es
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 118
Suscriptores
-224 horas
-87 días
-3330 días
Archivo de publicaciones
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मायाताई यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. मायाताई इन्होंने अवसर का पूरा सदुपयोग किया।। ( खासदार माया इवनाते यांचा भव्य नागरी सत्कार | नागपूर | 29-3-2026) #Maharashtra #Nagpur

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: संघर्षातून मायाताईंचे नेतृत्व तयार झाले... संघर्ष से मायाताई इनका नेतृत्व तैयार हुआ। ( खासदार माया इवनाते यांचा भव्य नागरी सत्कार | नागपूर | 29-3-2026) #Maharashtra #Nagpur

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A Journey of Service, Determination Glad to join Union Minister Nitin Gadkari in Nagpur to accord a grand civic felicitation to MP Mayatai Ivnate. From humble beginnings, she has shaped a strong and impactful leadership through sheer perseverance, hard work, and determination. Her election to the Rajya Sabha is both a proud and inspiring milestone. With a calm demeanour, strong grassroots connect and deep engagement with people, she has earned her place in public life. Her consistent efforts in advancing the ‘Shabari Scheme’ have significantly contributed to providing housing for tribal communities in the Nagpur region. Her tenure as Mayor was equally noteworthy, strengthening public outreach across Vidarbha. Through various responsibilities, she has established a distinct identity from Maharashtra to the national stage. Her work with the National Commission for Scheduled Tribes has played an important role in safeguarding the rights of tribal communities and ensuring justice for the underprivileged. Remain committed to the holistic development and empowerment of tribal communities, in line with the vision of both the Central and State Governments. Minister Dr. Ashok Uike, MLA Krishna Khopde ji, Nagpur Mayor Neetatai Thakre, and other dignitaries were present. #Maharashtra #Nagpur #RajyaSabha https://x.com/Dev_Fadnavis/status/2038290863517008056?s=20

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खासदार माया इवनाते यांचा भव्य नागरी सत्कार. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur

CMO Maharashtra Tweets: आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढणारे सक्षम नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे खासदार माया इवनाते यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एका सामान्य कुटुंबातून पुढे येत माया इवनाते यांनी संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर स्वतःचे प्रभावी नेतृत्व घडवले, त्यांची राज्यसभेवर निवड ही अभिमानाची आणि प्रेरणादायी घटना आहे. शांत स्वभाव, व्यापक जनसंपर्क आणि लोकांशी असलेली घट्ट नाळ यामुळे राजकारणात त्यांनी यश संपादन केले. नागपूर परिसरात आदिवासी बांधवांसाठी घरे उभारण्याच्या शबरी योजनेत त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून महत्त्वपूर्ण योगदान दिले. महापौर म्हणूनही त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली असून, विदर्भात त्यांनी जनसंपर्क अधिक बळकट केला. विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत त्यांनी महाराष्ट्र ते देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. भारतीय संविधानाने आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी निर्माण केलेल्या अखिल भारतीय जनजाती आयोगावर काम करण्याची संधी माया इवनाते यांना मिळाली. या माध्यमातून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या समस्यांची सुनावणी करणे, हे महत्त्वाचे कार्य त्यांनी पार पाडले. समाजासाठी सातत्याने कार्यरत राहण्याची त्यांची वृत्ती विशेष उल्लेखनीय आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटीबद्ध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी मंत्री डॉ. अशोक उईके, आमदार कृष्णा खोपडे, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना '69 वे ऑल इंडिया पोलीस ड्यूटी मीट 2025-26' प्रसंगी विविध पोलीस दलांनी मानवंदना दिली. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #PoliceDutyMeet

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्र पोलिसांकडे देशातील सर्वात मोठे आणि आधुनिक पोलीस दल म्हणून पाहिले जाते. महाराष्ट्र पुलिस को देश के सबसे बड़े और आधुनिक पुलिस बल के तौरपर देखा जाता है। (69वें ऑल इंडिया पुलिस ड्यूटी मीट | नागपुर | 29-3-2026) #Maharashtra #Nagpur #PoliceDutyMeet

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: सायबर जनजागृती, सायबर क्षमता किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमता असोत, आपले पोलीस दल या सर्व क्षेत्रांमध्ये अत्यंत वेगाने कार्य करत आहे. साइबर जागरूकता, साइबर क्षमताएँ हों या कृत्रिम बुद्धिमत्ता की क्षमताएँ, हमारा पुलिस बल इन सभी क्षेत्रों में बहुत तेजी से कार्य कर रहा है। (69वें ऑल इंडिया पुलिस ड्यूटी मीट | नागपुर | 29-3-2026) #Maharashtra #Nagpur #MaharashtraPolice

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मला अतिशय आनंद आहे की, ‘69 व्या ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट 2025-2026’चे यजमानपद महाराष्ट्र आणि नागपूरला मिळाले आहे. मुझे बहुत खुशी है कि ‘69वें ऑल इंडिया पुलिस ड्यूटी मीट 2025-2026’ की मेजबानी करने का अवसर महाराष्ट्र और नागपुर को मिला है। (69वें ऑल इंडिया पुलिस ड्यूटी मीट | नागपुर | 29-3-2026) #Maharashtra #Nagpur #MaharashtraPolice

photo content

photo content

photo content