es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 287
Suscriptores
-624 horas
-67 días
-14430 días
Archivo de publicaciones
♦️'एमपीएससी'तच दिव्याखाली अंधार..
♦️'एमपीएससी'तच दिव्याखाली अंधार..

♦️तीन शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडले 10 कोटीची घबाड!
♦️तीन शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडले 10 कोटीची घबाड!

♦️सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार..
+1
♦️सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार..

♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जाहीर प्रगटन..
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जाहीर प्रगटन..

#ZP official time table पुढील पदासाठी.. 🙏🙏
#ZP official time table पुढील पदासाठी.. 🙏🙏

♦️ जलसंपदा आणि राज्य उत्पादन #TCS घेणार आहे. त्यासाठी नक्कीच कामाला येतील.. 👉 TCS ने घेतलेले तलाठी 59 शिफ्ट चे पेपर्स.. 🔥🔥🔥🔥🔥👆👆👆👆

#excise ♦️राज्य उत्पादन शुल्क विभाग मे- जून 2023 मध्ये अर्ज करणारे बदल करणे लिंक सुरू.. 🔥 👉 Link : https://cdn.digialm.com/
#excise ♦️राज्य उत्पादन शुल्क विभाग मे- जून 2023 मध्ये अर्ज करणारे बदल करणे लिंक सुरू.. 🔥 👉 Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/login.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @officer_club ✔️

♦️महाज्योती #MPSC मुदतवाढ प्रशिक्षण साठी रुजू होण्यासाठी. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @officer_club ✔️
♦️महाज्योती #MPSC मुदतवाढ प्रशिक्षण साठी रुजू होण्यासाठी. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @officer_club ✔️

♦️ नगरपरिषद परीक्षा उत्तरतालिकेवरील आक्षेप नोंदवण्याबाबत ची लिंक उद्यापासून चालू होईल.. 👉 अजून लिंक ओपन झाली नाही, उद्यापर्य
♦️ नगरपरिषद परीक्षा उत्तरतालिकेवरील आक्षेप नोंदवण्याबाबत ची लिंक उद्यापासून चालू होईल.. 👉 अजून लिंक ओपन झाली नाही, उद्यापर्यंत लिंक open होईल.. 👉 वेबसाईट : 👇👇👇 https://mahadma.maharashtra.gov.in/

6 डिसेंबर :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, ज्ञानाचा अथांग सागर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महा परिनिर्वाण दिनानिम्मित विनम्र
6 डिसेंबर :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, ज्ञानाचा अथांग सागर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महा परिनिर्वाण दिनानिम्मित विनम्र अभिवादन...!🙏🙏🙏💐💐💐💐💐

📝 जगातील सर्वोत्तम शाळा - भारतात ▪️जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पारितोषिक 2023 अहमदाबादच्या रिव्हरसाइड स्कूलला जाहीर झाले आहे. ▪
📝 जगातील सर्वोत्तम शाळा - भारतात ▪️जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पारितोषिक 2023 अहमदाबादच्या रिव्हरसाइड स्कूलला जाहीर झाले आहे. ▪️गुजरातमधील या शाळेला 50 हजार डॉलरचे बक्षीस जाहीर झाले आहे ▪️रिव्हरसाइड स्कूलने 2004 पासून सातत्याने भारतातील पहिल्या 10 शाळांच्या मध्ये स्थान मिळवले आहे

विराटचा ‘शतकोत्सव’! सचिनच्या ४९ एकदिवसीय शतकांशी बरोबरी. 👉सर्वाधिक एकदिवसीय शतके.. • विराट कोहली    - 49 (277 डाव ) • सचिन तेंडुलकर - 49 (452 डाव) • रोहित शर्मा       - 31 (251 डाव) • रिकी पोन्टीन     - 30 (265 डाव) • सनथ जयसूर्या   - 28 (433 डाव)

photo content

👆👆👆👆👆 महाराष्ट्र भूगोल - टॉपिक लोकसंख्या प्रिंट 👆👆आउट काढून संपूर्ण Worksheets सोडवा राज्यसेवा, Combined पूर्व व मुख्य परीक्षा साठी उपयुक्त

📍नगरपरिषद ४५% वर पात्रता ठेवली आणि जर त्यांना कर्मचारी वर्गातून कमी उमेदवार मिळाले तर, कर्मचारी वर्गातील राखीव जागा या सामान
+2
📍नगरपरिषद ४५% वर पात्रता ठेवली आणि जर त्यांना कर्मचारी वर्गातून कमी उमेदवार मिळाले तर, कर्मचारी वर्गातील राखीव जागा या सामान्य उमेदवारांना देण्याची अट आहे. त्यामुळे उमेदवारांनी ४५% मध्ये थोडाही बदल करण्यास विरोध करावा. ✅✅ 📍सर्वसाधारण उमेदवारांमधुन गुणवत्तेचे उमेदवार मिळतील☑️☑️

🛑📍PCMC Document verification दुसरा टप्पा लवकरच... पात्र मुलांना ईमेल येईल.☑️☑️
🛑📍PCMC Document verification दुसरा टप्पा लवकरच... पात्र मुलांना ईमेल येईल.☑️☑️

📍Attention⚠️ PCMC च निकालातील चूकीबाबत डोळे सरांना माहिती दिली असून.... ज्या विद्यार्थ्यांना PCMC परिक्षेत cutoff पेक्षा जास्त गुण आहेत परंतु निवड यादीत नाव नाही अशे विद्यार्थी बळीराम डोळे सर यांना पूणे येथील काँग्रेस भवन कार्यालयात भेट घेऊ शकता, डोळे सर अचूक निकाल त्वरित लागावा यासाठी संबधित अधिकारी यांचेशी बोलून योग्य तो पाठपुरावा नक्की करतील☑️☑️👍👍

घाबरायचे कारण नाही, ज्यांची अगोदर निवड झाली ते काही कटणार नाहीत, ज्या जागा रिक्त राहिल्या त्या भरून पुन्हा लागेल, काही उमेदवारांनी आम्हाला माहिती दिली होती त्यांना जास्त गुण असून यादीत नाव नव्हते, त्या विद्यार्थ्यांनीच स्वत: पाठपुरावा केला, लक्षात आणून दिलं, त्यामुळे त्यांना संबंधित ऑथोरिटी ने निकाल रिवाईज लावण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले.

♦PCMC लिपिक चा निकाल Revise लागू शकतो☑️☑️