es
Feedback
oasis study point

oasis study point

Ir al canal en Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Mostrar más
7 961
Suscriptores
-424 horas
-247 días
-10730 días
Archivo de publicaciones
5_6160978424010640049.pdf3.62 MB

खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ?
Anonymous voting

‘पोक्सो कायदा (POCSO अॅक्ट)’ हा ..... शी संबंधित आहे.
Anonymous voting

‘गुसाडी’ कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे ?
Anonymous voting

भारतात आर्थिक सर्वेक्षण ...... द्वारे प्रकाशित केले जाते.
Anonymous voting

सोडवाः 3060 चा 125% - ‘x’ चा 85% = 408 ; तर x = ?
Anonymous voting

माझा जन्म 11 ऑगस्टला झाला. प्रदिप माझ्यापेक्षा 11 दिवसांनी लहान आहे. या वर्षीचा स्वातंत्र्यदिन सोमवारी येतो, तर प्रदिपचा वाढदिवस या वर्षी खालीलपैकी कोणत्या वारी येईल ?
Anonymous voting

जर A = 1, B = 2, ....M = 13; आणि N = 13, O =12, …. Z = 1, तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?
Anonymous voting

युवराजला 5 विषयात 72, 28, 76, 44 व 80 गुण मिळाले तर त्याची सरासरी किती ?
Anonymous voting

मोराचा .................?
Anonymous voting

ज्या वाक्यातील क्रियापदावरुन केवळ काळाचा बोध होतो त्यास ---- वाक्य म्हणतात.
Anonymous voting

‘जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल.’ वाक्य रचनेचा प्रकार सांगा.
Anonymous voting

खालील शब्दसमुहांमध्ये चुकीचा पर्याय ओळखा.
Anonymous voting

‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ या म्हणीचा योग्य अर्थ व्यक्त करा.
Anonymous voting

photo content

photo content

ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सिव्हिल इंजनिअरिंग ची 2266 पदे भरण्यासाठी लवकरच जाहिरात येणार.👆👆👆

photo content

G K.pdf6.94 KB

Repost from oasis study point
photo content