es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 711 suscriptores, ocupando la posición 5 599 en la categoría Educación y el puesto 11 969 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 711 suscriptores.

Según los últimos datos del 10 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -87, y en las últimas 24 horas de 0, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 9.98%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.78% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 364 visualizaciones. En el primer día suele acumular 1 275 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 11 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 711
Suscriptores
Sin datos24 horas
-177 días
-8730 días
Archivo de publicaciones
माननीय चंद्रकांत दळवी सेवानिवृत्त विभागीय आयुक्त हे विद्यार्थ्यांना खूप सुंदर असे मार्गदर्शन करत आहेत तरी वरील लिंक वर तात्काळ जॉईन व्हावे.

🛑 Facebook Live 'सिम्प्लिफाईड कृषिशास्त्र' पुस्तक प्रकाशन समारंभ 👇👇👇👇 https://fb.watch/5NU771Ugfr/
🛑 Facebook Live 'सिम्प्लिफाईड कृषिशास्त्र' पुस्तक प्रकाशन समारंभ 👇👇👇👇 https://fb.watch/5NU771Ugfr/

कार्यक्रम सुरू झालेला आहे तरी सर्वांनी जॉईन व्हावे

🟪'सिम्प्लिफाईड कृषिशास्त्र' पुस्तक प्रकाशन समारंभ ▪️Time: 29 May 2021 04:30 PM ▪️वेळेत Join व्हा कार्यक्रम वेळेत सरु होईल. ▪️प्रथम Join होणाऱ्यास प्रथम प्राधान्य 📍कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या विद्यार्थींना 'सिम्प्लिफाईड कृषिशास्त्र' हे पुस्तक 50% सवलतीत मिळेल Join Zoom Meeting https://us02web.zoom.us/j/86456164687?pwd=R3pqbHBVS2dmd25OOGRRajl5TlFNZz09 Meeting ID: 864 5616 4687 Passcode: 123456 Thank You!

हा कार्यक्रम 5 वाजता आहे. सर्वांना वेळेत जॉईन होण्यासाठी मिटिंग 4.30 ची create केली आहे. विद्यार्थी 4.45 पासून जॉईन होऊ शकतात

https://youtu.be/-ZxSg1CXtwc हा कार्यक्रम 5 वाजता आहे. सर्वांना वेळेत जॉईन होण्यासाठी मिटिंग 4.30 ची create केली आहे. विद्यार्थी 4.45 पासून जॉईन होऊ शकतात

🟪'सिम्प्लिफाईड कृषिशास्त्र' पुस्तक प्रकाशन समारंभ ▪️Time: 29 May 2021 04:30 PM ▪️वेळेत Join व्हा कार्यक्रम वेळेत सरु होईल. ▪
🟪'सिम्प्लिफाईड कृषिशास्त्र' पुस्तक प्रकाशन समारंभ ▪️Time: 29 May 2021 04:30 PM ▪️वेळेत Join व्हा कार्यक्रम वेळेत सरु होईल. ▪️प्रथम Join होणाऱ्यास प्रथम प्राधान्य 📍कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या विद्यार्थींना 'सिम्प्लिफाईड कृषिशास्त्र' हे पुस्तक 50% सवलतीत मिळेल Join Zoom Meeting https://us02web.zoom.us/j/86456164687?pwd=R3pqbHBVS2dmd25OOGRRajl5TlFNZz09 Meeting ID: 864 5616 4687 Passcode: 123456 Thank You!

