es
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 137
Suscriptores
-524 horas
-167 días
-4130 días
Archivo de publicaciones

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: पद्मश्री सत्यनारायण नुवालजी यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत संघर्ष करत आपल्या जीवनाला घडवले आणि ठामपणे सिद्ध केले की दृढ निश्चय आणि परिश्रम यांच्या जोरावर आपण आपल्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकतो. पद्मश्री सत्यनारायण नुवाल जी इन्होंने अत्यंत कठिन परिस्थितियों से संघर्ष करते हुए अपने जीवन को संवारकर यह सिद्ध किया है कि दृढ़ संकल्प और परिश्रम के बल पर हम अपने जीवन को सही दिशा दे सकते हैं। (नाग भूषण पुरस्कार का वितरण | नागपुर | 26-4-2026) #Maharashtra #NagBhushanAward #NagBhushanFoundation

CMO Maharashtra Tweets: नागपूरचा सन्मान वाढवणाऱ्या दिग्गजांचा गौरव; प्रेरणा आणि कर्तृत्वाचा संगम! रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज नागपूर येथे पद्मश्री सत्यनारायण नुवाल यांना 'नाग भूषण पुरस्कार 2025' व दक्ष खंते यांना 'युवा नाग भूषण पुरस्कार 2025' प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाग भूषण फाउंडेशन तर्फे नागपूरचे नाव देशात आणि जगात उंचावणाऱ्या दोन सुपुत्रांचा सन्मान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात सुरु करण्यात आलेल्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाच्या माध्यमातून पद्मश्री सत्यनारायण नुवाल यांनी संरक्षण क्षेत्रात देशातच अत्याधुनिक उत्पादनांची निर्मिती करत जागतिक स्तरावर भारताची ताकद सिद्ध केली. अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करून संरक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान त्यांनी दिले आहे. 'युवा नाग भूषण पुरस्कार 2025' हा पुरस्कार दक्ष खंते यांना प्रदान करण्यात आला. अल्पवयातच त्यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर 'आयर्नमॅन'सारखी कठीण स्पर्धा पूर्ण केली. अशा कामगिरीतून दक्ष यांनी तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #NagBhushanAward

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Proud of Mumbai's cheese brand ‘Eleftheria’, which has earned the Super Gold award along with several prestigious honours at the recently held 'Mundial do Queijo do Brasil 2026' international competition held in Brazil. Congratulations to Mausam Narang for making Maharashtra's name shine on the global stage ! मुंबईतील 'Eleftheria' या चीज ब्रँडचा अभिमान वाटतो, ज्याने ब्राझीलमध्ये अलीकडेच आयोजित 'Mundial do Queijo do Brasil 2026' या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुपर गोल्डसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत. महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केल्याबद्दल मौसम नारंग यांचे हार्दिक अभिनंदन ! (Mann Ki Baat | 26-4-2026) #Maharashtra #MannKiBaat https://x.com/Dev_Fadnavis/status/2048406216347684945?s=20

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Thank you, Hon PM Narendra Modi Ji! Under your visionary leadership and guidance, Maharashtra is emerging as a global force in the wind energy and all renewables’ sector. धन्यवाद, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी! आपल्या दूरदर्शी नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र पवनऊर्जा क्षेत्रात जगभरात आपला झेंडा फडकवत आहे. (Mann Ki Baat | 26-4-2026) #Maharashtra #MannKiBaat https://x.com/Dev_Fadnavis/status/2048405889762357324?s=20

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸Distribution of the Nag Bhushan awards organised by the Nag Bhushan Foundation, at the hands of RSS SarSanghaChalak Dr. Mohan Ji Bhagwat in the presence of CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari. Award Winning Dignitaries:- ✅ Padma Shri Satyanarayan Nuwal - Nag Bhushan Award 2025 ✅ Daksh Khante - Yuva Nag Bhushan Award 2025 MoS Adv. Ashish Jaiswal and other dignitaries were present. 🔸रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नाग भूषण फाऊंडेशन द्वारे आयोजित नाग भूषण पुरस्कारांचे वितरण. पुरस्कार प्राप्त मान्यवर: - ✅ पद्मश्री सत्यनारायण नुवाल - नाग भूषण पुरस्कार 2025 ✅ दक्ष खंते - युवा नाग भूषण पुरस्कार 2025 यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸रा. स्व. संघ के सरसंघचालक डॉ. मोहन जी भागवत इनके करकमलों से एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनकी उपस्थिति में नाग भूषण फाउंडेशन द्वारा आयोजित नाग भूषण पुरस्कारों का वितरण। पुरस्कार प्राप्त मान्यवर: - ✅ पद्मश्री सत्यनारायण नुवाल - नाग भूषण पुरस्कार 2025 ✅ दक्ष खंते - युवा नाग भूषण पुरस्कार 2025 इस अवसर पर राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕔 5pm | 26-4-2026📍Nagpur | संध्या. ५ वा. | २६-४-२०२६📍नागपूर. #Maharashtra #DevendraFadnavis #NagBhushanAward