es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 34 258 suscriptores, ocupando la posición 5 562 en la categoría Educación y el puesto 11 234 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 34 258 suscriptores.

Según los últimos datos del 02 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 1, y en las últimas 24 horas de 9, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 13.91%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 5.81% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 4 765 visualizaciones. En el primer día suele acumular 1 990 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 03 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

34 258
Suscriptores
+924 horas
-37 días
+130 días
Archivo de publicaciones
♦️जा. क्र. 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संवर्गाकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 एकूण पदसंख्या :- 2795 🔥 👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:  19 मे 2025

photo content

+2
🟥 01 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील चालू घडामोडीचे 15 पैकी 15 प्रश्न Simplified Yearbook व चालू घडामोडी डायरी पुस्तकातून आले.

♦️#BMC कार्यकारी सहाय्यक कागदपत्रे पडताळणी.. 👉 दिनांक:- 5 मे ते 9 मे 2025

सिम्प्लिफाईड पर्यावरण REVISION NOTES 🔺 मार्गदर्शक : अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) 🔹लेखन व संकलन : बालाजी सुरणे 🟥 MP
सिम्प्लिफाईड पर्यावरण REVISION NOTES 🔺 मार्गदर्शक : अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) 🔹लेखन व संकलन : बालाजी सुरणे 🟥 MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त गट-ब व क मुख्य परीक्षा व इतर सर्व पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त... ▫️ठळक वैशिष्ट्ये : » परिक्षाभिमुख सर्वसमावेशक मांडणी » पर्यावरणासाठी ONE STOP SOLUTION » परिपूर्ण तयारी आणि Quick Revision साठी उपयुक्त » नकाशा, चार्ट आणि इन्फोग्राफिक्सचा वापर » 21 घटकात सोप्या भाषेत मांडणी » प्रमाणित मराठी व इंग्रजी संदर्भ ग्रंथांचा वापर 🟥 Buy Online 👇 👉 https://www.simplifiedcart.com/ 👉 https://www.simplifiedcart.com/ 📱 8788639688 / 9860910895

⬜ जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रूपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि
⬜ जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रूपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला जगायचं कसं ते शिकवेल. -डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🟦 जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🤝 📚📖✏️

💐
💐

+2
🟥 01 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील चालू घडामोडीचे 15 पैकी 15 प्रश्न Simplified Yearbook व चालू घडामोडी डायरी पुस्तकातून आले.

♦️UPSC CSE 2024 अंतिम निकाल #upsc #result

♦️UGC NET 2025 👉Application starting date: 16/04/2025 👉 Last date to apply: 7/05/2025 👉 Application link: https://ugcnet.n
♦️UGC NET 2025 👉Application starting date: 16/04/2025 👉 Last date to apply: 7/05/2025 👉 Application link: https://ugcnet.nta.ac.in/.

♦️भगवदगीता, नाट्यशास्त्र ची हस्तलिखित युनोस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मध्ये.
♦️भगवदगीता, नाट्यशास्त्र ची हस्तलिखित युनोस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मध्ये.

♦️भारताची कहाणी सांगणारी ४३ वारसा स्थळे..
♦️भारताची कहाणी सांगणारी ४३ वारसा स्थळे..

Repost from MPSC Mantra
#SampleCopy सिम्प्लिफाईड पर्यावरण Revision Notes » लेखन व संकलन : बालाजी सुरणे » Pages : 176 » MRP : 220 /- Contact : 8788639688 / 9860910895 Buy Online : www.simplifiedcart.com

♦️ जा. क्र. 013/2025 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 - परीक्षेच्या दिनांकामधील बदलाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्
♦️ जा. क्र. 013/2025 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 - परीक्षेच्या दिनांकामधील बदलाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 👉 नवीन तारखा :- 27-28-29 मे 2025

सिम्प्लिफाईड पर्यावरण REVISION NOTES 🔺 मार्गदर्शक : अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) 🔹लेखन व संकलन : बालाजी सुरणे 🟥 MP
सिम्प्लिफाईड पर्यावरण REVISION NOTES 🔺 मार्गदर्शक : अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) 🔹लेखन व संकलन : बालाजी सुरणे 🟥 MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त गट-ब व क मुख्य परीक्षा व इतर सर्व पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त... ▫️ठळक वैशिष्ट्ये : » परिक्षाभिमुख सर्वसमावेशक मांडणी » पर्यावरणासाठी ONE STOP SOLUTION » परिपूर्ण तयारी आणि Quick Revision साठी उपयुक्त » नकाशा, चार्ट आणि इन्फोग्राफिक्सचा वापर » 21 घटकात सोप्या भाषेत मांडणी » प्रमाणित मराठी व इंग्रजी संदर्भ ग्रंथांचा वापर 🟥 Buy Online 👇 👉 https://www.simplifiedcart.com/ 👉 https://www.simplifiedcart.com/ 📱 8788639688 / 9860910895

#clerk result ♦️ जाहिरात क्रमांक १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक टंकलेखक. 👉 तात्पुरती निवड यादी 👉 सर्वांचे खूप खूप अभिनंदन...💐💐