photo content
+6

photo content
+9

🟪आयुष क्लिनिकल केस रिपॉझिटरी (ACCR) संकेतस्थळ “आयुष क्लिनिकल केस रिपॉझिटरी (ACCR) संकेतस्थळ” तसेच “आयुष संजीवनी अॅप” याच्या तृतीय आवृत्तीचे अनावरण केंद्रिय राज्यमंत्री (अतिरिक्त कार्यभार) किरेन रिजीजू आयुष यांच्या हस्ते 27 मे 2021 रोजी करण्यात आले. ▪️आयुष क्लिनिकल केस रिपॉझिटरी (ACCR) संकेतस्थळ. आयुष क्लिनिकल केस रिपॉझिटरी (ACCR) संकेतस्थळ (https://accr.ayush.gov.in/) हे आयुष सेवा देणाऱ्या वैद्यकीय चिकित्सकांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक व्यासपीठ म्हणून कार्यरत राहणार आहे. आयुष (आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथी) सेवा देणाऱ्या वैद्यकीय चिकित्सकांकडून मोठ्या प्रमाणावर प्राप्त केल्या जाणाऱ्या वैद्यकीय परिणामांबद्दल एकूण माहिती उपलब्ध करून देणे हे या संकेतस्थळचा उद्दिष्ट आहे. यातून केवळ माहितीचा प्रसार करण्यापुरतेच नव्हे तर त्याही पुढे जाऊन विश्लेषण आणि संशोधनासाठी त्याचा वापर केला जाणे अपेक्षित आहे. विविध आजारांच्या परिस्थितीवरील उपचारपद्धतींबाबत आयुष कार्यपद्धीच्या क्षमतांची, सामर्थ्याची नोंद करणे, त्याचे दस्तऐवज होणे अपेक्षित आहे. आयुष संजीवनी अॅप लक्षणे नसलेल्या आणि सूक्ष्म लक्षणे असलेल्या कोविड 19 च्या रुग्णांच्या व्यवस्थापनात वापरले जाणारे आयुष 64 आणि कबासुरा कुडिनीर औषधांबरोबर निवडक आयुष उचारप्रणालीचा अभ्यास / दस्तऐवज यांची लक्षणीय सुविधा आयुष संजीवनी अॅप (तिसरी आवृत्ती) देणार आहे.

🟪योगगुरु रामदेव यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा”; आयएमएचं पंतप्रधान मोदींना पत्र योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद शमण्यची चिन्हं दिसत नाही. अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर टीकेचा भडीमार केल्यानं आयएमएने आक्षेप नोंदवत योगगुरु रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आयएमएनं आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहीलं आहे. योगगुरु रामदेव यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. “योगगुरु रामदेव यांच्याकडून लसीकरणाबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. एका व्हिडिओत त्यांनी १० हजार डॉक्टर आणि १ लाख लोकं करोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन मृत पावल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा”, अशी मागणी आयएमएनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात केली आहे. आयएमएच्या उत्तराखंड शाखेनेही योगगुरु रामदेव यांना नोटीस पाठवली आहे. अब्रुनुकसानीसाठी १ हजार कोटींची भरपाई द्यावी लागेल, असं या नोटीसीमध्ये सांगण्यात आलं आहे. अ‍ॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर केलेल्या टीकेप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. जर १५ दिवसात माफी मागितली नाही, तर १ हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला जाईल असं यात सांगण्यात आलं आहे.

🟪सेहत' OPD संकेतस्थळ: लष्करी कर्मचाऱ्यांसाठी टेलिमेडिसिन सेवा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 27 मे 2021 रोजी ‘सर्विसेस ई-हेल्थ असिस्टंस अँड टेलीकन्सल्टेशन (सेहत / SeHAT)’ OPD नामक एका संकेतस्थळ अर्थात डिजिटल मंचाचे उद्घाटन केले. लष्करातील कर्मचारी, सेवानिवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना टेलिमेडिसिन सेवा पुरविण्यासाठी हे संकेतस्थळ (https://sehat.in/) विकसित करण्यात आले आहे. संकेतस्थळावर नोंदणी करून सेवांचा लाभ घेता येईल. ▪️ठळक बाबी लष्कर कार्य विभाग, सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (AFMS), एकात्मिक संरक्षण कर्मचारी (IDS), मोहाली येथील सेन्टर फॉर डेव्हलपमेंट ऑफ आर्टिफिशिअल कंप्युटिंग (C-DAC) या संस्थांनी संयुक्तपणे संकेतस्थळाचा विकास केला आहे. सेहत OPD संकेतस्थळाचे हे अंतिम संस्करण असून त्यात अद्ययावत सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे संकेतस्थळ रुग्णालयांवरील भार कमी करण्यात मदत करेल आणि या संकेतस्थळच्या माध्यमातून रूग्णांना सुलभ व प्रभावी पद्धतीने संपर्कविरहित सल्ला मिळणे शक्य होईल.

