cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

MATHWALA (Official)

स्पर्धा परिक्षा संपूर्ण १) गणित व बुध्दीमत्ता २) विज्ञान ३) सामान्य ज्ञान ४) चालू घडामोडी #पोलीस भरती #तलाठी #MPSC #रेल्वे #ARMY #TAIT #TET

Mostrar más
Publicaciones publicitarias
295
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

ज्यां विद्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 गणित व बुद्धिमत्ता 🎖
Mostrar todo...
नमस्कार , ह्या VIDEO लेक्चर मध्ये आपण स्पर्धा परीक्षा मधील भूमिती याविषयातील अतिशय महत्वाचा घटक म्हणजे कोटीकोन व पुरककोन हा घटक बघणार आहोत फक्त एका सूत्राचा वापर करून सर्व काही सेकंदात सोडवणार आहोत कोटीकोन व पुरककोन https://youtu.be/VyjO0PkGjeE https://youtu.be/VyjO0PkGjeE Telegram Link : https://t.me/math_wala WhatsApp link :- https://chat.whatsapp.com/BfMBHADTY2p9LOl2lfI1pT DATIR MATH’S ACADEMY ( MATHWALA) channel link https://www.youtube.com/c/DatirMathsAcademy अंकगणित https://www.youtube.com/watch?v=8mWZ-LG3moI&list=PLqvxnx6n2uytU02bklAWB5inn-5qrV3Et भूमिती https://www.youtube.com/watch?v=enWO_U8GBKg&list=PLqvxnx6n2uyvc0MIntphuB7isFMG1w9dY बुद्धिमत्ता https://www.youtube.com/watch?v=trgxyl4nJr4&list=PLqvxnx6n2uytJ9hMQ6sj8UtCWN4n2cG3H
Mostrar todo...
कोटीकोन व पुरककोन | Complementary and Supplementary Angles | MPSC | Banking | SSC | पोलीस भरती

नमस्कार , ह्या VIDEO लेक्चर मध्ये आपण स्पर्धा परीक्षा मधील भूमिती याविषयातील अतिशय महत्वाचा घटक म्हणजे कोटीकोन व पुरककोन हा घटक बघणार आहोत फक्त एका सूत्राचा वापर करून सर्व काही सेकंदात सोडवणार आहोत DATIR MATH’S ACADEMY ( MATHWALA) channel link

https://www.youtube.com/c/DatirMathsAcademy

अंकगणित

https://www.youtube.com/watch?v=8mWZ-LG3moI&list=PLqvxnx6n2uytU02bklAWB5inn-5qrV3Et

भूमिती

https://www.youtube.com/watch?v=enWO_U8GBKg&list=PLqvxnx6n2uyvc0MIntphuB7isFMG1w9dY

बुद्धिमत्ता

https://www.youtube.com/watch?v=trgxyl4nJr4&list=PLqvxnx6n2uytJ9hMQ6sj8UtCWN4n2cG3H

Telegram Link :-

https://t.me/math_wala

https://t.me/math_wala

WhatsApp Link :-

https://chat.whatsapp.com/BfMBHADTY2p9LOl2lfI1pT

राष्ट्रीय विज्ञान दिवस का साजरा केला जातो? आज 28 फेब्रुवारी असून देशात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जात आहे. नोबेल पुरस्कार विजेते सी. व्ही. रामन यांचा 'रामन इफेक्ट' हा शोधनिबंध आजच्याच दिवशी जगासमोर सादर करण्यात आला होता. त्यानिमित्त हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. सी. व्ही. रामन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 ला झाला होता. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी फिजिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण उच्च श्रेणीमध्ये पूर्ण केले.
Mostrar todo...
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नवीन व्हाट्सअप ग्रुप वरती आपले व्हाट्सअप चे वेगवेगळ्या नावाने खूप ग्रुप झाले आहेत त्यामुळे सर्वांमध्ये माहिती देणे प्रश्न देणे सराव संच देणे अवघड होत आहे म्हणून आपण फक्त एकच ग्रुप तयार करत आहोत आणि बाकी सगळे ग्रुप बंद करणार आहोत. Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/BfMBHADTY2p9LOl2lfI1pT https://chat.whatsapp.com/BfMBHADTY2p9LOl2lfI1pT त्याच बरोबर Telegram chanel ची लिंक दिलेली आहे https://t.me/math_wala https://t.me/math_wala
Mostrar todo...
DATIR MATH'S ACADEMY ( MATHWALA)

