es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 759 suscriptores, ocupando la posición 5 619 en la categoría Educación y el puesto 12 058 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 759 suscriptores.

Según los últimos datos del 25 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 93, y en las últimas 24 horas de 8, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 18.32%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 1.33% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 6 185 visualizaciones. En el primer día suele acumular 448 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 26 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 759
Suscriptores
+824 horas
-227 días
+9330 días
Archivo de publicaciones
photo content
+9

photo content
+9

👇दि 07 September T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication   ♡ ㅤ    ❍ㅤ      ⎙ㅤ    ⌲ ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

photo content

photo content

👆दि 06 September T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

photo content
+5

photo content
+9

photo content
+9

👇दि 06 September T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication   ♡ ㅤ    ❍ㅤ      ⎙ㅤ    ⌲ ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ

🖍नागपूर झेंडा सत्याग्रह 🖍 • कॉंग्रेसने गांधींच्या सुचनेनुसार १९२१ साली चरखा हे चिन्ह असलेला तिरंगा झेंडा हा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला होता. तेव्हापासून हा ध्वज राष्ट्रप्रेमाचे प्रतिक बनला.  • १७ ऑगस्ट १९२२ रोजी मध्यप्रांत वऱ्हाड सरकारने नगरपरिषदांच्या इमारतींवर झेंडा लावण्यास वा त्याची मिरवणूक काढण्यास बंदी घातली होती. १८ मार्च १९२३ रोजी गांधीजींच्या अटकेला एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने जबलपूर येथे झेंड्यासह मिरवणूक काढण्यात आली. तेथील सिव्हील लाईन्स नामक सरकारी विभागातील नगरपरिषदेवर राष्ट्रध्वज फडकाविला. पोलिसांनी याला विरोध करत तो ध्वज काढून टाकला. या सत्याग्रहाचे पडसाद नागपूरला पोहचला.  • १३ एप्रिल १९२३ रोजी नागपूर येथे कॉंग्रेस नेते मंचरशा आवारी यांनी जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सभा भरवली. तिथे ‘राष्ट्रध्वजावर बंदी’ या हुकुमाविरुद्ध सविनय कायदेभंग करण्याचा निर्धार करण्यात आला. १४ एप्रिल रोजी आवारी व युवकांनी राष्ट्रध्वजाची जंगी मिरवणूक काढली. मिरवणूक सिव्हील लाईन्स भागात जाताच पोलिसांनी अवारींना अटक केली.  • २ मे १९२३ रोजी जमनालाल बजाज यांच्या नेतृत्वाखाली सिव्हील लाईन्स भागात मिरवणूक काढून सत्याग्रह करण्यात आला. बजाज, नीलकंठ देशमुख व विनोबा भावे यांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीमार केला व अनेकांना अटकेत टाकले.  • अटकेची बातमी समजताच महाराष्टारील विविध भागातून स्वयंसेवकांची पथके येऊन सत्याग्रहात शामिल होऊ लागली. पोलीस त्यांना देखील अटक करू लागले. १३ जून १९२३ पर्यंत सरकारने नागपुरात ५३७ सत्याग्रहींना अटकेत टाकले होते.  • १८ जूनचा सत्याग्रह पाहण्यासाठी जवाहरलाल नेहरू, पुरुषोत्तमदास टंडन, गोपाळदास देसाई, वासुकाका जोशी, जॉर्ज जोसेफ आणि विठ्ठलदास जेरानजी नागपुरात आले होते. जमनालाल बजाज तुरुंगात गेल्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांनी झेंडा सत्याग्रहाची सूत्रे स्वीकारली.  • याच काळात मध्यप्रांत वऱ्हाड कायदेमंडळात या प्रश्नावर चर्चा होऊन आंदोलकांच्या बाजूने काही ठराव पास करण्यात आले. अखेर १८ ऑगस्ट १९२३ रोजी नागपुरातील एका सभेत झेंडा सत्याग्रह थांबविण्यात येत आहे असे सरदार पटेलांनी घोषित केले.

🟧 नमस्कार 🌹✨🌹✨🌹🙏🌹✨🌹✨🌹 _देशाला उज्ज्वल भविष्य देणाऱ्या शिक्षकांचा आम्हाला अभिमान आहे._ ✨✨✨✨✨✨✨✨✨✨      ‼️  *_Happy Teachers Day_* ‼️ ✨✨✨✨✨✨✨✨✨✨ _प्रामाणीकपणे काम करणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया._ *_शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!_*✨💐

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

👆दि 04 September T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

photo content
+4

photo content
+9

photo content
+9

👇दि 04 September T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication   ♡ ㅤ    ❍ㅤ      ⎙ㅤ    ⌲ ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