cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

Guiding students through result oriented coaching. For coaching Get free study material, daily current affairs Contact 9730302230

Mostrar más
Publicaciones publicitarias
3 447
Suscriptores
-224 horas
-107 días
-1930 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

4_5815545886704403925.pdf
Mostrar todo...
4_5815545886704403925.pdf0.85 KB
Photo unavailableShow in Telegram
👍 1
9069.pdf0.92 KB
9068.pdf
Mostrar todo...
9068.pdf1.52 MB
🔥 7
⭕ *नुकत्याच झालेल्या महत्वाच्या नवीन नियुक्त्या* ◾️ *ओम बिर्ला :* 18 व्या लोकसभेचे अध्यक्ष ◾️ *डी वाय चंद्रचूड :* भारताचे 50 वे मुख्य सरन्यायाधीश ◾️ *हिरालाल सामरिया :* भारताचे मुख्य माहिती आयुक्त ◾️ *नरेंद्र मोदी :* नीती आयोगाचे अध्यक्ष ◾️ *अजित दोवल :* राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ◾️ *पंकज कुमार सिंह :* उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ◾️ *व्ही अनंत नागेश्वरन :* भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार ◾️ *जया वर्मा सिंह :* भारतीय रेल्वे बोर्ड चे अध्यक्ष ◾️ *रेखा शर्मा :* राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष ◾️ *डॉक्टर उन्नीकृष्णन नायर :* विक्रम साराभाई अंतराळ केंद्राची संचालक आहेत ◾️ *हिमांशू पाठक :* भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अध्यक्ष ◾️ *मनोज यादव :*  रेल्वे सुरक्षा बल (RPF) चे प्रमुख ◾️ *पी टी उषा :* भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष ◾️ *सिद्धार्थ मोहंती :* LIC चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती ◾️ *धीरेंद्र ओझा :* प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) चे महासंचालक ◾️ *न्यायमूर्ती बीआर सारंगी :* झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती ◾️ *मसूद पेझेश्कियान :* इराणचे नवे अध्यक्ष म्हणून निवड ◾️ *हेमंत सोरेन :* तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री ◾️ *डॉ.बी.एन.गंगाधर :* राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी ◾️ *सुजाता सौनिक :* महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ◾️ *IAS अधिकारी मनोज कुमार सिंह :* UP चे नवे मुख्य सचिव ◾️ *विक्रम मिसरी :* भारताचे नवे परराष्ट्र सचिव ◾️ *अतुल चौधरी :* ट्रायचे नवे सचिव ◾️ *IAS राकेश रंजन :* स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) चे अध्यक्ष ◾️ *मार्क रूट्टे :* NATO चे महासचिव ◾️ *एंटोनियो कोस्टा -* युरोपियन युनियन चे अध्यक्ष ◾️ *नवाफ सलाम :* आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष ◾️ *रॉजर बिन्नी :* भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचे (BCCI) चे अध्यक्ष ◾️ *समीर कामत :* DRDO चे अध्यक्ष ◾️ *दिनेश कुमार :* विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष ◾️ *प्रवीण सूद :* CBI अध्यक्ष ◾️ *गिरीश चंद्र मुर्मु :*  नियंत्रण आणि महालेखा परीक्षक ◾️ *प्रवीण गौड :* रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) चे अध्यक्ष ◾️ *रवी सिन्हा :* RAW चे अध्यक्ष ◾️ *इकबाल सिंग लालपुरा :* राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ◾️ *गौतम गंभीर :* क्रिकेट पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक ◾️ *भारतीय सेना प्रमुख (CDS) :* अनिल चौहान ( 2 रे) ◾️ *भूदल प्रमुख :* उपेंद्र द्विवेदी (30 वे) ◾️ *वायुदल प्रमुख :* विवेक .राम. चौधरी (27 वे) ◾️ *नौदल प्रमुख :* दिनेश कुमार त्रिपाठी (26 वे) ◾️ *भूदल उपप्रमुख :* एनएस राजा सुब्रमण (47 वे) ◾️ *NSA :* अजित डोवल ◾️ *नितीन अग्रवाल :* BSF चे अध्यक्ष ◾️ *नलीन प्रभात :* NSG चे  अध्यक्ष ◾️ *अरविंद पनगरिया :* 16 वा वित्त आयोग अध्यक्ष *खूपच महत्वाचे आहे...😀. प्रश्न येणारच ..* 👩‍💻🥇 ------------------------------------------- ✍️ *संकलन :- ©चालुघडामोडी 2024* 🔥
Mostrar todo...
7👍 6
Photo unavailableShow in Telegram
Photo from Vidyaniketan Academy Pune
Mostrar todo...
👍 5🔥 1🙏 1
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत...🔥🔥 लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login
Mostrar todo...
MPSC: Online Application System

Web site created using create-react-app

👍 9
👍 7
Photo unavailableShow in Telegram
💥💥💎💎💥💥
Mostrar todo...
👏 9👍 5
Photo unavailableShow in Telegram
प्रदीप आटोळे STI & ASO एकाच वर्षात दोन पोस्ट.. VidyaNiketan Academy Pune कडून त्यांचा सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. #mpsc #psi #aso #sti Call 9730302230
Mostrar todo...
👏 6👍 4
Elige un Plan Diferente

Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.