Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
4 120
Suscriptores
+124 horas
-137 días
-4330 días
Archivo de publicaciones
4 119
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
फोंड्याच्या पोटनिवडणुकीत रितेश नाईक यांना खंबीर साथ द्या!
21-फोंडा विधानसभा पोटनिवडणूक (गोवा) येथे भाजपाचे उमेदवार रितेश नाईक यांच्या प्रचारार्थ 'जाहीर सभा' येथे उपस्थित राहून जनतेला संबोधित केले.
ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली असती तर फोंड्यात विरोधकांकडून सुसंस्कृत राजकारण पाहायला मिळाले असते; मात्र ती अपेक्षा फोल ठरली. आता जनता स्व. रवी नाईकजी यांच्याबद्दलच्या भावना आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी रितेश नाईक यांना मतदान करत त्यांना खंबीर साथ देईल.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात स्व. मनोहर पर्रिकरजी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याला आधुनिकता देण्याचे काम केले. गोव्यात पायाभूत सुविधांचा विकास झाल्यामुळे येथील नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे.
स्व. रवी नाईकजी यांची परंपरा, त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी रितेश नाईक सज्ज झाले आहेत. या पोटनिवडणुकीनंतर फोंड्याच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते नक्कीच कार्य करतील, याची खात्री आहे. त्यामुळे फोंड्याच्या जनतेला आवाहन करतो की या पोटनिवडणुकीत रितेश नाईक यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि फोंड्याच्या विकासाला नवी गती द्या.
या प्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईकजी, भाजपा गोवा प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक, मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकरजी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Goa #ByElection #ElectionCampaign
https://x.com/Dev_Fadnavis/status/2041234008206630959?s=20
4 119
பாரத் மாதா கீ
ஜே வந்தே மாதரம் !
Echoes of ‘Bharat Mata Ki Jai’ in Tamil Nadu !
Patriotism and enthusiasm at its peak 🇮🇳
6-4-2026📍Madurai, Tamil Nadu | ६-४-२०२६📍मदुराई, तमिळनाडू.
#TamilNadu #Roadshow #TNElection2026
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
