cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Mpsc Trickss

आमच्या YouTube चॅनल ला subscribe करा www.youtube.com/MpscTrickss

Mostrar más
Publicaciones publicitarias
11 981
Suscriptores
-324 horas
-217 días
-8430 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या मोठ्या योगदानाचे स्मरण करेल.
Mostrar todo...
🔥 3🤔 2💩 2👎 1
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-परीक्षेचा सुधारित दिनांक व SEBC तसेच OBC आरक्षणाचा विकल्प सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि.25 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9068
Mostrar todo...

Photo unavailableShow in Telegram
फेस्टिव्हल डी कान्स अन सर्टेन रिगार्डमध्ये पुरस्कार जिंकणारी अनसूया सेनगुप्ता ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली!
Mostrar todo...
👍 9
📌 MPSC स्पष्टीकरण -- 👆
Mostrar todo...
8874.pdf1.68 MB
👍 2
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8852 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8853
Mostrar todo...

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8837 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8838 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8839
Mostrar todo...

👍 2
Photo unavailableShow in Telegram
👆
Mostrar todo...
👍 8🔥 1🙏 1
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8786 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8787 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8788
Mostrar todo...

👍 3
Photo unavailableShow in Telegram
लोकसभा 2024: 7 टप्पे निकाल : 4 जुन एकूण मतदार - 96 कोटी 88 लाख महिला - 47 कोटी 11 लाख पुरुष - 49 कोटी 70 लाख 1st TIME VOTER- 1 कोटी 82 लाख महिला - 85 लाख पुरुष - 97 लाख मतदान केंद्र - 10.5 लाख EVM - 55 लाख 85 वर्ष पेक्षा जास्त वय असलेले मतदार - 82 लाख
Mostrar todo...
👍 10
Elige un Plan Diferente

Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.