MPSC/Police bharti A. S education
ग्रामीण /शहरी भागातील MPSC, PSI, पोलीस, रेल्वे, पोस्ट भरतीइ. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना निशुल्क मागदर्शन
Mostrar más4 919
Suscriptores
Sin datos24 horas
+127 días
+6030 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
Mostrar todo...
📝भारतीय घटनेतील प्रमुख कलमे📝
👉भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे.
☝️नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला.
☝️जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. 🤷राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.
📝कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती
📝कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे
📝कलम १४. - कायद्यापुढे समानता
📝कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा
📝कलम १८. - पदव्या संबंधी
📝कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार
📝कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी
📝कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.
📝कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना
📝कलम ४४. - समान नागरी कायदा
📝कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण
📝कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन
📝कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग
📝कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे
📝कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती
📝कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक
📝कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता
📝कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही
📝कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ
📝कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग
📝कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
📝कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता
📝कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग
📝कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
📝कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार
📝कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ
📝कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार
📝कलम ७६. - भारताचा महान्यायवादी
📝कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल
📝कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य
📝कलम ७९ - संसद
📝कलम ८० - राज्यसभा
📝कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील
📝कलम ८१. - लोकसभा
📝कलम ८५. - संसदेचे अधिवेशन
📝कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते
📝कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो
📝कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही
📝कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो
📝कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या
📝कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक
📝कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार
📝कलम १२४. - सर्वोच न्यायालय
📝कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.
📝कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात
📝कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक
📝कलम १५३. - राज्यपालाची निवड
📝कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ
📝कलम १५७. - राज्यपालाची पात्रता
📝कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)
📝कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती
📝कलम १७०. - विधानसभा
📝कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग
📝कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक
📝कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार
📝कलम २१४. - उच्च न्यायालय
📝कलम २३३. - जिल्हा न्यायालय
📝कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये
📝कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार
📝कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवाटपा संबंधी
📝कलम १६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार
📝कलम २८०. - वित्तआयोग
📝कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा
📝कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग
📝कलम ३२४. - निवडणूक आयोग
📝कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा
📝कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा
📝कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती
📝कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी
📝कलम ३५६. - राज्य आणीबाणी
📝कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी
📝कलम ३६८. - घटनादुरुस्ती
📝कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती
📝कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे
📝कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता