LetsUpp Marathi
Ir al canal en Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Mostrar más6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
6 624
टॉप १० हेडलाईन्स : सकाळच्या महत्वाच्या बातम्या
LetsUpp l Bulletin
● पाणीसाठ्यात घट; जलाशयांच्या क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा; राज्यातील सर्व प्रकल्पांतील एकूण साठा गतवर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी कमी आहे
● शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा होणार समावेश; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय
● पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराला मिळणार ७०० वर्षांपूर्वीचे वैभव; सर्वंकष आराखड्याला मंदिर समितीची मंजुरी
----------------------
*लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क* : ७७९८६५५६५५
----------------------
● म्हाडाच्या ८,२०० सदनिकाधारकांचे पुनर्वसन मार्गी; १४ हजार गाळे विक्रीसाठी तयार : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
● शिक्षक दिनापूर्वी राज्यांनी सर्व शालेय शिक्षकांचं प्राधान्याने लसीकरण करा; केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचे निर्देश
● देशात कोरोना प्रतिबंधात्मक लशींचे दुष्परिणाम नगण्य; ‘लोकल सर्कल्स’ संस्थेच्या पाहणीतील निष्कर्ष; कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या लशींचा अधिक वापर
● दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून महाश्वेतादेवी, दलित लेखकांचे साहित्य वगळले;
‘या कथेच्या शैक्षणिक मुल्यामुळे ती १९९९ पासून दिल्ली विद्यापीठात शिकवली जात आहे
● भारतीय हवाई दलाचे मिग - २१ लढाऊ विमान क्रॅश; पायलट थोडक्यात बचावला;
राजस्थानच्या बाडमेर येथे भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले आहे
● ENG vs IND 3rd Test : पहिल्या दिवसअखेर इंग्लंडचा भारताला ओव्हरटेक; बर्न्स-हमीद यांची अर्धशतके; पहिल्या डावात इंग्लंडच्या ४२ षटकात बिनबाद १२० धावा
● टॉलीवुडमध्ये खळबळ! रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबाती, रवि तेजासह १२ जणांना ED ची नोटीस
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/EqcGBnLx1ib
6 624
टॉप 10 हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp l Bulletin
● केंद्रीय मंत्रिमंडळाने 2021-22 या वर्षासाठी उसाचे एफआरपी दर 5 रुपयांनी वाढवून 290 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेतला
● नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टाचा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही
● SEBC प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्यांना देणाऱ्या कायद्यांबाबत विनोद पाटील यांच्याकडून कोर्टात कॅव्हिएट दाखल
● तब्बल दोन वर्षांनंतर कास पठार पर्यटकांसाठी खुले, निसर्गाची उधळण पाहायला येणार पर्यटक
● परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरावर हल्ला,सुदैवान घरात कुणी नसल्यानं अनर्थ टळला
● सुरुवात तुम्ही केली आणि शेवट आम्ही करू, आ .आशिष शेलार यांचा शिवसेनेला इशारा
● भारत आता कोरोनाच्या 'एन्डेमिक' स्थितीत, लोक कोरोनासोबत जगायला शिकलेत: जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन
● OBC आयोगाला पुरेसा निधी,मनुष्यबळ दिलं जात नाही, राज्यातील सर्वपक्षीय नेते पंतप्रधानांना भेटणार
● कमल आर. खान विरोधात मनोज बाजपेयीचा मानहानीचा खटला; 'फॅमिली मॅन 2' ला पोर्नला प्रोत्साहन देणारी सीरिज असल्याचे ट्विट
● भारताला मोठा झटका, कर्णधार विराट कोहली अँडरसनच्या चेंडूवर बाद. भारताची अवस्था 11 षटकांत 21 धावांवर 3 विकेट
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/G2fKcNJA0ib
6 624
टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp | Bulletin
● धक्कादायक! जादूटोणा करत असल्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील 7 व्यक्तींना अमानुष मारहाण, चंद्रपूरमधील घटना, याप्रकरणी 12 जणांना अटक
● चंद्रपूर जिल्ह्यातील मारहाण प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय घटना; चंद्रपूरचे पालकमंत्री विडय वडेट्टीवार यांनी या घटनेचा व्यक्त केला तीव्र निषेध
● 'आई तू काळजी करू नकोस मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन' अशी चिठ्ठी लिहून सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या, पुण्यातील घटना
● माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार?; ईडीकडून दोन सहकाऱ्यांविरोधात आरोपपत्र दाखल
● सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांना आजपासून दिलासा; सर्व दुकानं दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार, लग्नासाठी 50 जणांना तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी
● श्रावणी सोमवारनिमित्त पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सजले, कल्याणच्या भक्ताकडून फुलांची आकर्षक सजावट!
● मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी त्यांचा बंगला स्वत: पाडला; बांधकाम बेकायदेशीर असल्याच्या तक्रारीनंतर निर्णय
● कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दरदिवशी रुग्णसंख्या चार ते पाच लाखांनी वाढण्याची भिती; निती आयोगाचा केंद्र सरकारला इशारा
● व्होडाफोन-आयडियाचं बीएसएनएलमध्ये विलीनीकरण नाहीच; केंद्र सरकारनं मांडली ही भूमिका
● जातनिहाय जनगणनेसाठी बिहारचं एकमत; बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची भेट
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/ZykoSXq0Wib
6 624
गणेशोत्सवासाठी गावी जाण्यापूर्वी 'हे' नियम आवश्य जाणून घ्या
LetsUpp | Trending
🦠 गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट कायम असणार आहे.
🚌 गणेशोत्सव म्हटले की गावी जाणाऱ्यांची लगबग असते. पण आता गावी जाणाऱ्यांसाठी काही अटी आणि नियम लागू करण्यात आले आहेत.
📍 जाणून घ्या 'हे' नियम
● गावी जाणाऱ्यांना कोरोना टेस्ट ही बंधनकारक असणार आहे.
● चाचणी केल्याशिवाय तुम्ही गावचा प्रवास करू शकत नाही.
● गावी जाण्याआधी तुम्ही निगेटिव्ह आहात अशी आरटीपीसीआर चाचणी नक्की करा.
● गावी जाण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करण्यात येणार आहे.
🚎 गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी 1700 एसटी गाडयांचं आरक्षण ठेवण्यात आलं आहे. तसेच परतीच्या आरक्षणालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
🌡️ मात्र चाकरमान्यांकरता कोरोना टेस्ट बंधनकारक असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/BQoHqB92Wib
