es
Feedback
oasis study point

oasis study point

Ir al canal en Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Mostrar más
7 933
Suscriptores
-724 horas
-317 días
-10230 días
Archivo de publicaciones
जीवाणू व मानवी आजार * कॉलरा - व्हिब्रीओ कॉलरी * टायफाईड - सालमोनेला टायफी * कुष्ठरोग - मायकोबॅक्टेरीअम लेप्री * न्यूमोनिया - डिप्लोकोकस न्यूमोनी * प्लेग - बॅसिलस पेस्टिज * क्षयरोग - मायको बॅक्टेरिअम ट्यूबर क्यूलोसिस * join- t.me/generalscience_study

ॲरिस्टॉटलचे प्राणी वर्गीकरण * जलचर - पाण्यात राहणारे - उदा. मासे * उभयचर - पाण्यात व जमिनीवर राहणारे - उदा. कासव व साप * भूचर - जमिनीवर राहणारे - उदा. मानव * खेचर - हवेत संचार करणारे - उदा.पक्षी * join- t.me/generalscience_study

* काही वनस्पती व प्राण्यांची शास्त्रीय नावे - तुळस : ऑसीमम सॅक्टम - आंबा : मँजिफेरा इंडिका - तांदूळ : ओरिजा सटाईवा - ऊस : सॅकरम ऑफिसिनॅरम -join- t.me/generalscience_study

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔸 चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवाद🔸 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉 चार्ल्स डार्विनने Origin of species या ग्रंथात उत्क्रांतीवादाचा सुप्रसिद्ध सिद्धांत मांडला. 👉त्यांच्या सिद्धांतानुसार तीन तत्वे महत्त्वाची आहेत. i) Theory of special creation ii) Theory of Natural selection iii) Survival of the Fittest theory * डार्विनचा उत्क्रांतीवाद “ सर्व सजीव निसर्गनियमांनी क्रमाक्रमाने जन्माला आले ज्या सजीव जाती नैसर्गिक नियमांना तोंड देत उत्क्रांत होतात (जुळवून घेऊ शकतात) त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात,ज्यांना हे जमत नाही त्या प्राणीजाती नष्ट पावतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात हे घडायला कोट्यावधी वर्षे लागतात ”. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ विज्ञान विषयासाठी उपयुक्त चॅनल join- t.me/generalscience_study ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

पेशीचे प्रमुख दोन प्रकार 1) आदिकेंद्रकी पेशी - या पेशीतील अंगकाभोवती आवरण नसते. - जीवाणू हे आदिकेंद्रकी पेशींनी बनलेले असतात. - पेशीभित्तीका, प्रद्रव्यपटल, पेशीद्रव्य ही पेशी रचनेची वैशिष्ट्ये 2) दृश्यकेंद्रकी पेशी - या पेशीतील अंगकाभोवती पटलाचे वेष्टन असते. - उदा. प्रोटोझोआ, शैवाल, वनस्पती, प्राणी इ. -join- t.me/generalscience_study

वनस्पती पेशी - पेशीभित्तीका असतात. - हरित लवके असतात. - स्वयंपोषी पद्धती - रिक्तीका मोठ्या आकाराच्या असतात. - तारकाकाय हे अंगक नसते. - आकारमानाने प्राणी पेशीपेक्षा मोठी असते . प्राणी पेशी - पेशीभित्तीका नसतात व हरितलवके नसतात. - परपोषी पद्धती. - रिक्तीका लहान आकाराच्या असतात व तारकाकाय असते. - आकारमानाने वनस्पती पेशीपेक्षा लहान असते. - पेशीभित्तीका या फक्त वनस्पती पेशीत असतात. - join- t.me/generalscience_study

photo content

group c cuttoff.pdf6.63 KB

225) आंबा या फळाचे शास्त्रीय नाव कोणते आहे ?
Anonymous voting

224) ‘रजतक्रांती’ ही संज्ञा कशाशी संबंधीत आहे.
Anonymous voting

223) ........ यांना ‘भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक’ असे म्हणतात.
Anonymous voting

222) राजमुद्रेवरील सत्यमेव जयते वचन........या ग्रंथातून घेतले आहे.
Anonymous voting

🔹Mpac Clerk Cutoff🔹 (2018,2019,2021,2022) ➖➖➖➖➖➖➖➖➖ Cutoff Analysis video https://youtu.be/DlbEmgOu8mg https://youtu.be/Dlb
🔹Mpac Clerk Cutoff🔹 (2018,2019,2021,2022) ➖➖➖➖➖➖➖➖➖ Cutoff Analysis video https://youtu.be/DlbEmgOu8mg https://youtu.be/DlbEmgOu8mg ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹Join telegram 🔹 https://t.me/oasisstudypoint https://t.me/oasisstudypoint ➖➖➖➖➖➖➖➖➖