिल्या महिला अंध आय.ए.एस.अधिकारी कोण आहेत ? - प्रांजल पाटील. ०३) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरांमध्ये सुरू झाली ? - कोलकाता. ०४) मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगड्यांची संख्या असते ? - २४. ०५) जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत मधून किती टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव आहे ? - पाच टक्के. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

⭕️ ♻️विभक्ती व त्याचे प्रकार♻️ ⭕️ 🔰 नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारां
⭕️ ♻️विभक्ती व त्याचे प्रकार♻️ ⭕️ 🔰 नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात. 🔰 नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात. 🔰 नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात. ⭕️ प्रथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत –       कर्ता ⭕️ व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते –       कर्म ⭕️ तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण ⭕️ चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते –       संप्रदान ⭕️ पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान ⭕️ षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध ⭕️ सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ –      अधिकरण ⭕️ संबोधन – नो – संबोधन

🐜 मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, "क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली." पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मुंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली. तेव्हा कबीर म्हणाले, "वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार." तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला. माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात......!! || मन शांती ॥...

(Q१) माणिक साहा यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाली ? (A) त्रिपुरा (B) मेघालय (C) आसाम (D) मणिपूर Ans-(A) त्रिपुरा (Q२) त्रिपुरा विधानसभेत किती सदस्य आहेत ? (A) ५० (B) ६० (C) ५५ (D) ६५ Ans-(B) ६० (Q३) माणिक साहा हे कितव्यांदा त्रिपुरा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत ? (A) पहिल्यांदा (B) तिसऱ्यांदा (C) दुसऱ्यांदा (D) पाचव्यांदा Ans-(C) दुसऱ्यांदा (Q४) वि.वि.करमरकर यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते ? (A) राजकारण (B) अभिनेते (C) उद्योग (D) क्रीडा पत्रकार Ans-(D) क्रीडा पत्रकार (Q५) वि.वि.करमरकर यांनी पहिल्यांदा कोणत्या वर्तमाणपत्रात क्रीडा पान सुरु केले ? (A) महाराष्ट्र टाइम्स (B) लोकसत्ता (C) लोकमत (D) सकाळ Ans-(A) महाराष्ट्र टाइम्स (Q६) जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी विजेतेपद कोणी पटाकावले ? (A) नोवोक जोकोविच (B) लियांग जिंगकून (C) लीयंडर पेस (D) सानिया मिर्झा Ans-(B) लियांग जिंगकून (Q७) लियांग जिंगकून हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे ? (A) अमेरिका (B) जपान (C) चीन (D) सिंगापूर Ans-(C) चीन (Q८) राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत महिला व पुरुष दोन्ही मध्ये कोणत्या राज्याने विजेतेपद पटाकावले ? (A) महाराष्ट्र (B) गुजरात (C) राजस्थान (D) हरियाणा Ans-(D) हरियाणा (Q९) राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती ? (A) नागपूर (B) मुबंई (C) पुणे (D) कोल्हापूर Ans-(A) नागपूर (Q१०) भारताने कोणत्या देशाला सर्वात जास्त तांदूळ निर्यात केला आहे ? (A) जपान (B) चीन (C) अमेरिका (D) श्रीलंका Ans-(B) चीन (Q११) कोणत्या राज्याच्या सरकारने बेरोजगारी भत्ता जाहीर केला आहे ? (A) केरळ (B) आसाम (C) छत्तीसगड (D) हरियाणा Ans-(C) छ्त्तीसगड (Q१२) छत्तीसगड राज्य बेरोजगार तरुणांना महिण्याला किती रुपये मासिक भत्ता देणार आहे ? (A) १५०० (B) २००० (C) १८०० (D) २५०० Ans-(D) २५०० (Q१३) कोणते राज्य सरकारी नोकरी मध्ये तृतीय पंथी साठी वेगळा पर्याय उपलब्ध करणार आहे ? (A) केरळ (B) महाराष्ट्र (C) मणिपूर (D) मध्यप्रदेश Ans-(B) महाराष्ट्र (Q१४) कोणता दिवस जन औषधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो ? (A) ७ मार्च (B) ५ मार्च (C) ६ मार्च (D) ४ मार्च Ans-(A) ७ मार्च