es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 759 suscriptores, ocupando la posición 5 625 en la categoría Educación y el puesto 12 125 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 759 suscriptores.

Según los últimos datos del 24 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 93, y en las últimas 24 horas de -2, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 18.11%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener N/A% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 6 114 visualizaciones. En el primer día suele acumular 0 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 25 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 759
Suscriptores
-224 horas
-317 días
+9330 días
Archivo de publicaciones
photo content
+5

photo content
+9

photo content
+9

👇 दि 13 September T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे खालीलप्रमाणे 👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांच्या क्रमांकन / प्राधान्य क्रमवारीबाबतच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून
समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांच्या क्रमांकन / प्राधान्य क्रमवारीबाबतच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

❇️बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी फाल्गु नदीवरील भारतातील सर्वात लांब रबर धरणाचे उद्घाटन केले ◆ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गया येथे फाल्गु नदीवरील भारतातील सर्वात लांब रबर डॅम 'गयाजी डॅम'चे उद्घाटन केले. ◆ हे धरण 324 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे . ◆ आयआयटी (रुरकी) मधील तज्ज्ञांचा या प्रकल्पात सहभाग होता. ◆ यात्रेकरूंच्या सोयीसाठी धरणात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा असेल. ◆ त्याच्या बांधकामामुळे आता विष्णुपद घाटाजवळील फाल्गु नदीत पिंडदान करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी वर्षभर किमान दोन फूट पाणी उपलब्ध होणार आहे.

🟥 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या संयुक्त गट क मुख्य परीक्षा 'उद्योग निरीक्षक पेपर 2 - 2021' चे हॉलतिकीट प्रोफाइल ला उपलब्ध झाले आहेत. आपण log in करुन पाहू शकता.

Buy Simplified Current Diary https://www.simplifiedcart.com

नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ मध्ये सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातून आलेले प्रश्न...👆👆

१३ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या MPSC गट-क मुख्य परीक्षा (क्लर्क) मध्ये चालू घडामोडीचे १५ प्रश्न सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातून....

🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 24 / अंक 23 / अंक 22 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. 🤝 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 24 / अंक 23 / अंक 22 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. 🤝 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 🟧 सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २४ वा अंक » कालावधी - १ जून ते ३१ जुलै २०२२ ⬜️ सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ 🟩 सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २२ वा अंक » कालावधी - १ जानेवारी ते ५ मार्च २०२२ 👉 Online Booking Available https://www.simplifiedcart.com https://www.simplifiedcart.com Thank-you 👍

👆दि 12 September T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

photo content
+2

photo content
+9

👇 दि 12 September T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे खालीलप्रमाणे 👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

किबिथू छावणीला जनरल रावत यांचे नाव...
किबिथू छावणीला जनरल रावत यांचे नाव...

🟥 संयुक्त राष्ट्रांच्या मानव विकास निर्देशांक (HDI) 2021-22 मध्ये  जाहीर झालेल्या 191 देशांपैकी भारत चा क्रमांक 132 आहे. ➡️ 🔸2021 मानव विकास निर्देशांक (HDI) वरील अहवाल हा संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे जारी केलेल्या मानव विकास अहवाल 2021-2022 चा भाग आहे. 🔸 HDI मानवी विकासाच्या तीन मूलभूत परिमाणांमध्ये देशाची सरासरी उपलब्धी मोजते  1)दीर्घ आणि निरोगी जीवन 2)शिक्षण आणि 3)एक सभ्य जीवनमान. 🟡 पहिले 3 देश 👇👇 1)Switzerland(0.962) 2)Norway(0.961) 3)Iceland(0.959) 4)HongKong(0.952) 🟡 भारतीय परिस्थिती: ➡️ 2021 मानव विकास निर्देशांक (HDI) मध्ये 191 देश आणि प्रदेशांमध्ये भारत 132 व्या क्रमांकावर आहे.  2020 च्या अहवालात, 189 देश आणि प्रदेशांमध्ये भारत 131 व्या क्रमांकावर होता.  देशाच्या मागील स्तरावरील कामगिरीत झालेली घसरण आयुर्मानात घट झाल्यामुळे होते. 🟡 महत्त्वाचे मुद्दे: ▶️ भारताचे नवीनतम एचडीआय मूल्य 0.633 हे देशाला मध्यम मानव विकास श्रेणीमध्ये ठेवते, जे 2020 च्या अहवालातील 0.645 च्या मूल्यापेक्षा कमी आहे. अहवालात 2019 मधील 0.645 वरून 2021 मध्ये 0.633 पर्यंत एचडीआयमधील घसरणीचे श्रेय भारताचे आयुर्मान घटते - सर्वेक्षण कालावधीत 69.7 वर्षांवरून 67.2 वर्षे झाले. ▶️ भारताची शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्षे 11.9 वर्षे आहेत, 2020 अहवालात 12.2 वर्षांपेक्षा कमी आहे, जरी 2020 अहवालात शालेय शिक्षणाची सरासरी वर्षे 6.5 वर्षांवरून 6.7 वर्षे वाढली आहेत. ▶️ जरी भारताने लैंगिक विकास निर्देशांकात 132 वे स्थान कायम ठेवले असले तरी, महिलांचे आयुर्मान 2020 च्या अहवालातील 71 वर्षांवरून 2021 च्या अहवालात 68.8 वर्षांपर्यंत घसरले आहे. ▶️ त्याच कालावधीत महिलांसाठी शालेय शिक्षणाची सरासरी वर्षे 12.6 ते 11.9 वर्षांपर्यंत घसरली. ▶️ भारताने बहु-आयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI) मध्ये 0.123 गुण मिळवले असून 27.9 टक्के हेडकाउंट गुणोत्तर आहे, 8.8 टक्के लोकसंख्या गंभीर बहुआयामी दारिद्र्याखाली आहे.  गेल्या दशकभरात, भारताने बहुआयामी दारिद्र्यातून तब्बल 271 दशलक्ष वर उचलले आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 🟡 आशियाई देश: भारताचे शेजारी 🔸श्रीलंका : 73 🔸चीन : 79 🔸बांगलादेश: 129 🔸भुतान: 127 🔸 पाकिस्तान: 161 🔸 नेपाळ: 143 🔸 म्यानमार: 149 ➡️अहवालात म्हटले आहे की सुमारे 90 टक्के देशांनी 2020 मध्ये किंवा 2021 मध्ये त्यांच्या एचडीआय मूल्यामध्ये घट नोंदविली आहे.

मानव विकास निर्देशांक २०२१..
मानव विकास निर्देशांक २०२१..