es
Feedback
oasis study point

oasis study point

Ir al canal en Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Mostrar más
7 959
Suscriptores
-424 horas
-277 días
-10630 días
Archivo de publicaciones
नायलॉनचे कपडे सुती कपड्यांपेक्षा जलद वळतात, कारण.....
Anonymous voting

....... द्वारे क्षय रोगाच्या (टीबी) जीवाणूचा शोध घेतल्याचा स्मरणोत्सव म्हणून 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिवस साजरा केला जातो.
Anonymous voting

युरोप आणि आशिया या दोन्ही खंडात असणारे शहर कोणते ?
Anonymous voting

जर F = 6, MAT = 34, तर CAR = ?
Anonymous voting

“माझ्याकडून कॉफी घेतली गेली”. प्रयोग ओळखा.
Anonymous voting

मेहसाणा जिल्ह्यातील मोधेरा हे देशातील पहिले 100 टक्के सौरऊर्जा वापरणारे गाव ठरले आहे. हे गाव........राज्यात आहे.
Anonymous voting

पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?
Anonymous voting

जालना बसस्थानकावरून दर 45 मिनीटाला बस औरंगबादला जाते. राम हा बसस्थानकावर गेला पण त्याला सांगण्यात आले की औरंगाबादसाठीची यापूर्वीची बस 21 मिनीटे आगोदर गेली.जर स्थानकावरील घड्याळात सध्या 7 वाजून 39 मिनीट झाली आहेत, तर पुढची बस किती वाजता लागेल ?
Anonymous voting

आकाश पाताळ एक करणे..........
Anonymous voting

भारताचे पहिले ‘दागिन्याचे उद्यान (ज्वेलरी पार्क) येथे स्थापित आहे.
Anonymous voting

राष्ट्रपती 12 सभासदांची नियुक्ती राज्यसभेवर करतात, कारण की ......
Anonymous voting

उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तिथे ........ अलंकार असतो.
Anonymous voting

photo content

photo content

🌀मराठी व्याकरण प्रयोग🌀 (IBPS TCS Pattern) ➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉 कर्तरी प्रयोग https://youtu.be/hL13R6t0fVM 👉 कर्मणी प्रयोग https://youtu.be/F7BEWwlbpt0 👉 भाव प्रयोग https://youtu.be/ap2acdmbOPk ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मराठी व्याकरण प्रयोग (IBPS TCS Pattern) ➖➖➖➖➖➖➖➖➖ कर्तरी प्रयोग https://youtu.be/hL13R6t0fVM कर्मणी प्रयोग https://youtu.be/F7BEWwlbpt0 भाव प्रयोग https://youtu.be/ap2acdmbOPk

Repost from SET/NET- 2026
https://youtu.be/Af9EYlrns6I https://youtu.be/Af9EYlrns6I ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ परीक्षेचा निकाल लिंक 👇 https://setexam.unipune.ac.in/R
https://youtu.be/Af9EYlrns6I https://youtu.be/Af9EYlrns6I ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ परीक्षेचा निकाल लिंक 👇 https://setexam.unipune.ac.in/Result.aspx ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

photo content

photo content