es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 728 suscriptores, ocupando la posición 5 597 en la categoría Educación y el puesto 11 988 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 728 suscriptores.

Según los últimos datos del 11 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -76, y en las últimas 24 horas de 9, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 10.19%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.78% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 438 visualizaciones. En el primer día suele acumular 1 275 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 12 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 728
Suscriptores
+924 horas
+27 días
-7630 días
Archivo de publicaciones
photo content
+9

photo content
+9

🔲भारतीय खेळाडूंनी कोरोना काळात केलेली मदत👆
🔲भारतीय खेळाडूंनी कोरोना काळात केलेली मदत👆

🟪आज १८ एप्रिल : जागतिक वारसा दिन ━━━━━━━༺༻━━━━━━━ » थीम २०२१ : " Complex Pasts : Diverse Future " » सर्वाधिक वारसास्थळे : चीन व इटली (५५) » जगातील एकुण वारसास्थळे : ११२१ 🇮🇳 भारतातील वारसास्थळे : एकुण ३८ » युनेस्कोची स्थापना : १६ नोव्हेंबर , १९४५ » युनेस्को मुख्यालय : पॅरिस , फ्रान्स » महासंचालक : ऑड्रे अझोले (फ्रान्स) ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 🟪आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन: 22 एप्रिल ━━━━━━━༺༻━━━━━━━ » पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी 22 एप्रिल या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन’ (किंवा वसुंधरा / धरणी दिन) जगभर साजरा करतात. » वर्ष 2021 संकल्पना “रिस्टोअर अवर अर्थ” "Restore Our Earth" » 1970 साली स्थापन करण्यात आलेल्या ‘अर्थ डे नेटवर्क’ या संस्थेच्या समन्वयाने 175 देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. » 2009 साली संयुक्त राष्ट्रसंघानी 22 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 🟪 इंग्रजी भाषा दिन: 23 एप्रिल ━━━━━━━༺༻━━━━━━━ » 23 एप्रिल 2021 रोजी जगभरात ‘इंग्रजी भाषा दिन” साजरा करण्यात आला. » संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात दरवर्षी 23 एप्रिलला ‘इंग्रजी भाषा दिन’ पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाची 6 भाषांना मान्यता आहे. » या सहाही भाषांसाठी दरवर्षी एक दिन पाळला जातो संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषा आहेत - फ्रेंच (20 मार्च), चीनी (20 एप्रिल), इंग्रजी (23 एप्रिल), रशियन (6 जून), स्पॅनिश (23 एप्रिल), अरबी (18 डिसेंबर). ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 🟪२५ एप्रिल : जागतिक मलेरिया दिन ━━━━━━━༺༻━━━━━━━ » सुरुवात : २००८ पासून » संकल्पना २०२१ :Reaching The Zero Malaria Target » संकल्पना २०२० :Zero Malaria Starts With Me ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 🟪26एप्रिल : जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन ━━━━━━━༺༻━━━━━━━ » थीम २०२१ : " IP & SMEs : Taking Your Ideas To Market " » थीम २०२० : " Innovate For A Green Future " » थीम २०१९ : " Reach For Gold : IP And Sports " ▪️जागतिक बौद्धिक मालमत्ता संस्था » स्थापना : १९६७ मध्ये » सदस्य : एकुण १९३ देश » मुख्यालय : जिनिव्हा , स्वित्झर्लंड » महासंचालक : डॅरेन टी (सिंगापूर) ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Nagesh Patil. @mpscsimplified ━━━━━━━༺༻━━━━━━━

🟪सागरी युद्धाभ्यास " वरुण " २०२१ कोणत्या देशांदरम्यान : भारत व फ्रान्स संस्करण : एकोणिसावे कुठे होणार : अरबी समुद्र केव्हा ह
🟪सागरी युद्धाभ्यास " वरुण " २०२१ कोणत्या देशांदरम्यान : भारत व फ्रान्स संस्करण : एकोणिसावे कुठे होणार : अरबी समुद्र केव्हा होणार : २५-२७ एप्रिल दरम्यान महत्वाचे : २००१ मध्ये " वरुण " नाव दिले फ्रान्स व भारत यांच्या दरम्यान युद्धाभ्यास वरुण : सागरी युद्धाभ्यास डेजर्ट नाईट-२१ : हवाई युद्धाभ्यास गरुड : हवाई युद्धाभ्यास शक्ति : लष्करी युद्धाभ्यास

जेष्ठ इतिहास संशोधक व लेखक डॉ. अनिल कठारे सर यांचे आज निधन झाले. गेल्या 15 दिवसांपासून त्यांची कोरोनाशी सुरू असले लढाई आज संप
जेष्ठ इतिहास संशोधक व लेखक डॉ. अनिल कठारे सर यांचे आज निधन झाले. गेल्या 15 दिवसांपासून त्यांची कोरोनाशी सुरू असले लढाई आज संपली. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