WhatsApp Group Invite

मुंबईला नागपूरला जाणार्‍या दोन गाड्यांपैकी ताशी 60 कि.मी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 कि.मी. वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली, तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील?Anonymous voting
  • दु.12 वा.
  • 12.30 वा.
  • 1.30 वा.
  • 11.30 वा.
0 votes
दोन रेल्वेच्या लांब्या 123 मीटर व 143 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग 59 कि.मी./तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 23 कि.मी./तास असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वेळेत ओलांडतील ❓Anonymous voting
  • 25 sec
  • 26 sec
  • 26.6 sec
  • 25.5 sec
0 votes
एका आयताकृती जागेची लांबी 0.05 किमी तर रुंद 0.008 किमी आहे. तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती ?Anonymous voting
  • 40 चौरस मीटर
  • 4 चौरस मीटर
  • 400 चौरस मीटर
  • 4000 चौरस मीटर
0 votes
का संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल ? (दौंड (S.R.P.F. 5) पो. भ. 2019)Anonymous voting
  • 6
  • 24
  • 5
  • 12
0 votes
Mostrar todo...
MATHWALA (Official)

स्पर्धा परिक्षा संपूर्ण १) गणित व बुध्दीमत्ता २) विज्ञान ३) सामान्य ज्ञान ४) चालू घडामोडी #पोलीस भरती #तलाठी #MPSC #रेल्वे #ARMY #TAIT #TET

> मराठी व्याकरण: ❇️ मराठी व्याकरण प्रश्न ❇️ 1) ‘हा, ही, हे’ – ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ? 1) संबंधी सर्वनामे 2) प्रश्नार्थक सर्वनामे 3) दर्शक सर्वनामे 4) आत्मवाचक सर्वनामे उत्तर :- 3 2) अर्धस्वर कोणते ते ओळखा. 1) क्, ख्, ग्, घ् 2) य्, र, ल्, व् 3) श्, स्, ष् 4) च्, छ्, ज्, झ् उत्तर :- 2 3) खालील जोडशब्दातील योग्य पोटशब्द कोणते ? ‘वाग्विहार’ 1) वाग् + विहार 2) वाड् + विहार 3) वाक् + विहार 4) वाअ + विहार उत्तर :- 3 4) कैकयीला दशरथाने दोन वर केले. या वाक्यातील रेखांकित शब्दाची जात ओळखा. 1) नाम 2) क्रियापद 3) सर्वनाम 4) शब्दयोगी अव्यय उत्तर :- 1 5) शुध्दलेखन नियमांनुसार शुध्द शब्द निवडा. 1) मंदीर 2) अनील 3) कीडा 4) गुण उत्तर :- 4 > मराठी व्याकरण: 📚 Sticker > मराठी व्याकरण: ❇️ मराठी व्याकरण प्रश्न ❇️ 1) दिलेल्या शब्दसमूहासाठी पर्यायी शब्द निवडा : पाण्यातील कचरा. 1) पाणिवळ 2) पातवडी 3) पाणसळ 4) पाणलोट उत्तर :- 1 2)’आग्रही’ याच्या विरुध्दार्थी शब्द पुढीलपैकी कोणता ? 1) विग्रही 2) दुराग्रही 3) ग्रहविरहीत 4) अनाग्रही उत्तर :- 4 3) ‘धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही’ या अर्थाची म्हण – 1) ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी 2) दाम करी काम 3) मांजराच्या गळयात घंटा कोणी बांधायची 4) गर्जेल तो पडेल काय ? उत्तर :- 3 4) इरेला पेटणे : या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. 1) चूल पेटविणे 2) चुरस वाटणे 3) जोरात धावणे 4) विस्तव पेटविणे उत्तर :- 2 5) ‘उपाहार’ या शब्दाचा अचूक अर्थ शोधून लिहा. 1) भेट 2) अधिक आहार 3) हॉटेल 4) फराळ उत्तर :- 4
Mostrar todo...