es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 107
Suscriptores
-124 horas
+197 días
-430 días
Archivo de publicaciones
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: निरोप घेण्याची वेळ आली, आता पुढल्या वर्षीच्या भेटीची आस लागली... गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! बाप्पाची कृपादृष्टी सर्वांवर सदैव राहो, प्रत्येकाच्या जीवनात सुख-समाधान नांदो! #GanpatiBappaMorya #GanpatiVisarjan #BappaMorya
25 sep, 11:22

photo content
25 sep, 10:37

photo content
25 sep, 10:37

photo content
25 sep, 10:36

photo content
25 sep, 10:36

photo content
25 sep, 10:36

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी...🌺 आज वर्षा निवासस्थानी कुटुंबीयांसोबत लाडक्या गणरायाचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. गेल्या काही दिवसांपासून बाप्पाच्या भक्तीत रमलेले मन आज निरोपाच्या क्षणी भरून आले. पण बाप्पाचे विसर्जन म्हणजे वियोग नाही, तर नव्या आशा, नव्या संकल्पांसह पुढे जाण्याचा एक नवा आरंभ आहे. बाप्पाची कृपा आणि आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर राहोत, जनतेच्या जीवनातील सर्व चिंता-विघ्ने दूर होवोत, हीच मनोभावे प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 🙏 #Maharashtra #GaneshVisarjan #GanpatiBappaMorya
25 sep, 10:36

25 sep, 09:01

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Empowering our Mathadi Workers Delighted to be present at the launch of the Wadala Mathadi Housing Project, the distribution ceremony of Gunwant Kamgar Awards and Bhavya Melava of Mathadi Workers, organised on the occasion of the 93rd birth anniversary of the visionary founder of the Akhil Bharatiya Maratha Mahasangh & prominent Mathadi Leader Late Anna Saheb Patil, in Navi Mumbai today. Heartfelt tribute to Late Annasaheb Patil, whose lifelong service to the underprivileged and working class strengthened the Mathadi movement and led to the historic Mathadi Act, bringing dignity, safety and social security to thousands of workers. The Wadala Mathadi Housing Project launched today will provide modern homes to around 3000 workers, while the Vashi APMC Market will be redeveloped to global standards, creating sustainable opportunities for Mathadi workers. Dedicated schemes for higher education and skill development through the Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal and SARTHI will further empower workers’ children, with dedicated support from the Maharashtra Government. Minister Ganesh Naik ji, Minister Jaykumar Rawal, MLC Niranjan Davkhare, MLA Mandatai Mhatre, President of Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Narendra Patil, Navi Mumbai Mayor Sujatatai Patil and other dignitaries were present. #Maharashtra #NaviMumbai #MathadiKamgar https://x.com/Dev_Fadnavis/status/2103468815950770399?s=20
25 sep, 09:00

photo content
25 sep, 08:08

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवी मुंबई येथे आमदार निरंजन डावखरे यांनी अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹2,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले! #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
25 sep, 08:08

photo content
25 sep, 08:08

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवी मुंबई येथे नगरसेवक भरत चव्हाण यांनी अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले! #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
25 sep, 08:08

25 sep, 08:07

दिवस_१२वा_अनंत_चतुर्दशीचा_.mp4120.83 MB
25 sep, 08:00
25 sep, ~08:00

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 05 ऑगस्ट 2026 गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा https://mahasamvad.in/209798/ करंजा मत्स्य बंदर प्रकल्प कामांसाठी अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्या टप्प्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीस मिळणार गती https://mahasamvad.in/209846/ #Maharashtra #DevendraFadnavis
25 sep, 07:46
25 sep, ~07:46

photo content
25 sep, 06:34

photo content
25 sep, 06:33

photo content
25 sep, 06:33

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्धिताय। नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥🌺 दिवस १२वा अनंत चतुर्दशीचा... वर्षा निवासस्थानी आज सहकुटुंब श्री गणरायाची आरती केली. बाप्पांच्या सानिध्यात गेलेले हे अकरा दिवस आनंद, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले होते. हे दिवस कसे सरले, ते कळलेच नाही. यावेळी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली की, जनतेच्या जीवनातील सर्व चिंता-विघ्ने दूर व्हावीत, प्रत्येकाच्या घरात सुख, समाधान आणि आनंद नांदावा आणि पुढील वर्षी बाप्पांनी आनंदमय वातावरणात लवकर यावे अशी प्रार्थना केली. #Maharashtra #GaneshVisarjan #GanpatiBappaMorya
25 sep, 06:33