Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
4 143
Suscriptores
-224 horas
-117 días
-4230 días
Archivo de publicaciones
4 143
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting regarding various issues of the Mumbai North Lok Sabha constituency in the presence of Union Minister Piyush Goyal.
Senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात बैठक.
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में एवं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल इनकी प्रमुख उपस्थिति में मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ के विविध प्रश्नों के संदर्भ में बैठक।
इस अवसर पर वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕦 11.30am | 2-5-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.३० वा. | २-५-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #MumbaiNorth
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी लिहिलेल्या पत्राबद्दल, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार.
महाराष्ट्र दिवस के अवसर पर मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने जो पत्र लिखा, इसके लिए महाराष्ट्र के प्रत्येक नागरिक की ओर से उनका हृदय से आभार।
(मुंबई | 2-5-2026)
#Maharashtra #Mumbai
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
आपत्कालीन अलर्ट सिस्टीमची चाचणी यशस्वी झाली, ही आनंदाची गोष्ट आहे.
आपातकालीन अलर्ट सिस्टम का परीक्षण सफल रहा, यह खुशी की बात है।
(मुंबई | 2-5-2026)
#Maharashtra
4 143
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'सरसच्या महालक्ष्मी - महालक्ष्मी सरस 2026' या पुस्तिकेचे प्रकाशन केले. या पुस्तिकेच्या माध्यमातून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या रणरागिणींच्या यशोगाथा मांडण्यात आल्या आहेत.
यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #MahalaxmiSaras
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
