es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 287
Suscriptores
-624 horas
-67 días
-14430 días
Archivo de publicaciones
♦️शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश.
♦️शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश.

♦️ CID & SIT सविस्तर.. 👉 CID तपासात काय होते? 👉 SIT तपासात नेमके काय होते?
♦️ CID & SIT सविस्तर.. 👉 CID तपासात काय होते? 👉 SIT तपासात नेमके काय होते?

♦️हवामान बदल कामगिरी निर्देशांकात भारत सातवा!
♦️हवामान बदल कामगिरी निर्देशांकात भारत सातवा!

♦️जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल असलेल्या 'सुरत डायमंड बोर्स' चे उद्घाटन..
♦️जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल असलेल्या 'सुरत डायमंड बोर्स' चे उद्घाटन..

♦️ २६ वर्षांनी ओमानचे सुलतान आले भारतात..
♦️ २६ वर्षांनी ओमानचे सुलतान आले भारतात..

♦️सोलापूर महानगरपालिका अर्ज करण्याची लिंक 👇👇👇 https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32645/84486/Index.html
♦️सोलापूर महानगरपालिका अर्ज करण्याची लिंक 👇👇👇 https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32645/84486/Index.html

♦️ #PCMC चारित्र्य पडताळणी बाबत..
♦️ #PCMC चारित्र्य पडताळणी बाबत..

✍ दुय्यम न्यायालये भाग 6 कलम 233-237 ✍ जिल्हा न्यायाधीश पात्रता = 7 वर्ष वकील, केंद्र राज्य सेवेत नको, high court शिफारस आवश्यक. ✍ जिल्हा न्यायाधीश नियुक्ती = राज्यपाल( कलम 233) ✍ जिल्हा न्यायालयावर नियंत्रण = उच्च न्यायालय( कलम 235) ✍ राज्यातील कनिष्ठ न्यायालयाची संघटनात्मक रचना ( सदस्य ठरवणे ) = राज्य शासन

🔰 मनरेगा 🔰 ✍ कायदा = 2005 ✍ 2006 साली निवडक 200 जिल्ह्यात लागू ✍ 2008 साली संपूर्ण भारतभर लागू ✍ प्रत्येक कुटुंबाला 100 दिवस रोजगार. ✍ कुटुंब गरीब असण्याची अट नाही. ✍ 15 दिवसाच्या आत 5 km च्या आता रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. ✍ 100 दिवसपर्यंत रोजगाराची हमी केंद्र सरकार देते. त्या पुढे रोजगार पुरवायचा असल्यास जबाबदारी राज्य शासन घेते. ✍ योजने अंतर्गत राबवायचे कामाचे निर्धारण ग्रामसभा करते. ✍ मुबई शहर व उपनगर वगळता पूर्ण महाराष्ट्र राबविले जाते. ✍ मनरेगा सर्वात जास्त मजुरी हरियाणा 357rs, महाराष्ट्र 273rs.

♦️सहकार विभाग भरती- २०२३ कागदपत्रे पडताळणीसाठीचे ठिकाण आणि विभागानुसार दिलेले दिनांक आणि वेळ
♦️सहकार विभाग भरती- २०२३ कागदपत्रे पडताळणीसाठीचे ठिकाण आणि विभागानुसार दिलेले दिनांक आणि वेळ

♦️राज्यातील आरोग्य सेवक भरतीमध्ये पदाच्या पात्रतेकरिता दोन वेगवेगळ्या शैक्षणिक अहर्ता लागू केल्याने अनेक उमेदवार परीक्षेपासून
♦️राज्यातील आरोग्य सेवक भरतीमध्ये पदाच्या पात्रतेकरिता दोन वेगवेगळ्या शैक्षणिक अहर्ता लागू केल्याने अनेक उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्याबद्दल..

♦️सध्या सुरू असलेल्या सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा. 👉 अर्ज केला‌ नसेल तर लवकरात लवकर करुन घ्या. ♦️सोलापूर महानगरपालिका भरती Start Date :- 10 नोव्हेंबर 2023 Last Date :- 20 डिसेंबर 2023 ✅अर्ज करण्यासाठी Link :- https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32645/84486/Index.html ♦️आदिवासी विभाग भरती Start Date :- 23 नोव्हेंबर 2023 Last Date :- 13 डिसेंबर 2023 ✅अर्ज करण्यासाठी Link :- https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/ ♦️जिल्हा न्यायालय भरती.. Start Date :- 4 डिसेंबर 2023 Last Date :- 18 डिसेंबर 2023 ✅अर्ज करण्यासाठी Link :-👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html ♦️नागपूर महानगरपालिका भरती Start Date :- 6 डिसेंबर 2023 Last Date :- 27 डिसेंबर 2023 ✅अर्ज करण्यासाठी Link :-👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/85692/Index.html

♦️राज्यातील आरोग्य सेवक भरतीमध्ये पदाच्या पात्रतेकरिता दोन वेगवेगळ्या शैक्षणिक अहर्ता लागू केल्याने अनेक उमेदवार परीक्षेपासून
♦️राज्यातील आरोग्य सेवक भरतीमध्ये पदाच्या पात्रतेकरिता दोन वेगवेगळ्या शैक्षणिक अहर्ता लागू केल्याने अनेक उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्याबद्दल..

♦️ पनवेल महानगरपालिका Response sheet 18 डिसेंबर पासून उपलब्ध होतील..
♦️ पनवेल महानगरपालिका Response sheet 18 डिसेंबर पासून उपलब्ध होतील..

♦️ #ZP जिल्हापरिषद #CEA exam हॉल तिकीट आले 👇👇👇 https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b0381
♦️ #ZP जिल्हापरिषद #CEA exam हॉल तिकीट आले 👇👇👇 https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

♦️राज्य उत्पादन शुल्क जवान भरती 2023 👉 अर्जामध्ये बदल करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे.. आज 6 वाजेपर्यंत लिंक चालू राहील.. �
♦️राज्य उत्पादन शुल्क जवान भरती 2023 👉 अर्जामध्ये बदल करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे.. आज 6 वाजेपर्यंत लिंक चालू राहील.. 👉 लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/login.html

♦️सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग 👉 महाराष्ट्र 👉 उत्तर प्रदेश 👉 राजस्थान यांचा क्रमांक लागतो
♦️सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग 👉 महाराष्ट्र 👉 उत्तर प्रदेश 👉 राजस्थान यांचा क्रमांक लागतो

♦️इंदिरा गांधी शांतता पुरस्कार..
♦️इंदिरा गांधी शांतता पुरस्कार..

♦️ जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय सरकार तीन महिन्यात घेणार..
♦️ जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय सरकार तीन महिन्यात घेणार..

♦️ओबीसी विद्यार्थ्यांना ६० हजारांपर्यंत अर्थसाहाय्य. 👉 राज्य सरकारच्या वतीने सावित्रीबाई फुले आधार योजना.
♦️ओबीसी विद्यार्थ्यांना ६० हजारांपर्यंत अर्थसाहाय्य. 👉 राज्य सरकारच्या वतीने सावित्रीबाई फुले आधार योजना.