es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 767 suscriptores, ocupando la posición 5 619 en la categoría Educación y el puesto 12 058 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 767 suscriptores.

Según los últimos datos del 25 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 93, y en las últimas 24 horas de 8, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 18.32%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 1.33% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 6 185 visualizaciones. En el primer día suele acumular 448 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 26 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 767
Suscriptores
+824 horas
-227 días
+9330 días
Archivo de publicaciones
photo content
+9

👇दि 16 August T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication   ♡ ㅤ    ❍ㅤ      ⎙ㅤ    ⌲ ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..... 🇮🇳♥️
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..... 🇮🇳♥️

Repost from MPSC Mantra
१३ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या MPSC गट-क मुख्य परीक्षा (क्लर्क) मध्ये चालू घडामोडीचे १५ प्रश्न सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातून....

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

photo content

🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 24 / अंक 23 / अंक 22 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. 🤝 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 24 / अंक 23 / अंक 22 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. 🤝 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 🟧 सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २४ वा अंक » कालावधी - १ जून ते ३१ जुलै २०२२ ⬜️ सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ 🟩 सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २२ वा अंक » कालावधी - १ जानेवारी ते ५ मार्च २०२२ 👉 Online Booking Available https://www.simplifiedcart.com https://www.simplifiedcart.com Thank-you 👍

❇️ संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ❇️ ◆ UNEP - United Nations Environment Programme ◆ ही एक अग्रगण्य जागतिक पर्यावरण संस्था आहे. ◆ स्थापना :- 05 जून 1972 (5 जून :- जागतिक पर्यावरण दिन) ◆ मुख्यालय :- नैरोबी (केनिया) ◆ प्राथमिक कार्ये - जागतिक पर्यावरणीय अजेंडा निश्चित करणे, संयुक्त राष्ट्र प्रणालीमध्ये शाश्वत विकासास प्रोत्साहन देणे, जागतिक पर्यावरण संरक्षणासाठी अधिकृत वकील म्हणून काम करणे. ◆ प्रमुख अहवाल :- 1) उत्सर्जन अंतर अहवाल, 2) जागतिक पर्यावरण आउटलुक, Investing In The Planet ◆ प्रमुख मोहीमा :- Beat Pollution, UN75, जागतिक पर्यावरण दिन, वाइल्ड फॉर लाइफ. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

♟ व्ही. प्रणव ठरला भारताचा 75 वा ग्रँड मास्टर.....
♟ व्ही. प्रणव ठरला भारताचा 75 वा ग्रँड मास्टर.....

photo content

👆दि 13 August T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

photo content
+5

photo content
+9

photo content
+9

👇दि 13 August T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ    ⌲ ˡᶦᵏᵉ ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

आज होणाऱ्या गट - क सेवा मुख्य परीक्षा पेपर 2 लिपिक साठी सर्व परीक्षार्थींना खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐 Wish You All The Very Best👍✌️

🟠ऋषभ पंतची उत्तराखंडचा स्टेट ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती 🔹उत्तराखंड सरकारने  यष्टिरक्षक-फलंदाज  ऋषभ पंतची 'स्टेट ब्रँड अॅम्बेसेडर' म्हणून नियुक्ती केली आहे.  🔸उत्तराखंडचे मुख्यमंत्री  पुष्करसिंग  धामी  यांनी ऋषभ पंतचे अभिनंदन केले आणि तो सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि तरुणांचा आदर्श म्हणून त्याचे कौतुक केले.  🔹ऋषभ पंतचा सर्वात अलीकडील खेळ भारताच्या न्यूझीलंड विरुद्धच्या T20 मालिकेत दिसला ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाने 3-0 असा विजय मिळवून मालिकेचे विजेतेपद मिळविले.