Mpsc Updated
Ir al canal en Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Mostrar más8 349
Suscriptores
-424 horas
-267 días
-12830 días
Archivo de publicaciones
8 349
15 वी विधानसभा महाराष्ट्र राज्य
✅राज्यपाल - सी. पी. राधाकृष्णन
✅ मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस
✅उपमुख्यमंत्री - एकनाथ शिंदे ,अजित पवार
8 349
♦️👉 नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणाऱ्या नऊ महिन्याचे मूलभूत प्रशिक्षणाबाबत.
♦️👉 दिनांक 12/12/2024 पासून पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ येथे प्रशिक्षण सुरू होणार आहे.
8 349
🔺🔺कृषी सेवक पदभरती पेपर 🌿🌳🌳
👉 मागील झालेले पेपर आहेत हे पाहून घ्या
👉 ग्रामसेवक पदासाठी जे तांत्रिक प्रश्र्न आहेत ते पण यामध्ये कव्हर होतील वाचून घ्या...
8 349
UGC #NET परीक्षाचे फॉर्म भरणे चालू आहे..
शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2024
👉 लिंक :
https://ugcnetdec2024.ntaonline.in/site/login
8 349
MIDC सरळसेवा भरती - २०२३ विकल्प सादर करणेबाबतचे सुचनापत्र
दिनांक 2/12/2024
उमेदवारांनी विकल्प सादर करणेबाबतची लिंक
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/
8 349
BMC निरीक्षक हॉल तिकीट लिंक
👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html
8 349
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत.
परीक्षा 05 ते 09 डिसेंबर दरम्यान होणार आहेत.
वेबसाईट :
https://www.sataradccb.in/
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
