cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

चालू घडामोडी 2024

चालू घडामोडी नोट्स आजपासून मी स्वतः हस्तलिखित PDF देणार आहे.. एकदा नोट्स पाहून घ्या.. आजची Update 👇👇👇👇

Mostrar más
Publicaciones publicitarias
9 428
Suscriptores
-424 horas
-557 días
-20030 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

मुख्य परीक्षा झाली वर्णनात्मक, म्हणून आता चाणक्य मंडल अत्यावश्यक 😎😎 #new_batch MPSC राज्यसेवा 2025 🏆💥 नवीन परीक्षा पद्धतीवर आधारित, वर्षभराचा कोर्स ✅ Offline आणि Online माध्यमात ✅ 🗓 नवीन बॅच: 10 जून 2024 📝 Register for Demo sessions: https://forms.gle/GU81Gc5K2inkdykbA 🛑 प्रमुख वैशिष्ट्ये: 👉 पूर्व परीक्षा (GS+CSAT), मुख्य परीक्षा (GS I, II, III, IV + निबंध, इंग्रजी आणि मराठी) आणि मुलाखतीची संपूर्ण तयारी . 👉 सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य (Study Kit) 👉 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज. 👉 Personal one to one Guidance 👉 प्रत्येक विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक 👉 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर 👉 चालु घडामोडी व MCQs Solving वर विशेष भर 👉 यशस्वी विद्यार्थी व अधिकारी यांच्याशी नियमित संवाद 📝 Answer writing ची विशेष तयारी 🔸प्रत्येक आठवड्याला धर्माधिकारी सरांचे विशेष मार्गदर्शन अधिक माहितीसाठी संपर्क : 080-69015454/5455
Mostrar todo...
🧐 महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
Mostrar todo...
🔴 सातारा जिल्हा 🔴
🟣 कोल्हापूर जिल्हा 🟣
🟢 औरंगाबाद जिल्हा 🟢
🟡 पुणे जिल्हा 🟡
🤨 तुमचं उत्तर चूक की बरोबर ❓
🎇 कोणत्या नेटवर्कला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट ५ जी नेटवर्क चा पुरस्कार मिळाला आहे?Anonymous voting
  • आयडिया
  • BSNL
  • जिओ
  • भारती एअरटेल
0 votes
🎇 भारतात कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे?Anonymous voting
  • तामिळनाडू
  • महाराष्ट्र
  • हरियाणा
  • आसाम
0 votes
🎇 थॉमस चसक बॅडमिंटन स्पर्धा २०२४ कोणत्या कालावधीत चेंगदू (चीन) येथे आयोजित करण्यात येणार आहेत?Anonymous voting
  • २३ एप्रिल ते ४ मे
  • २७ एप्रिल ते ५ मे
  • २४ एप्रिल ते ३ मे
  • २० एप्रिल ते १ मे
0 votes
🎇 १९९०-२०२१ या कालावधीत दक्षिण आशिया देशात सर्वाधिक आयुर्मान भूतानचे किती वर्षांनी वाढले आहे?Anonymous voting
  • १५.८
  • १३.६
  • १४.९
  • १७.५
0 votes
🎇 तामिळनाडू राज्यात कोणाच्या हस्ते परमवीर उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे?Anonymous voting
  • एम के स्टॅलिन
  • शशी थरूर
  • नरेंद्र मोदी
  • एन. रवी
0 votes
🎇 १९९०-२०२१ या कालावधीत भारताचे सरासरी अर्यूमान किती वर्षांनी वाढले आहे?Anonymous voting
  • 8
  • 9
  • 7
  • 10
0 votes
🎇 आयआयटी मुंबई येथे कोणत्या रोगावरील CAR-T सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले आहे?Anonymous voting
  • एड्स
  • कावीळ
  • कोरोना
  • कर्करोग
0 votes
🎇 अमेरिकेतील IHME या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार दक्षिण आशिया देशात सर्वाधिक आयुर्मान कोणत्या देशाचे वाढले आहे?Anonymous voting
  • म्यानमार
  • मलेशिया
  • भूतान
  • नेपाळ
0 votes