ज्येष्ठ इतिहास अभ्यासक ,संशोधक व लेखक डॉ. अनिल कठारे सर यांचे आज निधन झाले. गेल्या 15 दिवसांपासून त्यांची कोरोनाशी सुरू असलेल
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक ,संशोधक व लेखक डॉ. अनिल कठारे सर यांचे आज निधन झाले. गेल्या 15 दिवसांपासून त्यांची कोरोनाशी सुरू असलेली लढाई आज संपली . मागील वर्षी रयत प्रबोधिनीने आयोजित केलेल्या इतिहास परिषदेला सर येणार होते पण अचानक सरांना विद्यापीठामधे कार्यक्रम असल्याने येता आलं नव्हतं .पुढच्या परिषदेवेळी नक्की येईन असा शब्द सरांनी मला दिला होता. फोन वर अगदी सहज उपलब्ध असणारे कठारे सर आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाहीये. सरांचे पुस्तक वाचलं नाही असा एकही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा विश्वात सापडणार नाही.प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात आपलं स्थान आदराचं होतं, सर कित्येकांना आपल्यामुळे अभ्यास सोपा झाला होता. आपलं जाणे धक्कादायक आहे सर.. इतिहास विषयाच्या सर्व विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सरांना भावपुर्ण श्रध्दांजली .. 🙏🙏💐💐

━━━━━━━༺━━━━━━━ ▪️स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके आता एकाच Platform वर उपलब्ध… 👉त्वरा करा आजच आपली प्रत घरपोच मिळवा ▪️Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com _____________________

▪️राज्यसेवा मुख्य परीक्षा सुधारित अभ्यासक्रम २०२०. ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬● 👉 प्रत्येक नवीन घटक Highlight करुन दिलेला आहे. 👉 Syllabus ची एक प्रत कायम आपल्या सोबत ठेवा. 👉 Syllabus तोंड पाठ असावा. ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬● 👉 एक वेळ आवश्य भेट द्या www.simplifiedcart.com ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●

photo content
+1

photo content
+9

❄️भाग १ - संघराज्य आणि त्याचे कार्यक्षेत्र ❄️भाग २ - नागरिकता ❄️भाग ३ - मूलभूत हक्क ❄️भाग ४ - राज्याची नीती निर्देशक तत्त्वे ❄️भाग ५- संघराज्य ❄️भाग ६ - राज्ये ❄️भाग ८ - केंद्रशासित प्रदेश ❄️भाग १० - अनूसूचित व जनजाती क्षेत्रे ❄️भाग ११ - केंद्र राज्य संबंध ❄️भाग १२ - वित्त व्यवस्था, मालमत्ता, संविदा व दावे ❄️भाग १३ - भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, वाणिज्य ❄️भाग १४ - शासकीय सेवा व न्यायाधिकरणे ❄️भाग १५ - निवडणुका ❄️भाग १६ - विवक्षित वर्गासंबंधी विशेष तरतुदी ❄️भाग १७ - राजभाषा ❄️भाग १८ - आणीबाणीविषयक तरतुदी ❄️भाग २० - घटना दुरुस्ती ❄️भाग २१ - विशेष तरतुदी ❄️भाग २२ - संक्षिप्त हिंदी पाठ

🟪७४ वी  घटना दुरुस्ती ( १९९२-९३ ) :              नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरवात ब्रिटिश कालखंडामध्ये झाली. ( १६८७ ) नागरी स्थानिक संस्थांना पंचायतराज संस्थेप्रमाणेच घटनात्मक दर्जा देण्यात यावा हि मागणी समोर आली. या दृष्टीकोनातून सर्वप्रथम १९८९ ला राजीव गांधी यांनी नगरपालिका संबंधी ६५ वे घटनादुरुस्ती विधेयक तयार केले होते.  परंतु त्यांना अपयश आले. त्यानंतर व्ही. पी. सिंग व चनशेखर यांनी प्रयत्न केले. परंतु अपयश आले. १९९१ ला पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना नागरी स्थानिक संस्थाना घटनात्मक दर्जा देण्यासाठी त्यांनी १९९२ ला ७४ वे घटनादुरुस्ती विध्येयक तयार केले. – २२ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर लोकसभेत बहुमत सिद्ध. – २३ डिसेंबर १९९२ ला या विधयेकावर राज्यसभेत बहुमत सिद्ध – २० एप्रिल १९९३ रोजी ७४ व्या घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. – ३१ मे १९९४ पर्यंत ह्या शिफारशी सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारक करण्यात आले. – राज्य घटनेच्या कलम २४३ ( P ) ते २४३ ( ZG ) मध्ये तरतूद करण्यात आली. व भारतीय राज्य घटनेला १२ वे परिशिष्ट जोडण्यात आले. व त्या मध्ये एकूण १८ विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

━━━━━━━༺༻━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.sim
━━━━━━━༺༻━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com _____________________

