cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4

◆महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शनपर एक व्यासपीठ ◆ Daily प्रश्न उत्तरे ◆ महत्वाच्या PDFs फाइल्स ◆ नोट्स ◆ MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चँनल 🏆 Join करा👇 @MPSC_C_A_2022 Admin I'd : @nilesh12123

Mostrar más
Publicaciones publicitarias
53 185
Suscriptores
-2024 horas
-1007 días
+5230 días
Distribuciones de tiempo de publicación

Carga de datos en curso...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Análisis de publicación
MensajesVistas
Acciones
Ver dinámicas
01
Media files
2 14417Loading...
02
🎇 पहिला T - 20 विश्व कप विजेता देश कोणता?
7301Loading...
03
Media files
1 4270Loading...
04
https://youtu.be/KuTiFiWJXLM
1 4471Loading...
05
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज विनायक घायाळ 47वी सुधारित आवृत्ती चालू घडामोडींसह पोलीस भरतीसाठी उपयुक्त... https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे पुस्तके उपलब्ध ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
1 3760Loading...
06
🔰 पोलीस भरतीला वारंवार विचारला जाणारा प्रश्न. ✅ प्रश्न :- कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे.?
9311Loading...
07
Media files
1 4610Loading...
08
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क व तांत्रिक सहायक, गट-क या संवर्गाच्या गुणांच्या फेरपडताळणीबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. Join @mpscguidnce
2 8961Loading...
09
✅ Live TEST चालू झाली आहे 💟 पोलीस भरती दररोज 100 मार्कांची Exam पॅटर्न नुसार घेण्यात येत आहे. 😳 ते पण 100% फ्री मध्ये लगेच जॉईन करा. 💎 आगामी होणाऱ्या परिक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. ( कारण - गेल्या परिक्षेमध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते ) 👇👇👇👇👇👇👇👇 ╔════════════════╗ ▒     तुमचा  जिल्हा  निवडा      ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒    Daily Free Test सोडवा    ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒  पोलिस भरती ग्राउंड तारीख  ▒ ╚════════════════╝ ✅ तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.
1 5632Loading...
10
Media files
2 2590Loading...
11
Media files
3 82915Loading...
12
Media files
4 04014Loading...
13
🔰ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖
1 0291Loading...
14
Media files
2 4290Loading...
15
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पाचवे ई-न्युजलेटर (1 जानेवारी ते 31 मार्च 2024) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. Join @mpscguidnce
4 0679Loading...
16
🚨RPF Constable संपूर्ण माहिती 🚨 ❕ RPF Constable 🔴  सर्व विध्यार्थ्यानी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Request टाका Channel Private आहे. Limited मेंबर Accepted.✅ ➡️ चॅनेल Join करून नक्की फायदा घ्या ╔════════════════╗ ▒  सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा   ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒  टेस्ट सीरिज चालू आहे   ▒ ╚════════════════╝ 🚔 ➡️ मेहनत तुमची साथ आमची 🚕 👇👇👇👇👇 🧨 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 ‼️ लगेच क्लिक करा आणि जॉईन करुन घ्या.. ✅ या Free टेस्ट चा सर्वांनी फायदा घ्या ✅
9212Loading...
17
👇 तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे 👇
1 4642Loading...
18
Media files
2 9080Loading...
19
Media files
4 73712Loading...
20
Media files
4 44114Loading...
21
🟨 न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकणारे पहिले मराठी गाणे कोणते?
1 0133Loading...
22
महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा कोणता ❓
9592Loading...
23
Media files
3 1070Loading...
24
Media files
5 14216Loading...
25
Media files
3 1900Loading...
26
Media files
4 91926Loading...
27
Media files
2 9681Loading...
28
Media files
10Loading...
29
🔰ICICI मार्केट कॅप 8 ट्रिलियन रु. वर, HDFC नंतर दुसरी बँक बनली 🔹ICICI बँकेच्या बाजार भांडवलाने 8-ट्रिलियनचा टप्पा ओलांडला आहे आणि बाजार मूल्यानुसार शीर्ष 5 कंपन्यांच्या लीगमध्ये आहे. 🔸एचडीएफसी बँकेनंतर हा टप्पा पार करणारी ही दुसरी बँक ठरली आहे.  🔹रिलायन्स इंडस्ट्रीज - सर्वात मूल्यवान भारतीय कंपनी - रु. 19.8 ट्रिलियन. 🔸टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस - रु. 14 ट्रिलियन. 🔹HDFC बँक - रु. 11.6 ट्रिलियन 🔸स्टेट बँक ऑफ इंडिया - रु 7.4 ट्रिलियन.
4 78439Loading...
30
Media files
2 7561Loading...
31
🔰पॅलेस्टिनी पत्रकारांना 2024 चा गिलेर्मो कानो वर्ल्ड प्रेस प्राइज प्रदान करण्यात आला. 🔹युनेस्कोने गाझामधील युद्ध कव्हर करणाऱ्या सर्व पॅलेस्टिनी पत्रकारांना जागतिक पत्रकार स्वातंत्र्य पुरस्कार प्रदान केला. 🔸मॉरिसिओ वेईबेल - मीडिया व्यावसायिकांच्या आंतरराष्ट्रीय ज्युरीचे अध्यक्ष. 🔹चिलीतील सँटियागो येथे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य परिषदेच्या अंतरावर पुरस्कार सोहळा झाला. 🔸1997 मध्ये तयार करण्यात आलेले हे पारितोषिक जगात कुठेही प्रेस स्वातंत्र्याचा सन्मान करते.
