es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 715 suscriptores, ocupando la posición 5 604 en la categoría Educación y el puesto 11 972 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 715 suscriptores.

Según los últimos datos del 08 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -73, y en las últimas 24 horas de 3, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.34%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.17% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 2 138 visualizaciones. En el primer día suele acumular 1 068 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 09 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 715
Suscriptores
+324 horas
-317 días
-7330 días
Archivo de publicaciones
"महाराष्ट्रातील समाजविचार" या ग्रंथात......... यांनी वृत्तपत्रांना 'सार्वजनिक शाळा' असे संबोधले ?
Anonymous voting

प्रश्न : 1920 च्या नागपूर काँग्रेस अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

» 21 जून जागतिक योग दिन » 2018 Theme: Yoga for Peace » 2019 Theme: Climate Action » 2020 Theme: Yoga at Home and Yoga with Fa
» 21 जून जागतिक योग दिन » 2018 Theme: Yoga for Peace » 2019 Theme: Climate Action » 2020 Theme: Yoga at Home and Yoga with Family » 2021 Theme: Yoga for well-being

photo content
+9

photo content
+9

🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-1या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 20+ प्रश्नांचा समावेश. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️Buy Online 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content

photo content
+3

👍थोड्याच वेळात……
👍थोड्याच वेळात……

🔲 २० जून : जागतिक निर्वासित दिन 🕹 सुरुवात : २००१ पासून 📌 थीम २०२१ : Together We Heal , Learn And Shine 📌 थीम २०२० : Every
🔲 २० जून : जागतिक निर्वासित दिन 🕹 सुरुवात : २००१ पासून 📌 थीम २०२१ : Together We Heal , Learn And Shine 📌 थीम २०२० : Every Action Counts

photo content

photo content
+7

photo content
+3

photo content
+9

photo content
+3

photo content
+9

🟪 भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन. ✅ निधन : मिल्खा सिंह (भारतीय धावपटू) 🤱 जन्म : २० , नोव्हेंबर १९२९ (पाकिस्तान)
🟪 भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन. ✅ निधन : मिल्खा सिंह (भारतीय धावपटू) 🤱 जन्म : २० , नोव्हेंबर १९२९ (पाकिस्तान) 👤 निधन : १८ जून , २०२१ (भारत) 🥇 कॉमनवेल्थ गेम्स १९५८ : सुवर्ण पदक 🥇 आशियाई स्पर्धांमध्ये एकुण ४ सुवर्णपदक 🏟️ ३ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व 📅 मेलबर्न (१९५६), रोम (१९६०), टोकियो (१९६४) 👤 " फ्लाईंग सीख " ह्या टोपणनावाने प्रचलित 👮‍♂️ जनरल अय्युब खान यांनी हे नाव दिले 📌 अय्युब खान हे पाकिस्तानचे दुसरे राष्ट्रपती 🏆 १९५९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मान 📒 आत्मचरित्र : द रेस ऑफ माय लाईफ 🎞️ जीवनावर चित्रपट : भाग मिल्खा भाग 👤 फरहान अख्तरने त्यांची भुमिका साकारली 🏃 रोम ऑलिंपिक ४०० मी : चौथ्या स्थानावर 📌 मिल्खा सिंह ट्रस्ट २००३ मध्ये स्थापन 🚫 २००१ मध्ये त्यांनी अर्जुन पुरस्कार नाकारला