Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
4 122
Suscriptores
-224 horas
-87 días
-3930 días
Archivo de publicaciones
4 122
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : नियोजन विभाग
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
4 122
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : नियोजन विभाग
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
4 122
CMO Maharashtra Tweets:
इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसम्मितम् ।
उत्तमश्लोकचरितं चकार भगवानृषिः।।
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘मुंबई समाचार’द्वारे आयोजित मातृभाषा महोत्सवात, प.पू. रमेशभाई ओझा यांच्या वाणीतून सादर होत असलेल्या ‘भागवत सप्ताह’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी द्वारकाशारदापीठाधीश्वर प.पू. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज, आमदार योगेश सागर, आमदार संजय उपाध्याय तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की ‘मुंबई समाचार’ द्वारा आयोजित मातृभाषा महोत्सव में, प.पू. रमेशभाई ओझा की वाणी से प्रस्तुत ‘भागवत सप्ताह’ कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर द्वारकाशारदापीठाधीश्वर प.पू. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज, विधायक योगेश सागर, विधायक संजय उपाध्याय एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕡 6.30pm | 7-4-2026📍Mumbai | संध्या. ६.३० वा. | ७-४-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #BhagwatSaptah
4 122
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
🚇 मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई मेट्रो तयार!
मुंबई येथे आज मेट्रो मार्गिका 2 (ब) देशभक्त ना. ग. आचार्य उद्यान - डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर, मंडाळे (टप्पा-1) चे लोकार्पण केले आणि या मेट्रोने प्रवास केला. हा प्रवास जलद, आरामदायी आणि अत्यंत सुलभ असल्याचा अनुभव आला. मुंबईकरांना अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होत आहे, ही आनंदाची बाब आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #MMRDAMovesMumbai
#Maharashtra #ThaneBorivaliTunnel #MumbaiDevelopment
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