4 21935Loading...
32
Media files
2 3571Loading...
33
🔰भारतातील पहिल्या स्वदेशी बॉम्बर UAV चे बेंगळुरू येथे अनावरण करण्यात आले. 🔹फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीजने बेंगळुरूमध्ये FWD-200B लाँच केले, ज्याने स्वदेशी UAV उत्पादनात भारताचा प्रवेश केला आहे. 🔸हे मध्यम-उंची, लाँग-एन्ड्युरन्स (MALE) ड्रोन 100 किलो पेलोडचा अभिमान बाळगून, पाळत ठेवणे आणि अचूक स्ट्राइक दोन्हीसाठी डिझाइन केलेले आहे. 🔹हे 12-20 तास सहनशक्ती, 370 किमी प्रतितास वेग आणि 200 किमी स्टेशन श्रेणीसह UAV च्या महागड्या आयातीवरील अवलंबित्व कमी करते.
4 02437Loading...
34
Media files
2 5501Loading...
35
विनम्र अभिवादन 🙏
4 4382Loading...
36
Media files
2 4031Loading...
37
🔰जिंकायचं म्हणलं ना मग कसली ही परिस्थिती असू द्या ध्येय साध्य केल्याशिवाय मागे हटायचे नाही... शुभ सकाळ 😊
2 61024Loading...
38
✅Combine 2024 साठी भूगोल विषया ची strategy काय असावी? (By STI शुभम सर): मित्रांनो भूगोल विषयावर 10 प्रश्न (पूर्वी 15 प्रश्न) येतात ज्यातील 60-70% प्रश्न one liner तसेच जोड्या लावा या type मधे येतात.60+plus score करण्या साठी भूगोल ला जास्तीत जास्त बरोबर येणं गरजेचं आहे.खालील दिलेलं chapters तुम्ही व्यवस्थित केले तर नक्की तुम्हाला फायदा होईल 1. महाराष्ट्र ची प्रशकीय रचना - राज्याच क्षेत्रफळ, उत्तर दक्षिण विस्तार,इतर राज्यांना लागून असलेली जिल्हे, जिल्ह्याचा स्थापना, प्रशासकीय विभाग आणि त्यातील जिल्हे तालुक्यांची संख्या, जिल्ह्याचा क्षेत्रफळ नुसार क्रम, etc 2. प्राकृतिक भूगोल - पश्चिम घाट त्याचा विस्तार तसेच त्यातून उगम पावणाऱ्या पूर्व न पश्चिम वाहिनी नद्या, कोंकण नद्या च्या मुखावरील खाड्या,विविध घाट ते कोणत्या शहरना connect करतात त्यांचा उत्तर दक्षिण क्रम, तसेच प.घाट मधील शिखरे आणि त्यांची उंची etc 3. महाराष्ट्रतील नद्या - उगम,लांबी, उपनद्या ,त्यांची वाहण्याची दिशा, काठा वरील शहरे,कोणत्या जिल्ह्याच्या सीमा त्या बनवतात etc 4. हवामान - यातील मूलभूत संकल्पना जसे सापेक्ष आद्रता, सम विषम हवामान,आरोह प्रतिरोध आवर्त पर्जन्य,कृत्रिम वर्षा, पर्जन्य परीवर्तनशीलता, हवामान विभागणी , जास्त पर्जन्य ठिकाणे, कोपन त्रिवर्था विभागणी etc 5.जलसिंचन - तलाव धरण ते त्यांचे जिल्हे, त्याना दिलेली नाव , आंतर राज्य प्रकल्प etc 6. वनसंपत्ती - वनाचे प्रकार त्यांची वैशिष्टे , महाराष्ट्र तील राष्ट्रिय उद्याने न अभयारण्य त्यांची जिल्हे, tiger reserves etc 7. खनिज संपत्ती : खनिज असणारी जिल्हे न तालुके, तसेच खनिजांचे उप्रकार, बॉक्साइट कोळसा लोहखनिज यांचं आढळणारी ठिकाणे, औषणिक प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा प्रकल्प etc 8. उद्योग : कापड , काच , औषध उद्योग ,संरक्षण उद्योग, उद्योग related संस्था midc mssidc , पंचतरकिंत औद्योगिक वसाहती etc 9. रस्ते : राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग त्यांचे क्रमांक त्यावर असणारी शहरे, समृद्धी प्रकल्प, कोंकण रेल्वे, MIHAN प्रोजेक्ट 10.पर्यटन - किल्ले, समुद्र किनारे,लेण्या,गरम पाण्या ची झरे,धबधबे, धार्मिक स्थळे, राज्यातील WHS ठिकाणे 11. महाराष्ट्राची लोकसंख्या - जास्त कमी लोकसंख्या शहरे, घनता,लिंग गुणउत्तर, लोकसंख्या धोरण etc 12. आदिवासी - राज्यातील आदिवासी न त्यांचे स्थान, PTG जमाती, नृत्य न उत्सव 13. Last but not least PYQ analysis.... कमीत कमी मागील 4 वर्षांचे combine पूर्व paper बघणे daily ✍️STI शुभम खरात सर (राज्यसेवा मुलाखत 22) ✅इतर अधिकारी टीम- ऋषिकेश कराळे (STI,3 राज्यसेवा मुलाखत) शुभम पाचंग्रिकर(CO-1,RFO,STI) प्रसाद चौधरी(ACST) दर्शन पाखरे(STI,ASO) आशिष म्हस्के(STI,ABDO) अभिलाष सगळे(STI) ✅यापूर्वी चॅनल वर Polity,चालु घडामोडी, अर्थशास्त्र,प्राचीन मध्ययुगीन इतिहास यावर अधिकाऱ्यांनी अश्याच detail strategy upload केलेल्या आहेत.त्यापण बघून घ्या. ✅Next A to Z Startegy - विज्ञान soon. ➖👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇➖ ✅Join👉 https://t.me/mpscvastad
2 73970Loading...
39
Media files
2 8920Loading...
40
♦️18 वी लोकसभा निवडणूक 2024 कार्यक्रम. • निकाल - 4 जून 2024 👉लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील टप्पे : एकूण 5 तारखा खालीलप्रमाणे : पहिला टप्पा:19 एप्रिल दुसरा टप्पा: 26 एप्रिल तिसरा टप्पा: 7 मे चौथा टप्पा: 13 मे पाचवा टप्पा: 20 मे सहावा टप्पा: 25 मे सातवा टप्पा: 01 जून ⭕️ महाराष्ट्रात कधी मतदान पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर दुसरा टप्पा 26 एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य Join : @mpscandolan
5 38035Loading...
हमारा संविधान, हमारा सन्मान अभियान कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?Anonymous voting
  • अजमेर
  • जैसलमेर
  • बिकानेर
  • जयपूर
0 votes
👍 5 3🥱 2
🎇 पहिला T - 20 विश्व कप विजेता देश कोणता?
Mostrar todo...
भारत
पाकिस्तान
श्रीलंका
ऑस्ट्रेलिया
योग्य उत्तर पाहा
Mostrar todo...
Police bharati2024 PYQ Ranjit Sir tricks cha vapar KSagarPublications#policebharti2024#mpsc #police

