cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

GK Questions

Mostrar más
Publicaciones publicitarias
21 039
Suscriptores
-1124 horas
-897 días
-37230 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailable
🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?
Mostrar todo...
सातारा
सांगली
अकोला
अमरावती
योग्य उत्तर पाहा
खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे?Anonymous voting
  • सावित्री
  • तेरेखोल
  • जगबुडी
  • दमणगंगा
0 votes
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही ?Anonymous voting
  • जळगाव
  • नंदुरबार
  • धुळे
  • नाशिक
0 votes
मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे?Anonymous voting
  • भीमा
  • कृष्णा
  • वैनगंगा
  • गोदावरी
0 votes
🎯🎯"जागतिक एड्स दिवस " खालीलपैकी कधी साजरा केला जातोAnonymous voting
  • 5 डिसेंबर
  • 1 डिसेंबर
  • 9 डिसेंबर
  • 10 डिसेंबर
0 votes
विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगेसेसे पुरस्कार मिळाला होता ?Anonymous voting
  • 1957
  • 1958
  • 1959
  • 1960
0 votes
"जागतिक मानवाधिकार दिवस " खालीलपैकी कधी साजरा केला जातो?Anonymous voting
  • 5 डिसेंबर
  • 10 डिसेंबर
  • 7 डिसेंबर
  • या पैकी नाही
0 votes
👍 2
🎯🎯जागतिक मृदा दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?Anonymous voting
  • 1 डिसेंबर
  • 2 डिसेंबर
  • 3 डिसेंबर
  • 5 डिसेंबर
0 votes
रॅमन मॅगेसेसे पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली ?Anonymous voting
  • 1955
  • 1957
  • 1958
  • 1959
0 votes
🎯🎯भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे ?Anonymous voting
  • आसाम
  • नागालँड
  • त्रिपुरा
  • दिल्ली
0 votes
👍 1
Elige un Plan Diferente

Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.