es
Feedback
Mission Mpsc Descriptive

Mission Mpsc Descriptive

Ir al canal en Telegram

राज्यसेवा पूर्व व मुख्यपरीक्षा संदर्भात योग्य माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी चॅनल सुरू करण्यात आला आहे. PDF Notes, Daily Current Affairs, Daily Answer Writing Practice. खालील लिंक वर click करून channel join करा.. https://t.me/mission_mpsc_rajyaseva

Mostrar más
499
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
♦️👉 जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिना
♦️👉 जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक 15 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय, सेक्टर 17, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे

जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आण
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.

Constable_compressed.pdf17.59 MB

जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8764 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8765

🟨 जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day) : 20 मार्च ↪️ चिमण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी, म्हणून 20 मार्च हा जागतिक चि
🟨 जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day)  : 20 मार्च ↪️ चिमण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी, म्हणून 20 मार्च हा जागतिक चिमणी दिन  म्हणून जगभरात साजरा केला जातो. ⭕️ चिमण्या आणि इतर सामान्य पक्ष्यांच्या घटत्या लोकसंख्येबद्दल जागरुकता वाढवण्याच्या उद्देशाने 2010 मध्ये नेचर फॉरएव्हर सोसायटीने भारतात हा दिवस पहिल्यांदा सुरू केला होता. ↪️ संयुक्त राष्ट्रांची मान्यता : 2015

photo content
+5

♦️२६ मे रोजी होणारी #UPSC पुर्व परीक्षा १६ जून रोजी होणार आहे.
♦️२६ मे रोजी होणारी #UPSC पुर्व परीक्षा १६ जून रोजी होणार आहे.

5_6325359681560645838.pdf

उद्या प्रतिक्षा संपेल... मिळालेल्या माहितीनुसार राज्यसेवा 2022 provisional result उद्या लागण्याची शक्यता आहे..... गुलाल तयार ठेवा.....

5_6323057351456724123.pdf0.46 KB

5_6323057351456724121.pdf1.12 KB

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ? ◾️पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर ◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी ◾️तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले ◾️चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड ◾️पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

photo content
+6

♦️नगरपरिषद Revised मेरिट लिस्ट आली आहे... 👇👇 https://drive.google.com/drive/folders/1BZd5LHWwNFquc59vZ_-qDPUcA-tWGBRj

जा.क्र.036/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण,उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दिनांक 16 ते 25 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8753

TCS/IBPS सध्या झोपेत आहे?😁 कारण:- राज्य उत्पादन शुल्क जवान परीक्षेत Normalisation पद्धत नव्हती आज लागलेल्या निकालात Before and After Normalisation मार्क्स दिसतायत म्हणून निकाल हटवला का ? 😂

♦️ #WCD परीक्षा रद्द करण्यात आली अशी बातमी आली आहे.. 🔥
♦️ #WCD परीक्षा रद्द करण्यात आली अशी बातमी आली आहे.. 🔥

Constable_240315_114114.pdf