@ksagarspardha पोलीस भरती 2024 साठी परिपूर्ण विद्यार्थी प्रिय संदर्भ होय 90% प्रश्न याच पुस्तकांवर आधारित आपल्या यशासाठी आजच वाचा संपूर्ण पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 92 वी आवृत्ती- के सागर

https://ksagar.com/product/sampurna-police-constable-bharti-pariksha-ksagar/

पोलीस कॉन्स्टेबल 40 प्रश्नपत्रिका -विनायक घायाळ

https://ksagar.com/product/police-constable-40-prashnapatrika/

जनरल नॉलेज 5,500 प्रश्न - के सागर

https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/

संपूर्ण मराठी-के सागर

https://ksagar.com/product/sampurna-marathi/

सदरील पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 9823118810, 9923810566, 9823121395 या क्रमांकावर संपर्क साधावा #upsc #mpsc #mpscexam #policebharti2024 #maharashtrapolice #policebharti #psistiaso #tcs_pattern #police

👍 1
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज विनायक घायाळ 47वी सुधारित आवृत्ती चालू घडामोडींसह पोलीस भरतीसाठी उपयुक्त... https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे पुस्तके उपलब्ध ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Mostrar todo...
👍 1
🔰 पोलीस भरतीला वारंवार विचारला जाणारा प्रश्न. ✅ प्रश्न :- कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे.?
Mostrar todo...
💃🏻 केरळ 👯
💃🏻 गुजरात 👯
💃🏻 महाराष्ट्र 👯
💃🏻 कर्नाटक 👯
🔰योग्य उत्तर पहा. ✅
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क व तांत्रिक सहायक, गट-क या संवर्गाच्या गुणांच्या फेरपडताळणीबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. Join @mpscguidnce
Mostrar todo...
Live TEST चालू झाली आहे 💟 पोलीस भरती दररोज 100 मार्कांची Exam पॅटर्न नुसार घेण्यात येत आहे. 😳 ते पण 100% फ्री मध्ये लगेच जॉईन करा. 💎 आगामी होणाऱ्या परिक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. ( कारण - गेल्या परिक्षेमध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते ) 👇👇👇👇👇👇👇👇 ╔════════════════╗ ▒     तुमचा  जिल्हा  निवडा      ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒    Daily Free Test सोडवा    ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒  पोलिस भरती ग्राउंड तारीख  ▒ ╚════════════════╝ ✅ तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.
Mostrar todo...
1