es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 732 suscriptores, ocupando la posición 5 607 en la categoría Educación y el puesto 12 022 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 732 suscriptores.

Según los últimos datos del 02 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -28, y en las últimas 24 horas de -13, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 15.95%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.34% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 5 380 visualizaciones. En el primer día suele acumular 116 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 03 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 732
Suscriptores
-1324 horas
-337 días
-2830 días
Archivo de publicaciones
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरब
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳👇Buy Online👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪राष्ट्रीय आयुर्वेद दिवस: 2 नोव्हेंबर 2021 यंदा 2 नोव्हेंबर 2021 रोजी ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ साजरा करण्यात आला आहे. धन्वंतरी जयंतीच्या दिवशी आरोग्याच्या दृष्टीने आयुर्वेदाचे महत्व आणि आयुर्वेदिक जीवन शैलीचा प्रसार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ‘पोषणासाठी आयुर्वेद’ ही 2021 या वर्षासाठी आयुर्वेद दिनाची संकल्पना आहे. यावर्षी आयुर्वेद दिनाचा मुख्य कार्यक्रम राजस्थान राज्यातील जयपुर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेत आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, पोषण क्षेत्त्रात आयुर्वेदिक संशोधनाची माहिती देणाऱ्या लघुपटाचे तसेच आयुर्वेदिक पौष्टिक आहाराची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करणार आहेत. ▪️पार्श्वभूमी भारतात वर्ष 2016 पासून दर वर्षी हिंदू दिवसदर्शिकेनुसार धन्वंतरी जयंतीच्या दिवशी ‘राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवस’ साजरा केला जात आहे. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवान धन्वंतरी यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी करतात. भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य मानले जातात. ‘आरोग्य देवता धन्वंतरी हे समुद्रमंथनावेळी अमृत कलश घेऊन आले’ अशी आख्यायिका प्रचलित आहे. आयुर्वेदाच्या क्षमतेवर व विविध उपचार पद्धतींवर लक्ष केंद्रित करणे आणि आयुर्वेद शास्त्राचा जगभर प्रसार करणे हा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे. हा दिवस विविध आजारांवरील उपचारांमध्ये आयुर्वेदिक तत्त्वांचा समावेश व्हावा यासाठी समर्पित आहे. आयुर्वेदिक उपचार पद्धती ही काळाची गरज असून या दिवसाच्या निमित्ताने या उपचार पद्धतीस प्रोत्साहन दिले जाते.

🟪एलन मस्कची संपत्ती ऐकून डोळे दिपतील; एवढी माया जमवणारा ठरलाय इतिहासातला एकमेव व्यक्ती इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत जगात सर्वात दिग्गज कंपनी असलेल्या टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत हे तुम्ही सर्वांनीच ऐकलं असेल. मात्र, ३११ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी संपत्ती असणारे एलन मस्क मानवी इतिहासातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. मस्क यांची संपत्ती किती आहे याचा अंदाज केवळ या आकडेवारीवरून तुम्हाला येत नसेल तर एका उदाहरणावरून याचा अंदाज करता येईल. जर तुमचा पगार दरवर्षी १ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास ७ कोटी ४९ लाख रुपये असेल आणि तुम्ही या पगारातून कधी एक रुपयाही खर्च केला नाही तर एलन मस्क यांच्या एवढी संपत्ती कमवायला तुम्हाला ३ लाख २ हजार वर्षे लागतील, असं मत ग्रॅव्हिटी पेमेंटचे सीईओ डॅन प्राईस यांनी व्यक्त केलंय. “अब्जावधींचे मालक एलन मस्क यांना केवळ ३.३ टक्केच कर द्यावा लागतो” - एलन मस्क ३.३ टक्के कर देतात. अनेक अब्जाधीशांना ८ टक्के कर द्यावा लागतो. अमेरिकेतील प्रत्येक कुटुंबाला सरासरी १४ टक्के कर द्यावा लागतो, असंही निरिक्षण डॅन यांनी मांडलंय. आपलं म्हणणं पटवून देताना त्यांनी काही अहवालांच्या लिंकही शेअर केल्यात त्यात एलन मस्क यांच्या संपत्तीचं विवरण देण्यात आलंय. एलन मस्क स्पेस एक्स या अंतराळ संशोधन संस्थेचेही प्रमुख आहेत. ही कंपनी नासासोबतही काम करते.

