es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

oasis study point

oasis study point

Ir al canal en Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Mostrar más
7 600
Suscriptores
-424 horas
-327 días
-10030 días
Archivo de publicaciones
💠अकबरा च्या दरबारातील नवरत्न💠 1 - Birbal (बीरबल) 2 - Abul fajal (अबुल फजल) 3 - Tansen (तानसेन) 4 - Bhagvandas (भगवानदास) 5-
💠अकबरा च्या दरबारातील  नवरत्न💠 1 - Birbal (बीरबल) 2 - Abul fajal (अबुल फजल) 3 - Tansen (तानसेन) 4 - Bhagvandas (भगवानदास) 5- Abdul rahim khane khana        (अब्दुल रहीम खाने खाना) 6 - Todarmal (टोडरमल ) 7 - Manshingh (मानसिंह) 8 - Mulla do pyaja (मुल्ला दो प्याजा) 9 - Hakim hukam (हकीम हकाम) join  https://t.me/oasisstudypoint

💠अकबरा च्या दरबारातील  नवरत्न💠 1 - Birbal (बीरबल) 2 - Abul fajal (अबुल फजल) 3 - Tansen (तानसेन) 4 - Bhagvandas (भगवानदास) 5- Abdul rahim khane khana        (अब्दुल रहीम खाने खाना) 6 - Todarmal (टोडरमल ) 7 - Manshingh (मानसिंह) 8 - Mulla do pyaja (मुल्ला दो प्याजा) 9 - Hakim hukam (हकीम हकाम) join https://t.me/oasisstudypoint

💠 मौर्य साम्राज्य 💠 👉(इ.स.पूर्व 321 ते इ.स.पूर्व 187) 👉 प्राचीन भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य. 👉 मौर्य घराण्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य याने केली. 👉 आर्य चाणाक्य हे चंद्रगुप्त मौर्याचे गुरू होते. 👉 चाणाक्य(कौटिल्य) ने अर्थशास्त्र हा ग्रंथ याच काळात लिहीला. 👉 चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटरचा पराभव करून त्याचा वकील मॅगेस्थिनीसला आपल्या दरबारी ठेवले. 👉 इंडिका हा मॅगेस्थिनीसचा महत्वाचा ग्रंथ. 👉 चंद्रगुप्तानंतर मगधचा सम्राट बिंदुसार बनला. 👉 सम्राट अशोक हा बिंदुसार चा मुलगा होता. 👉 कलिंग युद्धामुळे सम्राट अशोकाच्या मनावर परिणाम. 👉 सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. 👉 अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यास नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी पाठविले. 👉 पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती. 👉 सारनाथचा अशोक स्तंभ प्रसिद्ध. 👉 संस्कृत नाटककार भास याच काळात होऊन गेला. 👉 पाणिनीचा आष्टाध्यायी सूत्र’ याच काळात लिहीला गेला. 👉 ब्राम्ही व खारोष्टी या दोन लिप्या मौर्यकाळाचे वैशिष्ट्ये होते. 👉 https://t.me/oasisstudypoint

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠1857 चा उठाव व त्यांचे नेतृत्व 💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ * दिल्ली उठाव :- - नेतृत्व - बहादुरशहा जाफर व   सेनापती - बख्तखान - 20 सप्टेंबर 1857 हॉडसन याने दिल्ली   काबीज केली. * लखनऊ उठाव :- - नेतृत्व - बेगम हजरत महल. - उठाव दडपून काढला - ऑट्रम व हॅवलॉक. * कानपूर उठाव :- - नेतृत्व - नानासाहेब पेशवे व   सेनापती तात्या टोपे - कॅम्पबेलने नानासाहेब पेशवे व तात्या टोपेंचा पराभव - पराभवनंतर नानासाहेब नेपाळला तर तात्यांनी झाशीला पलायन केले. * झाशीचा उठाव : - - नेतृत्व - राणी लक्ष्मीबाई - ( मूळ नाव- मनुकर्णिका) - काल्पी येथे मेजर ह्युरोज याने राणी  लक्ष्मीबाईंचा पराभव केला. * जगदीशपूरचा उठाव :- - नेतृत्व - कुँवरसिंह - जगदीशपूरचा उठाव विल्यम टेलरने दडपून काढला * अलाहाबादचा उठाव :- - नेतृत्व - लियाकत अली - दडपून - कर्नल नील * सातारा उठाव :- - रंगो बापूजी गुप्ते. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन चॅनल https://t.me/oasisstudypoint https://t.me/oasisstudypoint ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

♻️ English Grammar ♻️ ➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉 Grammatically Error OLD PYQ Analysis https://youtu.be/ElzehQH7zc8 https://youtu.be/ElzehQH
♻️ English Grammar ♻️ ➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉 Grammatically Error OLD PYQ Analysis https://youtu.be/ElzehQH7zc8 https://youtu.be/ElzehQH7zc8 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 🌀 Join Telegram 🌀 https://t.me/oasisstudypoint https://t.me/oasisstudypoint ➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

ड्यूरँड कप............शी खेळाशी संबंधित आहे.
Anonymous voting

2023 चे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन .......... होणार आहे.
Anonymous voting

‘डेक्कन क्विन’ ही रेल्वे कोणत्या दोन शहरांदरम्यान धावते ?
Anonymous voting

ब्रांझ हा मिश्र धातू म्हणजे ----- होय.
Anonymous voting