Mpsc Updated
Ir al canal en Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Mostrar más8 265
Suscriptores
-824 horas
-247 días
-15430 días
Archivo de publicaciones
8 263
♦️ तलाठी response sheet ...
शिफ्ट नुसार upload होत आहेत अजून बाकी आहेत.. 👍
२०/०८/२०२३
👉 १२.३० ते ३ शिफ्ट
Join @mpscupdated ✔️
8 263
✅🌟♦️नगरपरिषद परीक्षेची तारीख आली
➡️25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscupdated ✔️
8 263
♦️कृषि सेवक Update
Website updated ...
👉Allied Branches साठी Equivalent हा Option Show होत आहे .
Join @mpscupdated ✔️
8 263
#response sheet 🔥🔥
♦️तलाठी भरती २०२३ - दिनांक २८/०९/२०२३ रोजी उमेदवारांना त्यांचे लॉगइन आयडी वर त्यांचे परीक्षेचे सत्राची उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देणेत येणार आहे.
👉 Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscupdated ✔️
8 263
✅♦️तलाठी #Update 🌟
👉 उमेदवारांना उद्यापासून उत्तरतालिका ऑनलाइन पाहण्याची सुविधा..
👉 कालावधी - २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर
👉 तलाठी response sheet link.
उद्या उपलब्ध होईल..✅👇👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscupdated ✔️
8 263
♦️जिल्हा परिषद परीक्षा हॉलतिकीट Coming soon
👉 जिल्हा परिषद परीक्षा डेमो लिंक
👇👇👇
👉 https://www4.digialm.com//OnlineAssessment/index.html?167@@M301
Join @mpscupdated ✔️
8 263
✅♦️खालील क्रमाने सरळसेवा परीक्षा होण्याची शक्यता आहेत..
1) जिल्हा परिषद
2) अर्थ व सांख्यिकी विभाग
3) नगर परिषद
4) पनवेल महानगरपालिका.
Join @mpscupdated ✔️
8 263
🔥सुवर्णसंधी!सुवर्णसंधी!!सुवर्णसंधी!!!🔥
⚜️खूप दिवसापासून प्रतीक्षेत असलेली पोलीस भरती सराव टेस्ट सिरीज चालू झालेली आहे.
✅पोलीस भरती लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येईल.
✅सर्व सराव पेपर 100 प्रश्नांचे असतील.
⚜️25,000+ प्रश्न या सराव पेपरच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील.
👉सराव पेपर फी - 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.)
❤️हे आपले टेलिग्राम चॅनेल आहे.
https://t.me/Estudy12
https://t.me/Estudy12
https://t.me/Estudy12
😔अधिक माहिती साठी...
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
8 263
✅♦️#MPSC अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर सर यांचा कार्यकाल 19 सप्टेंबर 2023 रोजी संपला असल्यामुळे त्यांच्या जागी डॉ. दिलीप ज्ञानेश्वर पांढरपट्टे सर ( MPSC सदस्य ) यांची MPSC अध्यक्षपदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
