es
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 134
Suscriptores
+124 horas
-87 días
-3930 días
Archivo de publicaciones
CMO Maharashtra Tweets: 🔸Stone plaque unveiling of 'LataAsha Mangeshkar Institute of Medical Sciences' at the hands of RSS SarSanghaChalak Dr. Mohan Bhagwat and CM Devendra Fadnavis. DCM Eknath Shinde, Deputy Chairperson of the Legislative Council Dr. Neelam Gorhe, Minister Chandrakant Patil, MLA Bhimrao Tapkir, MLA Siddharth Shirole, MLA Hemant Rasane, Pune Mayor Manjusha Nagpure, President of the Lata Mangeshkar Foundation Pandit Hridaynath Mangeshkar, Usha Mangeshkar and other dignitaries were present. 🔸रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'चे कोनशिला अनावरण. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, लता मंगेशकर फाउंडेशनचे अध्यक्ष पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸रा. स्व. संघ के सरसंघचालक डॉ. मोहन भागवत एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'लताआशा मंगेशकर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेस' का कोनशिला अनावरण। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद की उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील, विधायक भीमराव तापकीर, विधायक सिद्धार्थ शिरोले, विधायक हेमंत रासने, पुणे की महापौर मंजुषा नागपुरे, लता मंगेशकर फाउंडेशन के अध्यक्ष पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕟 4.40pm | 16-4-2026📍Pune | संध्या. ४.४० वा. | १६-४-२०२६📍पुणे. #Maharashtra #DevendraFadnavis #MangeshkarInstitute #HealthcareIndia

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Chitale Bandhu: Taking the Taste of Maharashtra to the World Stage Inaugurated and unveiled the stone plaque of 'Chitale Bandhu Vision Park' in Pune today. Chitale Bandhu carries a strong legacy built over generations and now exports its products to 35 countries. Four generations have not only sustained the business but have also continuously expanded it. Today, they are moving forward with confidence to grow as a global brand. Food is a significant soft power, and every part of India has a rich cuisine. Chitale Bandhu has brought Maharashtra's tradition to the world through its wide range of products while maintaining a strong focus on purity and cleanliness. The viewing gallery reflects transparency, allowing students, distributors, and visitors to see how the products are made and experience the process. It is also commendable to see the factory's use of renewable energy. Chitale Bandhu is playing a key role in taking Indian food to the world and building a strong identity for Maharashtrian cuisine across countries. The Government of Maharashtra remains committed to supporting such food industries, helping them grow further and share the taste of Maharashtra far and wide. Minister Chandrakant Dada Patil, MLA Bhimrao (Anna) Tapkir, MLA Siddharth Shirole, Indraneel Chitale, Managing Partner at Chitale Bandhu and other dignitaries were present. #Maharashtra #ChitaleBandhu #Pune https://x.com/Dev_Fadnavis/status/2044773393468457160?s=20

Full_Speech_सरसंघचालक_प_पू_डॉ_मोहन_भागवतजी_यांच्या_प्रमुख_उपस्थितीत.mp428.21 MB

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 'चितळे बंधू' आज 35 देशांत आहेत आणि उर्वरित देशांत पोहोचतील. ‘चितले बंधू’ आज 35 देशों में मौजूद हैं और शेष देशों तक पहुँचेंगे। (चितळे बंधू व्हिजन पार्क'चे उदघाटन | पुणे | 16-4-2026) #Maharashtra #ChitaleBandhu

CMO Maharashtra Tweets: चितळे ब्रँडच्या जागतिक प्रवासाला नवी गती... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रांजे, भोर, पुणे येथील 'चितळे बंधू व्हिजन पार्क'चे उदघाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. 'चितळे' हा एक ग्लोबल ब्रँड झाला असून 35 देशांमध्ये पोहोचला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच हा ब्रँड उर्वरित देशांमध्येही पोहोचेल असे प्रतिपादन केले. चितळे बंधूंच्या 4 पिढ्यांनी विविध काळातील आव्हानांना सामोरे जात आम्ही देखील ग्लोबल ब्रँड बनवू, हा आत्मविश्वास दाखविला आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात चायनीज, जॅपनीज, इटालियन, कोरियन अशा विविध खाद्यपदार्थांचे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पाहायला मिळतात. आपल्या महाराष्ट्रात तर, दर 10 किमीवर खाद्यसंस्कृती बदलते. या सर्व खाद्यसंस्कृतींमध्ये अनेक चांगल्या प्रकारची व्यंजने आहेत. या व्यंजनांना एका ब्रँडच्या स्वरूपात जगभर घेऊन जाण्याचे काम चितळे बंधूंनी केले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगभरातील भारतीय रेस्टॉरंटमध्ये एकेकाळी फक्त भारतीय लोक दिसायचे, मात्र आता तिथे भारतीय कमी आणि परदेशी लोक अधिक दिसतात. पुढील काळात चितळेंचे पदार्थ परदेशातही लोक रांग लावून घेताना दिसतील. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, चितळे बंधूचे व्यवस्थापकीय भागीदार इंद्रनील चितळे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #ChitaleBandhu

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | सरसंघचालक प. पू. डॉ. मोहन भागवतजी यांच्या प्रमुख उपस्थितीत 'लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' या रुग्णालय प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण 🕕 संध्या. ६.१४ वा. | १६-४-२०२६📍पुणे. #Maharashtra #Pune https://www.youtube.com/live/okcsjv30lfc?si=s1LD5xqp0QGjri8V https://www.facebook.com/100044197187974/videos/971740762099722 https://x.com/Dev_Fadnavis/status/2044759082402562261?s=20

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: A boost in Gadchiroli - Chandrapur region ! 🤝CM Devendra Fadnavis presided over the MoU signing and exchange between Government of Maharashtra and Shyam Steel Industries Limited to set up an integrated steel plant in Gondpimpri, Chandrapur. ✅ Investment: ₹10,115 crore ✅ Employment Opportunities: 8000+ This collaboration marks yet another step forward in driving industrial growth in Maharashtra in Gadchiroli - Chandrapur region. Purushottam Beriwala, Chairman, Shyam Steel Industries Limited, senior officials were present. 🤝मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासन आणि श्याम स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यात चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथे एकात्मिक स्टील प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. ✅ गुंतवणूक: ₹10,115 कोटी ✅ रोजगार संधी: 8000+ ही भागीदारी महाराष्ट्रातील गडचिरोली–चंद्रपूरसह आसपासच्या भागातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. यावेळी श्याम स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष पुरुषोत्तम बेरीवाला, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #MoU

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भोर, पुणे येथे चितळे बंधू फूड प्लान्टची पाहणी केली व अत्याधुनिक उपकरणांची माहिती घेतली. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #ChitaleBandhu

photo content