es
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 150
Suscriptores
-124 horas
-27 días
-3730 días
Archivo de publicaciones
photo content

photo content

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Hon PM Narendra Modi Ji’s Maharashtra Day greetings have filled every citizen of Maharashtra with even greater enthusiasm. Conveyed sincere thanks to Hon PM Narendra Modi Ji through a letter for his warm wishes. Your appreciation of Maharashtra’s rich traditions, intellectual legacy, and its contribution to nation-building has deeply touched the hearts of its people . The momentum in infrastructure, industrial growth, and investment, along with Maharashtra’s rising global recognition, reflects your visionary leadership. Under your continued guidance, Maharashtra is advancing with greater strength towards the goal of ‘Viksit Maharashtra 2047’. Once again, heartfelt thanks to Hon PM Narendra Modi Ji for your unwavering support. A letter expressing gratitude to Hon PM Narendra Modi Ji... #Maharashtra #MaharashtraDay #ViksitMaharashtra

photo content

photo content

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांमुळे राज्यातील प्रत्येक नागरिकाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. या आत्मीय शुभेच्छांबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे पत्राद्वारे आभार मानले. महाराष्ट्राच्या परंपरा, विचारसंपदा आणि राष्ट्रनिर्मितीतल्या योगदानाचा आपण केलेला गौरव प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला स्पर्शून गेला आहे. पायाभूत सुविधा, उद्योगवाढ आणि गुंतवणुकीतून राज्याच्या आर्थिक विकासाला मिळालेला वेग तसेच जागतिक पातळीवर वाढती ओळख हे आपल्या नेतृत्वाचे फलित आहे. आपल्या दूरदर्शी नेतृत्वात आम्ही ‘विकसित महाराष्ट्र 2047’ च्या दिशेने अधिक सक्षमपणे वाटचाल करत आहोत. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे हे पत्र... #Maharashtra #MaharashtraDay #ViksitMaharashtra

Today's_News_06-05-2026.pdf2.29 MB

photo content

CMO Maharashtra Tweets: उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला गती #Maharashtra #DevendraFadnavis #Development

photo content

CMO Maharashtra Tweets: कुंभ उद्योग संगम व जिल्हा गुंतवणूक परिषद नाशिक 2026 #Maharashtra #DevendraFadnavis #KumbhMela

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: समाजातील दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी आपले जीवन समर्पित करणारे लोकराजे 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज' यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन... #राजर्षी_छत्रपती_शाहू_महाराज #ChhatrapatiShahuMaharaj #छत्रपती_शाहू_महाराज #Maharashtra

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: सामाजिक सुधारणांचे अग्रणी, समतेचे पुरस्कर्ते, प्रजावत्सल, लोककल्याणकारी राजे 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज' यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन... #राजर्षी_छत्रपती_शाहू_महाराज #ChhatrapatiShahuMaharaj #छत्रपती_शाहू_महाराज #Maharashtra

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | मंगळवार, 05 मे 2026 मंत्रिमंडळ निर्णय ▪️आदिवासींच्या पाच प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिकमध्ये, 19 माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिकमध्ये श्रेणीवाढ ▪️सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पदवी स्तरावरचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु होणार; शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून प्रवेश घेता येणार ▪️तुळजापूरमधील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित https://mahasamvad.in/200252/ टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सीएसआर प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग (एपीटीएल) प्रणालींची स्थापना https://mahasamvad.in/200325/ #Maharashtra #DevendraFadnavis