🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆
Ir al canal en Telegram
Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy
Mostrar más1 858
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
Repost from राज्य उत्पादन शुल्क भरती
🛑 आगामी पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचे
🛑 काही महत्वाचे सचिव 🛑
✅ पंतप्रधानांचे खाजगी सचिव :- विवेक कुमार
✅ पंतप्रधान मोदींचे सल्लागार :- तरुण कपूर
✅ परराष्ट्र सचिव :- विनय मोहन क्वात्रा
✅ महसूल सचिव :- संजय मल्होत्रा
✅ गृह सचिव :- अजय कुमार भाला
✅ कॅबिनेट सचिव :- राजीव गौबा
✅ संरक्षण सचिव :- अरमाने गिरीधर
Repost from राज्य उत्पादन शुल्क भरती
💥Trophy Winner 2022
❇️विजय हजारे ट्रॉफी 2022 - सौराष्ट्र
❇️सय्यद मुस्ताक अली - मुंबई
❇️ रणजी ट्रॉफी - मध्य प्रदेश
❇️संतोष ट्रॉफी - केरळ
Repost from राज्य उत्पादन शुल्क भरती
⭕️ केंद्रीय पीक संशोधन केंद्र .
१)केंद्रीय ऊस संशोधन केंद्र.
लखनौ (उत्तरप्रदेश)
२)केंद्रीय गहू संशोधन केंद्र.
कर्नाल (हरियाणा)
३)केंद्रीय आवळा संशोधन केंद्र
फैजाबाद (उत्तरप्रदेश)
४)केंद्रीय नारळ संशोधन केंद
कासरगोड (केरळ)
५)केंद्रीय केळी संशोधन केंद्
कळांडूथोराई (तामिळनाडू)
६)केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र
सांगोला, सोलापूर
७)केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र
मांजरी (पुणे)
८)केंद्रीय दूध संशोधन केंद्र
कर्नाल (हरियाणा)
९)केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र
सिमला
१०)केंद्रीय संत्री संशोधन केंद्र
नागपूर
११)केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र
अंबिकानगर (गुजरात)
१२)केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र
झाशी (मध्यप्रदेश)
१३)केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र
पुणे
१४)केंद्रीय काजू संशोधन केंद्र
पाहूर
१५)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
बराकपूर (पश्चिम बंगाल)
१६)केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र
राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)
१७)केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र
नागपूर
१८)केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र
इंदोर (मध्यप्रदेश)
१९)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र
नागपूर
२०)केंद्रीय ज्वारी संशोधन केंद्र
राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)
२१)केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र
सोलन
२२)केंद्रीय उंट संशोधन केंद्र
जोरबीट (राजस्थान)
२३)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
बराकपूर (पश्चिम बंगाल)
२४)केंद्रीय लाख संशोधन केंद्र
रांची (झारखंड)
२५)केंद्रीय फळ संशोधन केंद्र
गणेशखिंड (पुणे)
२६)मसाला पीक संशोधन केंद्र
केरळ
२७)इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्स
हैदराबाद (आंध्रप्रदेश)
Repost from राज्य उत्पादन शुल्क भरती
❇️ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023
❇️ संस्करण - 65 वे
❇️ ठिकाण - कोथरूड (पुणे)
🏅 विजेता - शिवराज राक्षे ( पुणे परंतू नांदेडचे प्रतिनिधित्व)
🎖 उपविजेता - महेंद्र गायकवाड (सोलापूर)
Repost from सामान्य विज्ञान by Amol Pawar (CDPO)
पालघर जिल्ह्यात .............येथे गरम पाण्याचे झरे आहेत.
Repost from राज्य उत्पादन शुल्क भरती
प्रफुल पवार अकॅडमी च्या ऑफलाइन बॅचेस उद्या ( 11 जानेवारीपासून सुरू होत आहे, क्लासेस ची वेळ दुपारी 1.00 PM विषय:- गणित & बुद्धीमत्ता) स्थळ :- साई अभ्यासिका च्या खाली ( पलाश लाईन) गाडगे नगर अमरावती / पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा करीता , मार्गदर्शक:- प्रफुल पवार सर
Repost from सरळ सेवा भरती
अमरावती नाही संपूर्ण विदर्भात सर्वात कमी दरामध्ये ऑफलाइन क्लास उपलब्ध करून देणारी प्रफुल पवार अकॅडमी च्या ऑफलाइन बॅचेस 11 जानेवारी 2023 पासून सुरू होत आहे ( ठिकाण :- साई अभ्यासिकेच्या खाली गाडगे नगर ( पलाश लाईन ) अमरावती . फक्त ₹300 रुपये प्रति महिना ( Note) सुरुवातीच्या फक्त,50 विद्यार्थ्यांना ऍडमिशन ) प्रवेशा करिता संपर्क :- प्रफुल पवार सर 9579908206 ( प्रवेश सुरू झालेले आहे )
