es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 258
Suscriptores
-1124 horas
-357 días
-15630 días
Archivo de publicaciones
#official ✅ ♦️तलाठी परीक्षा वेळापत्रक - 2023 अधिकृत नोटिफिकेशन.. 👉 official नोटिफिकेशन आले वेळापत्रक बाबतीत.. 🔥🔥

♦️संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांच्या Response Sheets परिक्षेनंतर 5 कार्यालयीन दिवसात उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन
♦️संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांच्या Response Sheets परिक्षेनंतर 5 कार्यालयीन दिवसात उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात येतील व सदर Response Sheets उमेदवारांच्या खात्यात 30 दिवसांपर्यंत उपलब्ध असतील...

♦️'ऑगस्ट क्रांती दिन' विशेष लेख. 👉 वसाहतवादाला ऑगस्ट क्रांतीने धक्के!
♦️'ऑगस्ट क्रांती दिन' विशेष लेख. 👉 वसाहतवादाला ऑगस्ट क्रांतीने धक्के!

♦️ तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर..
♦️ तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर..

🟣 17 ऑगस्ट पासून तलाठी भरतीची लेखी परीक्षा सुरु होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरतीचा सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आतापर्यंत 1 पेपर झाला आहे आपण फ्री मध्ये तलाठी भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW

9 वी आणि 11 वी साठी हि परीक्षा आहे... पास झाल्यावर 9 वी व 10 वी साठी प्रत्येकी 75000 रू आणि 11 वी आणि 12 वी साठी 125000 रू शि
9 वी आणि 11 वी साठी हि परीक्षा आहे... पास झाल्यावर 9 वी व 10 वी साठी प्रत्येकी 75000 रू आणि 11 वी आणि 12 वी साठी 125000 रू शिष्यवृत्ती मिळते.. आपला पाल्य असेल तर परीक्षा द्यायला सांगा.. फॉर्म भरण्याची शेवटची मुदत 10 ऑगस्ट 2023 आहे..

सहकार मधील पदांचा अभ्यासक्रम तलाठी सारखाच आहे
सहकार मधील पदांचा अभ्यासक्रम तलाठी सारखाच आहे

🛑सहकार भरती प्रवेशपत्र उपलब्ध..🔥 👉लिंक- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026//Index.html 👉सहकार भरती परीक्षा वेळापत्रक🔥 👉14 ते 16 ऑगस्ट

सहकार श्रेणी 1 व श्रेणी 2 एकच पेपर आहे आणि सहायक सहकार चा स्वतंत्र पेपर आहे..
सहकार श्रेणी 1 व श्रेणी 2 एकच पेपर आहे आणि सहायक सहकार चा स्वतंत्र पेपर आहे..

✅♦️#PCMC candidates final score list. 👉 पिंपरी चिंचवड अंतिम गुण यादी..

♦️#PCMC निकाल #Update 🔥🔥 👉 पिंपरी चिंचवड महानगरपालिका..
♦️#PCMC निकाल #Update 🔥🔥 👉 पिंपरी चिंचवड महानगरपालिका..

♦️ महाज्योती परिपत्रक, जिल्हा केंद्र बाबतीत..
♦️ महाज्योती परिपत्रक, जिल्हा केंद्र बाबतीत..

♦️#UPSC Central Armed Police Forces (ACs) Examination, 2022 Final result.

♦️महाज्योती मार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या तारखांमध्ये बदलाबाबत..🙏
♦️महाज्योती मार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या तारखांमध्ये बदलाबाबत..🙏