es
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 130
Suscriptores
-224 horas
-117 días
-4030 días
Archivo de publicaciones
photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: माजी मुख्यमंत्री तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते, खासदार नारायण राणेजी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त उत्तम आयुष्य, आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. #Maharashtra #Sindhudurg

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Strengthening Rental Housing, Ensuring Homes for All Chaired a meeting on the ‘Affordable Rental Housing’ policy today. With citizens migrating to Mumbai for employment and business, the demand for housing continues to rise. Directed the establishment of a robust mechanism to provide affordable rental housing at scale, along with the development of a dedicated citizen services portal. Emphasised that rental housing must be aligned with the principle of demand and supply. To strengthen the implementation of the Maharashtra Rent Control Act, 1999, directed the appointment of Deputy Commissioners of Police as the competent authority under the Act. Also instructed the establishment of 100 special courts, with retired judges, to fast-track rent-related cases. Further directed the introduction of evening courts, with due judicial approval, to expedite the disposal of long-pending cases. Suitable premises may be arranged on a rental basis, wherever required. With a clear vision and decisive steps, the Government of Maharashtra remains committed to building a transparent, efficient and citizen-centric rental housing ecosystem, ensuring that every individual coming to our cities in pursuit of opportunity finds not just a place to stay, but a place to belong. #Maharashtra #AffordableRentalHousing https://x.com/Dev_Fadnavis/status/2042619518443491583?s=20

CMO Maharashtra Tweets: परवडणाऱ्या भाडेघरांसाठी सक्षम आणि पारदर्शक प्रणालीची उभारणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'भाडे तत्त्वावर परवडणारी घरे' धोरणाबाबत बैठक पार पडली. मुंबईमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने, भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा उभारून कार्यान्वित करावी, तसेच भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी नागरिकांच्या सुविधांकरिता पोर्टल विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईसह अन्य महानगरांमध्ये नोकरी, व्यवसायनिमित्त आलेल्या नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात भाडेतत्त्वावरील घरे असली पाहिजेत. मागणीनुसार पुरवठा या तत्त्वावर भाडेतत्त्वाने घरे उपलब्ध होतील, याची काळजी घेण्यात यावी. घरांसाठी मागण्यांसंदर्भातील करारानुसार सर्व कार्यवाही होईल, याबाबतही यंत्रणेने दक्षता घेतली पाहिजे. उपलब्ध असलेल्या भाडेतत्त्वावरील घरांबाबत यंत्रणेने समन्वयाने कार्यवाही केल्यास मालक व भाडेकरू या दोघांनाही अडचण येणार नाही. महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम, 1999 या कायद्याअंतर्गत अंमलबजावणीच्या सक्षमीकरण व सुलभीकरणाबाबत सक्षम प्राधिकारी म्हणून पोलीस उपायुक्त यांची नियुक्ती करावी. पोलीस ठाणी अथवा पोलिसांचे परिक्षेत्र वाढल्यास त्यानुसार आपोआप सक्षम अधिकारी वाढतील, अशी व्यवस्था करावी. पोलीस उपायुक्तांच्या कामकाज यादीमध्ये सक्षम प्राधिकारी म्हणून काम पाहण्याच्या कामकाजाचा समावेश करण्यासाठी अधिसूचना काढण्याची कार्यवाही करावी. भाडेदर संदर्भातील न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यासाठी 100 विशेष न्यायालये स्थापन करावीत. यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. न्यायालयाच्या परवानगीने भाडेदर संदर्भातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सायंकाळचे न्यायालय सुरू करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #AffordableRentalHousing

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸 CM Devendra Fadnavis arrives at Sindhudurg. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिंधुदुर्ग येथे आगमन. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका सिंधुदुर्ग में आगमन। 10-4-2026📍Sindhudurg | १०-४-२०२६📍सिंधुदुर्ग. #Maharashtra #DevendraFadnavis #Sindhudurg

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🏠CM Devendra Fadnavis chairs a meeting of 'Maharashtra Housing Development Corporation.' 🏠मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत 'महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळा'ची बैठक. 🏠मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडल' की बैठक। 🕑 1.45pm | 10-4-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.४५ वा. | १०-४-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #MahaHousing

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding the 'Affordable Rental Housing' policy. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'भाडे तत्त्वावर परवडणारी घरे' धोरणाबाबत बैठक. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'भाड़े पर सुलभ आवास' नीति के संदर्भ में बैठक। 🕧 12.35pm | 10-4-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.३५ वा. | १०-४-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #AffordableRentalHousing

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: ईश्वरी पांडे - जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण! दृष्टिहीन असतानाही अथांग सागरातील कठीण आव्हानांना धैर्याने सामोरे जात नागपूरची जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने सुमारे 38 किमीची पाल्कची सामुद्रधुनी अवघ्या 11 तास 15 मिनिटांत पोहून पार करत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. ईश्वरीचे वडील कमलेश पांडे जिल्हा परिषदेत संगणक ऑपरेटर म्हणून काम करतात. घरची परिस्थिती सामान्य असतानाही प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने ही अभूतपूर्व कामगिरी साध्य केली. तिच्या या कर्तृत्वाचा महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला अभिमान आहे. या देदीप्यमान यशाबद्दल जलतरणपटू ईश्वरी हिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! #Maharashtra #Swimming #IshwariPande #WorldRecord

photo content

photo content

photo content