🟪एमजीएम स्टुडिओची अ‍ॅमेझॉनकडून खरेदी. हॉलीवूडमध्ये मोठी घडामोड होऊ घातली आहे. ऑनलाइन शॉपिंगमधील अव्वल नाव असलेली अ‍ॅमेझॉन कंपनी मेट्रो गोल्डविन मेयर (एमजीएम) हा चित्रपट व टीव्ही स्टुडिओ विकत घेणार आहे. आपली व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा आणखी प्रेक्षणीय व्हावी यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. या व्यवहारासाठी अ‍ॅमेझॉन एमजीएमला ८.४५ अब्ज डॉलर मोजणार आहे. यापूर्वी या कंपनीने किराणा व्यवसायात असलेली ‘होल फूड्स’ ही कंपनी २०१७ साली १४ अब्ज डॉलरला विकत घेतली होती. त्यानंतर ही दुसऱ्या सर्वात मोठ्या क्रमांकाची खरेदी असणार आहे. नेटफ्लिक्स व डिस्ने प्लस यांच्या स्पर्धेत आपली स्ट्रीमिंग सेवा वाढवण्यासाठी होत असलेला माध्यम उद्योगातील हा सर्वात अलीकडचा व्यवहार आहे. आपली प्राइम व्हिडीओ सेवा किती लोक पाहतात, याची माहिती अ‍ॅमेझॉनने दिलेली नाही. मात्र २० कोटींहून अधिक लोकांनी अधिक जलद शिपिंग व इतर फायदे देणारे त्याचे प्राथमिक सदस्यत्व घेतलेले असल्यामुळे एवढ्या लोकांना ती पाहता येऊ शकते. अ‍ॅमेझॉनची ‘आयएमडीबी टीव्ही’ नावाची मोफत स्ट्रीमिंग सेवाही असून, यात चित्रपट व इतर शोदरम्यान जाहिराती दाखवून अ‍ॅमेझॉन पैसे मिळवते.

🟪व्हॉट्सअ‍ॅप न्यायालयात केंद्र सरकारने डिजिटल माध्यमांसाठी लागू केलेल्या नियमावलीविरोधात व्हॉट्सअ‍ॅपने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारच्या नियमामुळे गोपनीयतेचा भंग होईल, असा दावा व्हॉट्सअ‍ॅपने केला आहे. समाजमाध्यमे, डिजिटल वृत्तसंकेतस्थळे, ओटीटी माध्यमे यांवरून प्रसारित मजकुराबाबतच्या तक्रारींचे निवारण आणि कारवाई करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठीची मुदत मंगळवारी संपुष्टात आली. या नियमावलीमुळे एखाद्या संदेशाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा निर्माणकर्ता कोण, याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपला द्यावी लागेल. व्हॉट्सअ‍ॅपवरील दोन व्यक्तींमधील संवाद गोपनीय ठेवला जातो. ती गोपनीयताच नव्या नियमावलीमुळे भंग होणार असून, घटनेने दिलेल्या गोपनीयतेच्या हक्काचे ते उल्लंघन ठरेल़, अशी भूमिका घेत व्हॉट्सअ‍ॅपने मंगळवारी संध्याकाळी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली. मूळ संदेशकर्ता शोधून काढायला सांगणे हे या समाजमाध्यमावरील प्रत्येक संदेशावर नजर ठेवण्यासारखे आहे. अर्थात, गोपनीयतेच्या अधिकाराचे ते उल्लंघन ठरेल. वापरकत्र्याच्या गोपनीयतेच्या अधिकारांच्या उल्लंघनाविरोधात आम्ही सातत्याने ठामपणे उभे राहिलो आहोत, असे व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्याने सांगितले. मात्र, याबाबत व्यवहार्य तोडगा काढण्यासाठी आम्ही भारत सरकारच्या संपर्कात आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

🟪 "सिम्प्लिफाईड कृषिशास्त्र" या संदर्भग्रंथाचा प्रकाशन समारंभ ▪️MPSC च्या इतिहासात प्रथमच ONLINE पद्धतीने मान्यवरांच्या उपस्
🟪 "सिम्प्लिफाईड कृषिशास्त्र" या संदर्भग्रंथाचा प्रकाशन समारंभ ▪️MPSC च्या इतिहासात प्रथमच ONLINE पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन समारंभ. 📍निमंत्रक ▪️लेखिका स्वाती थोरात सहायक राज्यकर आयुक्त ▪️संकल्पना डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी

━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.si
━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com _____________________

photo content
+8

photo content
+9