es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 107
Suscriptores
-124 horas
+197 días
-430 días
Archivo de publicaciones
Full_Video_टीव्ही_9_मराठी_या_वृत्तवाहिनीच्या_कार्यालयातील_श्री_गणरायाचे.mp415.15 MB
21 sep, 05:03

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | झी-२४ तास या वृत्तवाहिनीच्या कार्यालयात विराजमान गणपती बाप्पाचे दर्शन आणि आरती 🕝 दु. २.२५ वा. | २१-९-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #GanpatiBappaMorya https://www.youtube.com/live/CntFnPfSynA?si=ROfj2k5-Ny19D-gN https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1441186547915668 https://x.com/Dev_Fadnavis/status/2101958799146008774?s=20
21 sep, 04:58

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या कार्यालयात विराजमान गणपती बाप्पाचे दर्शन आणि आरती 🕑 दु. २.०६ वा. | २१-९-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #GanpatiBappaMorya https://www.youtube.com/live/4z65VOkNVRo?si=t4X1h4Oqq6l_Rc_Q https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/986971874432260 https://x.com/Dev_Fadnavis/status/2101954209541484887?s=20
21 sep, 04:40

Today's_ News_21-09-2026.pdf3.29 KB
21 sep, 04:23

21 sep, 03:46

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Glimpses of the day, highlighting the new ecosystem being created through Avaada Solar Modules in Nagpur and the divine blessings of Lord Ganesha... अवाडा सोलार मॉड्यूल्सच्या माध्यमातून नागपुरात नवी इकोसिस्टीम उभारणाऱ्या आणि गणरायाचा मंगलमय आशीर्वाद लाभलेल्या दिवसातील काही खास क्षण... (नागपूर | 20-9-2026) #Maharashtra #GanpatiBappaMorya #Ganeshotsav
21 sep, 03:45

photo content
21 sep, 03:28

CMO Maharashtra Tweets: Bappa.org गाथा गणेशकथांची #Maharashtra #DevendraFadnavis #BappaOrg
21 sep, 03:28

photo content
21 sep, 02:13

photo content
21 sep, 02:13

photo content
21 sep, 02:13

photo content
21 sep, 02:13

21 sep, 02:13

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: गौरीतनया भालचंद्रा । देवा कृपेच्या तूं समुद्रा ।। वरदविनायक करुणागारा । अवघी विघ्नें नेसी विलया ।। Today’s aarti... दिवस ८: मुंबई येथील शासकीय निवासस्थानी श्री भालचंद्राची सकाळची आरती... #Maharashtra #Mumbai #GanpatiBappaMorya
21 sep, 02:12

photo content
21 sep, 01:44

photo content
21 sep, 01:44

photo content
21 sep, 01:44

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांचा ठसा! 🇮🇳 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या रुद्रांक्ष पाटील, पार्थ माने आणि हिमांशु धिल्लोन यांचे मनःपूर्वक अभिनंदन! वैयक्तिक प्रकारात हिमांशु धिल्लोनने रौप्यपदक 🥈, तर रुद्रांक्ष पाटीलने कांस्यपदक 🥉 पटकावत भारताचा गौरव वाढवला. तसेच रुद्रांक्ष पाटील, पार्थ माने आणि हिमांशु धिल्लोन या त्रिकुटाने सांघिक प्रकारात रौप्यपदकाची कमाई करत भारताच्या पदकतालिकेत आणखी एका पदकाची भर घातली आहे. रुद्रांक्ष पाटील आणि पार्थ माने यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. जिद्द, मेहनत आणि अचूक नेमबाजीच्या जोरावर मिळविलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे. या तिन्ही खेळाडूंना पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! #Maharashtra #AsianGames2026 #Shooting
21 sep, 01:44

photo content
+3
20 sep, 11:35

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: भटके-विमुक्त बांधवांच्या हक्कांसाठी विशेष अभियान! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत 27, 28 आणि 29 सप्टेंबर 2026 रोजी राज्यभर ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. या विशेष अभियानांतर्गत भटके-विमुक्त बांधवांना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र, रहिवास व अधिवास प्रमाणपत्र यांसह विविध शासकीय प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी शिबिरांमध्ये उपस्थित राहतील. भटके-विमुक्त बांधवांनी या विशेष अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा! #Maharashtra #SevaSankalpAbhiyan #VJNT #Seva
20 sep, 11:34