🟪आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा - साथियन-हरमीतला जेतेपद. जी. साथियन आणि हरमीत देसाई या भारतीय जोडीने ट्युनिशिया येथे झालेल्या डब्ल्यूटीटी कंटेंडर ट्युनिस आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यांनी पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत इमॅन्युएल लेबेसन आणि अलेक्झांड्रे कॅसिन जोडीवर मात करत एकत्र खेळताना पहिल्या आंतरराष्ट्रीय जेतेपदावर नाव कोरले. साथियन-हरमीत जोडीने लेबेसन-कॅसिन या फ्रेंच जोडीवर ११-९, ४-११, ११-९, ११-६ अशी मात केली. भारतीय जोडीने पहिल्या गेममध्ये निसटता विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये निराशाजनक खेळ केला. मात्र त्यांना योग्य वेळी कामगिरीत सुधारणा करण्यात यश आले. त्यांनी तिसरा आणि चौथा असे सलग दोन गेम जिंकत सामन्यात बाजी मारली. ‘‘पुरुष दुहेरीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची ही माझी वैयक्तिक पहिलीच वेळ होती. तसेच हरमीतसोबत खेळतानाही आमचे हे पहिले जेतेपद ठरले. आम्ही दीर्घ कालावधीनंतर एकत्र खेळत आहोत. त्यामुळे सुरुवातीलाच सुवर्णपदक पटकावणे ही समाधानकारक बाब आहे,’’ असे साथियन म्हणाला. तसेच त्याने या यशाचे श्रेय त्याचा साथीदार हरमीतला दिले. साथियन-हरमीतने उपांत्य फेरीत पिछाडीवर पडल्यानंतरही हंगेरीच्या नॅन्दोर एसेकी आणि अ‍ॅडम झुडी जोडीला पराभूत केले होते.

photo content

💥💥DIPAWALI OFFER💥💥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 18,19,20 वा अंक » २ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्ष
💥💥DIPAWALI OFFER💥💥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 18,19,20 वा अंक » २ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.. » १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश.. पुस्तके सर्वत्र उपलब्ध.. » १८ वा अंक : १ जानेवारी ते १० मार्च २०२१ » १९ वा अंक : १० मार्च ते १० जुलै २०२१ » २० वा अंक : ११ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१ ❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ @ 300/- 35% OFF (₹ 460/-) 3 BOOKS COMBO offer 📍📍📍📍📍📍📍📍📍 Buy Online 👇 http://www.simplifiedcart.com Contact 9423333181 / 8788639688

💥💥DIPAWALI OFFER💥💥 🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆 OFFER OFFER only today ‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️ 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 Simp
💥💥DIPAWALI OFFER💥💥 🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆 OFFER OFFER only today ‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️ 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 Simplified CSAT 6th Edition @ 280/- 50%OFF 560/- Buy directly from Publication Online Store - Https://www.simplifiedcart.com

#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरब
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳👇Buy Online👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content
+7

photo content
+9

HAPPY DIWALI OFFER OFFER only today 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 Simplified CSAT 6th Edition @ 280/- 50%OFF 560/- Buy directly fr
HAPPY DIWALI OFFER OFFER only today 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 Simplified CSAT 6th Edition @ 280/- 50%OFF 560/- Buy directly from Publication website - https://www.shop101.com/SimplifiedBooks/simplified-csat-6th-edition-/5919567388?g8gequ

photo content

#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरब
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳👇Buy Online👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

आयोगाकडून राबविली जाणारी भरतीप्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व विश्वासार्ह असावी; याकरिता काही 'चेक्स अँड बॅलन्सेस' ठरविण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षेच्या दोन उत्तर तालिका प्रसिद्ध करणे, हा त्याचाच भाग आहे. तथापि, उत्तरतालिका तयार करण्याच्या प्रचलित पद्धतीमुळे निकाल प्रक्रियेस विलंब होत असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आल्याने आयोगाकडून उत्तरतालिकेवरील उमेदवारांचे आक्षेप प्रचलित ऑफलाईन पद्धतीऐवजी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात असून आगामी काळात उत्तरतालिकेवरील आक्षेप ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रस्तुत सुधारणेमुळे निकाल प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करणे शक्य होईल.

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी २० वा अंक » ११ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश.. » २ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.. पुढील पुस्तके सर्वत्र उपलब्ध.. » इयरबुक २०२१ : १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० » १८ वा अंक : १ जानेवारी ते १० मार्च २०२१ » १९ वा अंक : १० मार्च ते १० जुलै २०२१ » २० वा अंक : ११ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१ Buy Online 👇 http://www.simplifiedcart.com

photo content

MPSC SIMPLIFIED(official) - Estadísticas y analítica del canal de Telegram @mpscsimplified