es
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 139
Suscriptores
+224 horas
-137 días
-4130 días
Archivo de publicaciones
CM Shri Devendra Fadnavis Tweets: Heartiest Birthday wishes to the “Pride of India”, the true Bharat Ratna, and the master blaster, Sachin Tendulkar! Your dedication and humility are the greatest inspiration. युवा क्रिकेटपटूंचे प्रेरणास्थान, विक्रमवीर, मास्टर ब्लास्टर भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #SachinTendulkar #HappyBirthdaySachin #Maharashtra

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Towards A More Organised Dairy Ecosystem Chaired a meeting of the National Dairy Development Board (NDDB) in Mumbai today. NDDB has developed test strips to strengthen quality assessment in dairy products. Directed that an advanced mechanism using artificial intelligence be developed in collaboration with NDDB and IITs to further enhance quality monitoring and assurance. Currently, around 40% of milk in the state is processed through the organised sector, while the remaining comes from the unorganised sector. Emphasised bringing more producers and villages into the organised dairy network. Set a target to connect 75,000 new villages to the cooperative system across the country, which will benefit farmers and further strengthen quality standards. The specialised test strip, capable of identifying urea and other elements, will be fully operational within the next six months. #Maharashtra #Mumbai #DairyDevelopment https://x.com/Dev_Fadnavis/status/2047361081979646175?s=20

CMO Maharashtra Tweets: दुग्ध गुणवत्ता अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर; एआय आधारित यंत्रणेला चालना! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाची (NDDB) बैठक पार पडली. राज्यात दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रिप विकसित केली आहे. यासोबतच गुणवत्ता तपासणी अधिक प्रभावी करण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व आयआयटी यांच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. राज्यात सध्या सुमारे 40% दूध संघटित क्षेत्रातून प्रक्रिया केले जाते, तर उर्वरित दूध असंघटित क्षेत्रातून येते. त्यामुळे अधिकाधिक उत्पादक आणि गावांना संघटित डेअरी व्यवस्थेत समाविष्ट करण्यावर शासनाचा भर आहे. देशभरात 75,000 नवीन गावे सहकारी व्यवस्थेत जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळण्यासोबतच गुणवत्ता व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे. दूध गुणवत्ता तपासणीसाठी विकसित करण्यात आलेली टेस्ट स्ट्रिप यूरिया तसेच इतर घटक ओळखण्यास सक्षम असून, पुढील 6 महिन्यांत ती पूर्णपणे कार्यान्वित होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे अध्यक्ष मीनेश शाह व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #Mumbai #DevendraFadnavis #DairyDevelopment

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Powering Maharashtra’s Future: Boost to Pumped Storage Projects Presided over the MoU signing and exchange between the Government of Maharashtra (Water Resources Department) and Shree Tatyasaheb Kore Warana Sahakari Navshakti Nirman Sanstha Ltd. in Mumbai today for setting up three Pumped Storage Hydropower Projects in the State. These projects will attract an investment of around ₹5199 crore and create a generation capacity of 1100 MW, along with 1100 employment opportunities. This initiative will strengthen Maharashtra’s energy capacity and enable large-scale, cost-effective energy storage, contributing to grid stability. Maharashtra has already crossed 80,000 MW milestone in pumped storage projects and continues to make strong progress in the renewable energy sector. With rising power demand in the coming years, especially due to expanding infrastructure and data centres, such projects will play a crucial role in meeting future energy needs. The Warana Group has demonstrated strong performance across sectors and is expected to play a significant role in the energy sector as well. The State Government will extend necessary support to such projects, adopting a positive approach towards their development. Minister Girish Mahajan ji , MLA Dr. Vinay Kore and other dignitaries were present. #Maharashtra #PumpedStorage #Mumbai https://x.com/Dev_Fadnavis/status/2047352635825782967?s=20

photo content
+1

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting of the National Dairy Development Board (NDDB) in Mumbai today. A presentation on the Mahanand project and future plans was made during the meeting. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाची (NDDB) बैठक झाली. यावेळी महानंद प्रकल्प व भविष्यातील योजनांसंदर्भात सादरीकरण करण्यात आले. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में आज मुंबई में राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड (NDDB) की बैठक हुई। इस दौरान महानंद परियोजना और भविष्य की योजनाओं के संदर्भ में प्रस्तुतीकरण किया गया। 🕒 3pm | 23-4-2026, Mumbai | दु. ३ वा. | २३-४-२०२६, मुंबई. #Maharashtra #Mumbai #DevendraFadnavis #DairyDevelopment

