es
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 130
Suscriptores
-224 horas
-117 días
-4030 días
Archivo de publicaciones
photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खानवडी, पुणे येथे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण केले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री अतुल सावे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री छगन भुजबळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #MahatmaJyotibaPhule

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खानवडी, पुणे येथे 'ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा' संकुलातील विविध सुविधांची पाहणी केली. तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण असलेल्या शैक्षणिक दालनास भेट देत विविध उपक्रमांची विद्यार्थ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. #Maharashtra #DevendraFadnavis #MahatmaJyotibaPhule

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🌸 CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to the great social reformers KrantiSurya Mahatma Jyotiba Phule and KrantiJyoti Savitribai Phule on the occasion of Mahatma Phule’s birth anniversary, at his ancestral village Khanwadi in Pune today. DCM Sunetra Ajit Pawar, Minister Chandrakant Patil, Minister Jaykumar Gore, Minister Aditi Tatkare and other dignitaries were present. 🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावी खानवडी, पुणे येथे त्यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री आदिती तटकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने महान समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले इनके पैतृक गाँव खानवडी, पुणे में उनकी जयंती के अवसर पर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एवं क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले इनके स्मारक पर माल्यार्पण कर विनम्र अभिवादन किया। इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री आदिती तटकरे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦11.30am | 11-4-2026📍Khanwadi, Pune | स. ११.३० वा. | ११-४-२०२६📍खानवडी, पुणे. #Maharashtra #DevendraFadnavis #MahatmaJyotibaPhule

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खानवडी, पुणे येथे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सायकल बँक योजनेचे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थिनींना सायकल वाटप करत त्यांच्यासमवेत संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री अतुल सावे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #MahatmaJyotibaPhule