cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

🌏𝐆𝐀𝐋𝐀𝐗𝐘 𝐈𝐀𝐒 : 𝐍𝐚𝐲𝐚𝐧 𝐑𝐚𝐭𝐡𝐨𝐝

✏ Geography स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक ✏ ✔✔ Nayan Rathod .🔐 🌏GALAXY IAS,'पुणे' 🌎 👉Geography notes 📰 👉Geo PDF Notes.📋 👉MPSC /UPSC 📚 👉Join https://t.me/GALAXY_NAYAN ☎📞-9096638261

Mostrar más
Publicaciones publicitarias
21 216
Suscriptores
-624 horas
-277 días
+1 11630 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

UPSC CDS Advertisement Post - 459
Mostrar todo...
अखिल भारतीय सेवांचे जनक कोणAnonymous voting
  • पंडित जवाहरलाल नेहरू
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
  • सरदार वल्लभाई पटेल
  • डॉक्टर राजेंद्र प्रसाद
0 votes
👍 1
पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली?Anonymous voting
  • कुमारगुप्त
  • समुद्रगुप्त
  • दुसरा चंद्रगुप्त
  • यापैकी नाही
0 votes
👍 1
आज दिनांक 15 मे ला भूगोल चे lecture होणार नाही...
Mostrar todo...
◾राष्ट्रीय सल्मोनेला फाज टायपिंग केंद्र ______ येथे आहे.(MPSC group B pre 2020)Anonymous voting
  • लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली
  • मौलाना आझाद मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड एन्टरीक डिसीजेस, कोलकाता
  • नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल
0 votes
◾खालीलपैकी कोणते जैविक खत भातशेती साठी वापरतात ?(MPSC group B pre 2020)Anonymous voting
  • लाल शैवाल
  • तपकिरी शेवाल
  • राइझोबियम
  • निल हरित शैवाल
0 votes
👍 2🎉 2
◾जीवाणू खालीलपैकी ______ या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात.(MPSC group B pre 2020) अ. कोशिकांवरील रिसेप्टर्स मधे बदल करणे ब. एम. डी. आर. पंप क. वेगवेगळ्या एन्झाईम्सचा साब जो प्रतिजैविकांना निष्क्रिय करतो पर्यायी उत्तरे :Anonymous voting
  • फक्त अ आणि ब
  • अ, ब आणि क
  • फक्त अ आणि क
  • फक्त ब आणि क
0 votes
कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 'स्वच्छ सर्वेक्षण 2023 - मेरा शहर, मेरी पेहचान' सर्वेक्षण सुरू केले?Anonymous voting
  • गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय
  • गृह मंत्रालय
  • जल शक्ती मंत्रालय
  • MSME मंत्रालय
0 votes
👍 5
कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने नवीन औषधे आणि इनोक्युलेशन सिस्टम (NANDI) साठी NOC मंजूरी सुरू केली?Anonymous voting
  • आरोग्य आणि कुटुंब व्यवहार मंत्रालय
  • मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
  • परराष्ट्र मंत्रालय
0 votes
🔰चंद्रकांत सतीजा यांना ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड मिळाला 🔹चंद्रकांत सतीजा यांना "विदर्भ विभागातील सर्वात विश्वसनीय प्रवेश सल्लागार" म्हणून ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड 2024 मिळाला. 🔸त्यांनी चंद्र ॲडमिशन कन्सल्टंट्सची स्थापना केली, 21 वर्षांहून अधिक काळ विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि करिअर समुपदेशनासाठी मदत केली. 🔹मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Mostrar todo...
👍 1