CMO Maharashtra Tweets: उदंचन जलविद्युत प्रकल्पांना चालना; ₹5199 कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे महाराष्ट्र शासन (जलसंपदा विभाग) आणि श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था मर्या. यांच्यात महाराष्ट्रातील 3 पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांच्या उभारणीसाठी सुमारे ₹5199 कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षमतेत वाढ करण्यासाठी हा करार महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, या माध्यमातून कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा साठवणूक करून राष्ट्रीय ग्रीड स्थिर ठेवण्याची क्षमता राज्यात निर्माण होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था मर्या.च्या वतीने कुंभी ऑफ-स्ट्रीम क्लोज्ड लूप उदंचन प्रकल्प, जि. कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथे दोन, तसेच शाहूवाडी येथे कडवी ऑफ-स्ट्रीम क्लोज्ड लूप उदंचन प्रकल्प असा एकूण तीन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून सुमारे ₹5199 कोटींची गुंतवणूक होणार असून 1100 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता स्थापित होणार आहे. या तीनही प्रकल्पांतून 1100 रोजगार निर्माण होणार आहेत. महाराष्ट्राने उदंचन जलविद्युत प्रकल्पांमध्ये आतापर्यंत 80,000 मेगावॅट क्षमतेचा टप्पा ओलांडला असून अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे. अशा परिस्थितीत उदंचन जलविद्युत प्रकल्प (PSP) हे भविष्यातील ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. देशातील अनेक राज्ये सौरऊर्जेमध्ये आघाडीवर आहेत. राजस्थान आणि गुजरातसारख्या राज्यांकडे विस्तीर्ण वाळवंट क्षेत्र असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा प्रकल्प उभे राहत आहेत. मात्र महाराष्ट्राची खरी ताकद पंप्ड स्टोरेज प्रकल्पांमध्ये आहे. या करारामुळे राज्यातील ऊर्जा पायाभूत सुविधांना चालना मिळणार असून भविष्यातील वाढत्या विजेच्या मागणीला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सक्षम होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर्स उभारले जात असून पुढील 3 ते 4 वर्षांत विजेची मागणी झपाट्याने वाढणार आहे. विशेषतः अपारंपरिक ऊर्जेवर आधारित वीज या डेटा सेंटर्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकल्पांची उभारणी ही काळाची गरज आहे. वारणा समूहाने विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी केली असून ऊर्जा क्षेत्रातही ते महत्त्वाची भूमिका बजावतील. या प्रकल्पांना ‘अँकर प्रोजेक्ट’ म्हणून सहकार्य देण्याचा राज्य सरकारचा विचार असून वीज खरेदी करार (PPA) तसेच वित्तीय सहाय्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल. जलसंपदा विभागाने या क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली आहे. केंद्र सरकारकडून ₹3000 कोटींपर्यंतच्या प्रकल्पांसाठी राज्यात स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले असून राज्य सरकार या प्रक्रियेला गती देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. आतापर्यंत मंजूर झालेल्या एकूण 59 प्रकल्पांद्वारे 81,215 मे.वॅ. वीजनिर्मिती अपेक्षित आहे. त्यामुळे ₹4.28 लक्ष कोटी इतकी गुंतवणूक तर 1.31 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यावेळी मंत्री गिरीष महाजन, आमदार डॉ. विनय कोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #PumpedStorage