🦟 मलेरिया मुक्त देश व प्रदेश 🇱🇨 सेंट लुसिया : १९६२ 🇬🇩 ग्रेनेडा : १९६२ 🇪🇸 स्पेन : १९६४ 🇭🇺 हंगेरी : १९६४ 🇧🇬 बल्गेरिया : १९६५ 🇹🇹 त्रिनिदाद - टोबॅगो : १९६५ 🇯🇲 जमैका : १९६६ 🇩🇲 डॉमिनिका : १९६६ 🇵🇱 पोलंड : १९६७ 🇨🇾 सायप्रस : १९६७ 🇷🇴 रोमानिया : १९६७ 🇮🇹 इटली : १९७० 🇳🇱 नेदरलँड्स : १९७० 🇺🇲 अमेरिका : १९७० 🇲🇪 मॉन्टेनेग्रो : १९७३ 🇭🇷 क्रोएशिया : १९७३ 🇲🇺 मॉरीशस : १९७३ 🇧🇦 बोसनिया : १९७३ 🇵🇹 पोर्तुगाल : १९७३ 🇲🇰 उत्तर मॅसेडोनिया : १९७३ 🇷🇸 सर्बिया : १९७३ 🇸🇮 स्लोवेनिया : १९७३ 🇨🇺 क्युबा : १९७३ 🇫🇷 फ्रान्स : १९७९ 🇦🇺 ऑस्ट्रेलिया : १९८१ 🇸🇬 सिंगापूर : १९८२ 🇧🇳 ब्रुनेई : १९८७ 🇦🇪 युएई : २००७ 🇲🇦 मोरोक्को : २०१० 🇹🇲 तुर्कमेनिस्तान : २०१० 🇦🇲 अर्मेनिया : २०११ 🇲🇻 मालदीव : २०१५ 🇱🇰 श्रीलंका : २०१६ 🇰🇬 किर्गिस्तान : २०१६ 🇺🇿 उझबेकिस्तान : २०१८ 🇵🇾 पराग्वे : २०१८ 🇩🇿 अल्जेरिया : २०१९ 🇦🇷 अर्जेंटिना : २०१९ 🇸🇻 अल सल्वाडोर : २०२१

🏆 ९३वे ऑस्कर पुरस्कार २०२१ विजेते 🏆 ⏳ पुरस्काराची सुरुवात : १९२९ पासून 🎞️ सर्वोत्कृष्ट चित्रपट : नोमँडलँड 👤 सर्वोत्कृष्ट अभिनेता : एंथनी हॉपकिंस 👩‍🦰 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रांसेस मैकडॉर्मेंड 👤 सर्वो. स. अभिनेता : डैनियल कलुया 👩‍🦰 सर्वो. स. अभिनेत्री : यूह जंग यौन 👤 सर्वो. दिग्दर्शक : क्लो झाओ 🎞️ सर्वो. आंतरराष्ट्रीय चित्रपट : अनदर राउंड 🎞️ सर्वो. मूळ पटकथा : इमराल्ड फेनल 🎞️ सर्वो. अ‍ॅ. लघुपट : इफ अनीथिंग हेपन्स 🎞️ सर्वो. अ‍ॅनिमेटेड चित्रपट : सोल 🎞️ सर्वोत्कृष्ट माहितीपट : माई ऑक्टोपस टीचर 🎵 ओरिजनल साँग : फाइट फॉर यू 🏆 ह्युम्यानिटेरियन पुरस्कार : टायलर पेरी 🎞️ ओरिजनल स्कोअर : सोल 🎞️ फिल्म् एडिटिंग : साऊंड ऑफ मेटल 🎞️ बेस्ट प्रोडक्शन डिझाइन : मँक 🎞️ व्हिज्युअल इफेक्ट : टेनेट 🎞️ बेस्ट सिनेमॅटोग्राफी : एरिक मेशर्समेंट ✅ सर्वाधिक नामांकनं : मँक (१०) 🏆 सर्वाधिक पुरस्कार : नोमँडलँड (०३)

घरपोच बुक साठी वेबसाईट ला भेट द्या किंवा कॉल करा 7057649461
घरपोच बुक साठी वेबसाईट ला भेट द्या किंवा कॉल करा 7057649461

🔳 आॅस्कर पुरस्कार 👆
🔳 आॅस्कर पुरस्कार 👆

🟧 21 मार्च 2021 रोजी झालेल्या "राज्यसेवा पूर्व परीक्षेत" आपल्या सिम्प्लिफाईड COMBINE सरावप्रश्नसंच या पुस्तकातून 20+ प्रश्नांचा समावेश आहे. ▪️आगामी ११ एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व (Combine Pre) परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आजच आपली प्रत राखून ठेवा. ▪️कमी कालावधीत जास्त सराव आणि Revision साठी महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक. ▪️महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. त्वरा करा आजच आपली प्रत राखून ठेवा. 🟧Buy Online Simplified Publication Book www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content