es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 713 suscriptores, ocupando la posición 5 600 en la categoría Educación y el puesto 11 993 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 713 suscriptores.

Según los últimos datos del 04 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -63, y en las últimas 24 horas de -10, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 14.95%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.82% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 5 042 visualizaciones. En el primer día suele acumular 1 289 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 05 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 713
Suscriptores
-1024 horas
-317 días
-6330 días
Archivo de publicaciones
photo content
+9

photo content
+9

🟪 चक्रवर्ती समिती (Chakravarty Committee) भारतीय मौद्रिक प्रणालीच्या कामकाजासंबंधीचा अभ्यास करण्याकरिता स्थापन करण्यात आलेली समिती. १९७० ते १९८०च्या दशकात सरकारकडून पैशाची सतत होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक सरकारला जास्तीत जास्त कर्ज देत होती. त्यासाठी लागणाऱ्या चलनाच्या उभारणीसाठी बँकांच्या वैधानिक रोखता गुणोत्तरात (statutary liquidity ratio) सतत वाढ केली जात होती. त्यामुळे ‘राखीव चलनात’ किंवा ‘मूळ चलनात’ वाढ होऊन देशातील चलन पुरवठ्यातही वाढ होत होती. त्याचा परिणाम म्हणजे, महागाईचा भार देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडत होता. अशा वेळी चलन पुरवठ्यातील वाढ रोखण्यासाठी रिझर्व बँक ही बँकांच्या ‘आवश्यक रोख राखीव गरजेवर’ (Cash Resrve Requirment) सतत वाढ करत होती. या चक्रातून बाहेर पडून येणाऱ्या काळात महागाईमुक्त नियोजित विकास कसा साध्य करता येईल, हे ठरविण्यासाठी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ सुखमय चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली. ▪️शिफारसी :  चक्रवर्ती समितीने मौद्रिक प्रणालीच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व बँक व भारत सरकार यांनी १९८१ पर्यंत नेमलेल्या सर्व समित्यांचा व अभ्यासगटांच्या अहवालांचा आधी सखोल अभ्यास केला. त्यानंतर एप्रिल १९८५ मध्ये समितीने आपला अहवाल रिझर्व बँकेला सादर केला .

🟪सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही लष्करातील महिला स्थायी नियुक्तीविना. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही भारतीय लष्करातील किमान २८ महिला अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीपर्यंत लष्करी सेवेत कायम राहण्याची संधी म्हणजेच ‘परमनंट कमिशन’ नाकारण्यात आले आहे. त्याविरोधात काही महिला अधिकारी लष्करी दलांच्या लवादाकडे दाद मागण्याच्या तयारीत आहेत. किमान २८ महिला अधिकाऱ्यांना परमनंट कमिशन नाकारण्यात आले असून त्यातील किमान सात महिला तरी या आदेशाला आव्हान देणार आहेत. यापैकी एका महिला अधिकाऱ्याने सांगितले, की २८ अधिकाऱ्यांबाबत १५ जुलै रोजीच यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले असून ७७ अधिकाऱ्यांबाबतचे आदेश राखून ठेवण्यात आले आहेत. महिलांना ‘परमनंट कमिशन’ मिळावे यासाठी त्यांनी अनेकदा कायदेशीर लढा दिला असून सर्वोच्च न्यायालयाने दोन वेळा यात हस्तक्षेप केला होता. ऑगस्टच्या सुरुवातीला न्यायालयाने असे म्हटले होते, की महिलांच्या परमनंट कमिशनचे आदेश रोखले गेले असतील तर त्यांनी लष्करी दलांच्या लवादाकडे दाद मागावी.

🟪पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली "ब्रिक्स उद्योग मंत्र्यांची 5वी बैठक" संपन्न.   केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज भारताच्या अध्यक्षतेखालील "ब्रिक्स उद्योग मंत्र्यांच्या 5 व्या  बैठकीचे " अध्यक्षपद भूषवले. भारताने यावर्षी अध्यक्षपदासाठी 'सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर ब्रिक्स सहकार्य' ही ब्रिक्स@15ची संकल्पना निवडली. 18 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या ब्रिक्स उद्योग मंत्र्यांच्या 5 व्या बैठकीत संयुक्त घोषणापत्र स्वीकारण्यात आले. चांगल्या आणि स्मार्ट प्रशासनाच्या दिशेने तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. भारताने एक चैतन्यदायी आणि गतिशील स्टार्ट-अप परिसंस्था विकसित केली आहे, शेवटच्या घटकापर्यंत महत्वपूर्ण सेवा पोहोचवण्यासाठी सध्याच्या विविध मंचांचा आणि आधार आणि यूपीआय पेमेंट सारख्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कोवीन आणि डिजिटल लसीकरण प्रमाणपत्र सारख्या ऑनलाइन प्रणालीकडे आज जगभरात यशोगाथा म्हणून पाहिले जात आहे.

4_5858147431090225875.pdf

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 🟥 सिम्प्लिफाईड YEAR BOOK 2020 मोफत PDF Link👇 https://drive.google.com/drive/folders/1VmS3SDSg3rvSxjRgJsIrXBvQuOLkulDi?usp=sharing ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

▪️OMR Sheet & Self Analysis Chart. ▪️आगामी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षासाठी उपयुक्त OMR Sheet आणि स्व:मूल्यमापन तक्ता

#simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ⚫️ आगामी होणाऱ्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ 🔘80+ सर्व समाजसुधारकांची परीक्षाभिमुख माहिती 🔘750+ आयोगास सराव प्रश्नांचा समावेश 🔘प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल, सर्वसमावेशक परिपूर्ण विश्लेषण 🔘ऐतिहासिक माहितीवर आधारित Simplified Mind Map चा समावेश. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️मार्गदर्शक डाॅ. अजित प्रकाश थोरबोले [उपजिल्हाधिकारी] ▪️लेखक अमित देशमुख [PSI. M.A History] नितीन कदम [B.E.Mech] ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