*CMO Maharashtra Tweets:* महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती; उद्योग, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीवर भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 'द इकोनॉमिक टाइम्स महाराष्ट्र बिझनेस समिट अँड अवॉर्ड्स'चे उदघाटन संपन्न झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी उद्योग, पायाभूत सुविधा, गुंतवणूक, डेटा सेंटर, ऊर्जा आणि ‘विकसित महाराष्ट्र 2047’ याबाबत सविस्तर भूमिका मांडली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र आता देशातील इतर राज्यांशी नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करत आहे. पुढील काही वर्षांत ही प्रगती कायम राहिल्यास महाराष्ट्र युएई आणि सिंगापूरलाही मागे टाकू शकतो. राज्यात उद्योगवृद्धीसाठी धोरणाधारित विकासावर भर देण्यात आला असून, विविध क्षेत्रांमध्ये धोरणे तयार करण्यात आली आहेत. तसेच महाराष्ट्र ‘जीसीसी कॅपिटल’ म्हणून उदयास येत आहे. अटल सेतू आणि नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात ‘तिसरी मुंबई’ विकसित करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये एज्युसिटी, मेडिसिटी, इनोव्हेशन सिटी आणि जीसीसी सिटी उभारण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. नाशिक हे संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रासाठी नवे केंद्र म्हणून उदयास येत आहे, तर पालघर व रायगड निर्यातप्रधान उद्योगांसाठी महत्त्वाचे ठरत आहेत. छत्रपती संभाजीनगर इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राचे केंद्र बनत असून नागपूर उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचे हब म्हणून विकसित होत आहे. गडचिरोली स्टील उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. डेटा सेंटर क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीवर असून देशातील सुमारे 60% डेटा सेंटर क्षमता राज्यात उभारली जात आहे. ऊर्जा क्षेत्रातही राज्याने मोठी प्रगती केली असून 2030 पर्यंत 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतांमधून निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी शासनाच्या सर्व प्रक्रिया डिजिटल करण्यावर भर देण्यात येत असून ‘झिरो ब्युरोक्रसी’च्या दिशेने राज्य वाटचाल करत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #ETMaharashtraSummit

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Recognising the importance of infrastructure-led growth, we are building roads not just for connectivity, but as economic corridors. पायाभूत सुविधांवर आधारित विकासाचे महत्त्व ओळखून, आम्ही रस्ते 'इकोनॉमिक कॉरिडोर' बनविण्याच्या दृष्टीने उभारत आहोत. (The Economic Times Maharashtra Business Summit & Awards | Mumbai | 23-4-2026) #Maharashtra #ETMaharashtraSummit #Infrastructure

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Maharashtra is determined to provide green energy to data centres. महाराष्ट्र डेटा सेंटर्सना हरित ऊर्जा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे. (The Economic Times Maharashtra Business Summit & Awards | Mumbai | 23-4-2026) #Maharashtra #Datacentre #ETMaharashtraSummit

Full_Speech_The_Economic_Times_Maharashtra_Business_Summit_&_Awards.mp4221.98 MB

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Future cities, focus on regional industrial hubs, Mumbai 3.0, Vadhvan port, EduCity, MediCity.. Spoke on all these exciting updates earlier today. Sharing my complete speech.. (The Economic Times Maharashtra Business Summit & Awards | Mumbai | 23-4-2026) #ETMaharashtraSummit

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Strengthening Vehicle Fitness Systems! Chaired a meeting of the Transport Department in Mumbai today on Automated Inspection Stations ATS. Instructed officials to ensure vehicle fitness certification is conducted only through registered ATS and to expedite completion of 53 centres across the state. As per new guidelines all transport vehicles will undergo fitness testing only through ATS from 1 April 2025 replacing the manual system. In Maharashtra 7 centres are operational and 37 more will be functional by the end of August with directions to fast-track the remaining. Also directed that the 53 ATS centres nearly 25% of the 214 planned nationwide be completed on priority. Minister Pratap Sarnaik ji, MoS Madhuritai Misal and senior officials were present. #Maharashtra #Mumbai #Parivahan https://x.com/Dev_Fadnavis/status/2047328053731402222?s=20

photo content

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: 🇮🇳🇩🇰 It was a great pleasure to welcome and meet the Ambassador of Denmark, HE Rasmus Abildgaard Kristensen, at my official residence ‘Varsha’, in Mumbai. Our positive discussion focused on opportunities in ports, shipping, energy and water management, highlighting the Vadhavan Port project as a key driver of maritime growth, logistics and exports, along with the ambitious Water Taxi Project and potential collaboration with Danish companies in electric ferry technologies for the Mumbai–Konkan coastline. Maharashtra being home to many Danish companies already, we look forward to more collaborations ! #Maharashtra #IndiaDenmark