es
Feedback
oasis study point

oasis study point

Ir al canal en Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Mostrar más
7 967
Suscriptores
-324 horas
-187 días
-10630 días
Archivo de publicaciones
Repost from oasis study point
वरील दिलेल्या नियोजनाप्रमाणे जिल्हा परिषद परीक्षा 2023 सराव पेपर क्रमांक 3 दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पाठवण्य
वरील दिलेल्या नियोजनाप्रमाणे जिल्हा परिषद परीक्षा 2023 सराव पेपर क्रमांक 3 दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही सराव चाचणी अजूनही जॉईन केली नसेल ते विद्यार्थी लगेच 88 05 21 72 21 या नंबरला 330 रुपये फीस भरून जॉइन करू शकता. त्यांना पेपर क्रमांक एक व दोन आंसर की व विश्लेषणाची व्हिडिओ लगेच मिळतील व इतर उर्वरित पेपर टाईम टेबल प्रमाणे मिळतील.

photo content

photo content

photo content

photo content

अचूक जोडी ओळखा.
Anonymous voting

आपल्या संविधानात समवर्ती सुचीची संकल्पना कोणत्या देशाच्या घटनेवरुन घेतली आहे ?
Anonymous voting

भारतीय ऊस संशोधन संस्था ------ येथे आहे.
Anonymous voting

ॲस्पीरीन हे औषधी कोणत्या आजारासाठी वापरतात ?
Anonymous voting

Repost from oasis study point
💠 जिल्हा परिषद भरती 2023 💠       (सराव पेपर 1 व्हिडिओज)    🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/o3G3XiLWAr0 🔺 इग्रजी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/DJUkhRnYq_c 🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न 👉 https://youtu.be/9dLou1-FA5g 🔺 गणित बुद्धीमत्ता 25 प्रश्न 👉https://youtu.be/A21zm1jt4Ys 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰   🌀 Join Telegram 🌀 https://t.me/oasisstudypoint ➖➖➖➖➖➖➖➖➖

Repost from oasis study point
जिल्हा परिषद जाहिरात 2023 विविध पदांसाठी असलेली सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 (With Knswer key) पाठवण्यात आली आहे. तसेच विश्लेषणाचे व्हिडिओ देखील लिंक वर जाऊन बघू शकता.👇👇

वरील दिलेल्या नियोजनाप्रमाणे जिल्हा परिषद परीक्षा 2023 सराव पेपर क्रमांक 3 दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पाठवण्य
वरील दिलेल्या नियोजनाप्रमाणे जिल्हा परिषद परीक्षा 2023 सराव पेपर क्रमांक 3 दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही सराव चाचणी अजूनही जॉईन केली नसेल ते विद्यार्थी लगेच 88 05 21 72 21 या नंबरला 330 रुपये फीस भरून जॉइन करू शकता. त्यांना पेपर क्रमांक एक व दोन आंसर की व विश्लेषणाची व्हिडिओ लगेच मिळतील व इतर उर्वरित पेपर टाईम टेबल प्रमाणे मिळतील.

photo content

👉पशुसंवर्धन हॉलतिकीट उपलब्ध 👉Recruitment of Various Posts https://ibpsonline.ibps.in/cahmay23/oecla_aug23/login.php?appid=2a2bef85af7f4c32411084ada47fd9c4

photo content

photo content

photo content

वरील दिलेल्या नियोजनाप्रमाणे जिल्हा परिषद परीक्षा 2023 सराव पेपर क्रमांक 2 घेण्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही सराव चाचणी अजूनही जॉईन केली नसेल ते विद्यार्थी लगेच 88 05 21 72 21 या नंबरला 330 रुपये फीस भरून जॉइन करू शकता.

Repost from oasis study point
photo content

वर्षपूर्ती_पुस्तिका_२०२३.pdf1.85 MB