es
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 210
Suscriptores
+124 horas
-127 días
-9530 días
Archivo de publicaciones
photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration and stone plaque unveiling of the administrative building of Savitribai Phule Pune University’s Nashik Sub-Centre at the hands of CM Devendra Fadnavis. Minister Chandrakant Patil, Minister Girish Mahajan, Minister Dadaji Bhuse, Minister Chhagan Bhujbal, Vice-Chancellor of Savitribai Phule Pune University, Prof. Dr. Suresh Gosavi and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उप-परिसर येथील प्रशासकीय इमारतीचे उदघाटन व कोनशिला अनावरण. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री छगन भुजबळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय के नासिक उप-परिसर स्थित प्रशासनिक इमारत का उदघाटन एवं कोनशिला अनावरण। इस अवसर पर मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री छगन भुजबल, सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय के कुलपति प्रा. डॉ. सुरेश गोसावी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕞 3.35pm | 28-8-2026📍Nashik | दु. ३.३५ वा. | २८-८-२०२६📍नाशिक. #Maharashtra #DevendraFadnavis #SPPU

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | #KumbhBhaktiSangam | 'सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम'चे उदघाटन | नाशिक https://www.youtube.com/live/FcfpVKREUIg?si=j4vVZjtIiYvZP0do

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: शालेय शिक्षण विभागामार्फत 30,000 शिक्षक आणि 5000 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभाग के माध्यम से 30,000 शिक्षकों और 5000 गैर-शिक्षण कर्मचारियों की भर्ती प्रक्रिया शुरू की गई है। (कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन | नाशिक | 28-8-2026) #Maharashtra #Nashik #AgriculturalEducation

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: देशाच्या द्राक्ष निर्यातीपैकी 80% निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून होते. देश के कुल अंगूर निर्यात में से 80% निर्यात अकेले नासिक जिले से होता है। (कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन | नाशिक | 28-8-2026) #Maharashtra #Nashik #AgriculturalEducation

Full_Speech_सावित्रीबाई_फुले_पुणे_विद्यापीठ_नाशिक_उप_परिसर_प्रशासकीय.mp452.35 MB

CMO Maharashtra Tweets: कृषी क्षेत्राच्या विकासासाठी संशोधन, तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योगांची सांगड आवश्यक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकच्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगांव, ता. दिंडोरीच्या नूतन इमारतीचे उदघाटन व कोनशिला अनावरण केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजचा आज मोठ्या शिक्षणसंस्थेत विस्तार झाला आहे. अवघ्या 5 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या संस्थेत आज 2 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि 11 हजारांहून अधिक शिक्षक व कर्मचारी आहेत. नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक जडणघडणीत या संस्थेचे मोठे योगदान आहे. नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे. नाशिकमधील शेतकरी मेहनती असून देशाच्या द्राक्ष निर्यातीपैकी 80% निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून होते. नाशिकचा कांदाही देशभर प्रसिद्ध आहे. शेतीचा वाढता उत्पादन खर्च, अल्पभूधारक शेतकऱ्यांची मर्यादित गुंतवणूक क्षमता आणि बदलती कृषी परिस्थिती लक्षात घेता शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. कृषी क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्याबरोबरच हे संशोधन प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. कृषी महाविद्यालयांनी जमिनीचा पोत, खतांचा संतुलित वापर आणि आधुनिक कृषी पद्धतींबाबत शेतकऱ्यांना वैज्ञानिक मार्गदर्शन करावे. कमी खतांचा वापर करून अधिक उत्पादन घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. कृषी महाविद्यालयांतील प्रयोग व संशोधन शेतापर्यंत पोहोचले पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांनी कृषी शिक्षण घेऊन शेतीला प्रक्रिया उद्योगांशी जोडल्यास कृषी क्षेत्राभोवती मोठी अर्थव्यवस्था उभी राहू शकते. राज्य सरकारने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026'च्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली आहे. मात्र शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी कर्जमुक्तीबरोबरच नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. शालेय शिक्षण विभागामार्फत 30 हजार शिक्षक आणि 5 हजार कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री छगन भुजबळ व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #AgriculturalEducation

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उप-परिसर प्रशासकीय इमारतीचे उदघाटन 🕟 संध्या. ४.२४ वा. | २८-८-२०२६📍नाशिक. #Maharashtra #Nashik #Education https://www.youtube.com/live/YTe5pBo-m0o?si=cMj2s_f1qz8kg4wO https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1639012007846624/ https://x.com/Dev_Fadnavis/status/2093291128678387859?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: नाशिकच्या जडणघडणीत ‘मराठा विद्या प्रसारक समाज’ या संस्थेचा मोलाचा वाटा आहे. नासिक के विकास और निर्माण में ‘मराठा विद्या प्रसारक समाज’ संस्था का महत्वपूर्ण योगदान है। (कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन | नाशिक | 28-8-2026) #Maharashtra #Nashik #AgriculturalEducation

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकच्या 'मविप्र पत्रिका' या रोजगार विशेषांकाचे प्रकाशन केले. #Maharashtra #DevendraFadnavis #AgriculturalEducation

Devendra Fadnavis - Estadísticas y analítica del canal de Telegram @devendragfadnavis