DIRECTION ACADEMY
Ir al canal en Telegram
UPSC / MPSC पूर्व ,मुख्य, मुलाखत 2026 batch start on 1st week of every Month by shivraj shinde sir 👩💻 APP- https://directionacademy.page.link/cXNiRsqd1d8HbaHd7 To achieve a goal Direction is essential. For further inquiry pls call us 7588081242
Mostrar más6 481
Suscriptores
-224 horas
-77 días
-4930 días
Archivo de publicaciones
6 481
Capital Gains Tax (CGT)
-Capital gains can be defined as profits accumulated from the sale of any capital asset.
Ex.Land, buildings, house property, vehicles, patents, trademarks, leasehold rights, machinery, and jewellery are a few examples of capital assets.
-Depending on the duration, capital gains can either be short-term or long-term.
-Such taxes are levied when an asset is transferred between owners.
-This tax applies to both individuals and businesses.
There are two types of CGT:
Short-term CGT
-Any asset that is held for less than 36 months is termed as a short-term asset.
-In the case of immovable properties, the duration is 24 months.
Long-term CGT:
-Asset that is held for over 36 months is termed as a long-term asset.
-Assets like preference shares, equities, UTI units, securities, equity-based Mutual Funds and zero-coupon bonds are also considered as long-term capital asset if they are held for over a year.
6 481
भांडवली नफा कर (Capital Gains Tax - CGT):
🔴 व्याख्या : कोणत्याही भांडवली मालमत्तेच्या (Capital Asset)—उदा. शेअर्स, म्युच्युअल फंड, स्थावर मालमत्ता, सोने इत्यादींच्या—विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर जो कर आकारला जातो, त्याला भांडवली नफा कर म्हणतात.
🛑 Progressive Tax: हा कर उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांवर कर लावून आर्थिक विषमता कमी करण्यास मदत होते. या करामुळे भांडवलावर आधारित संपत्तीच्या केंद्रीकरणाला आळा बसतो.
☀️ पहिल्यांदा लागू: भारतात भांडवली नफा कर सर्वप्रथम 1947 मध्ये लियाकत अली खान (तत्कालीन अंतरिम सरकारचे अर्थमंत्री) यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात लागू केला होता.
❌ रद्द : हा कर भांडवली गुंतवणुकीला मारक ठरत असल्याच्या कारणावरून 1949 मध्ये रद्द करण्यात आला.
🔄 पुन्हा लागू : प्रा. निकोलस कॅल्डोर (Nicholas Kaldor) यांच्या कर सुधारणा शिफारशींनुसार, 1956 मध्ये हा कर पुन्हा लागू केला.
🟩 कायदेशीर चौकट: Income Tax Act, 1961 अंतर्गत 'भांडवली नफा' हा उत्पन्नाचे स्वतंत्र शीर्षक म्हणून कायमस्वरूपी समाविष्ट करण्यात आला, जो आजपर्यंत लागू आहे.
6 481
🔥 6 नवीन राज्यपालांची राष्ट्रपती कडून नियुक्ती
✅ केरळ - ओम प्रकाश माथुर
✅ तामिळनाडू -राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
✅ ओडिशा - ब्रज मोहन राम
✅ कर्नाटक - डॉ. सुधा यादव
✅ उत्तराखंड - डॉ. ढाल सिंह बिसेन
✅ सिक्किम - दुष्यंत गौतम
6 481
♦️राज्यसेवा परीक्षा-2027 साठी तहसिलदार संवर्गाचे सरळसेवा कोट्यातील 82 पदांचे मागणीपत्र सामान्य प्रशासन विभागास सादर करण्यात आले आहे.
6 481
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणानंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
6 481
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरिता एकूण 92 पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे.
प्राप्त झालेल्या मागणीपत्रात काही त्रुटी आढळून आल्यामुळे, त्यासंदर्भात शासनाकडे पुन्हा विचारणा (पुन:संदर्भ) करण्यात आली आहे.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
6 481
वर्ष २०२६ चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट ई. हॉल (Robert E. Hall) आणि मायकेल वुडफोर्ड (Michael Woodford) यांना जाहीर झाला आहे
