es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 758 suscriptores, ocupando la posición 5 602 en la categoría Educación y el puesto 12 006 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 758 suscriptores.

Según los últimos datos del 28 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 53, y en las últimas 24 horas de 3, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 18.86%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 1.00% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 6 368 visualizaciones. En el primer día suele acumular 337 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 29 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 758
Suscriptores
+324 horas
-197 días
+5330 días
Archivo de publicaciones
photo content

*मंकीपॉक्सच्या रुग्णांसाठी क्वारंटाईन अनिवार्य करणारा बेल्जियम पहिला देश ठरला आहे* या आजाराची चार प्रकरणे समोर आल्यानंतर मंकीपॉक्स रुग्णांसाठी 21 दिवसांचे अलग ठेवणे अनिवार्य करणारा बेल्जियम हा पहिला देश ठरला आहे.  बेल्जियमच्या आरोग्य अधिकार्‍यांनी हा निर्णय घेतला, असे सौदी गॅझेटने बेल्जियम मीडियाचा हवाला देत वृत्त दिले आहे.  बेल्जियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनने म्हटले आहे की देशात मोठ्या प्रमाणात उद्रेक होण्याचा धोका कमी आहे.

इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी (IPEF) लाँच करण्यासाठी भारत इतर डझनभर राष्ट्रांमध्ये सामील झाला, जो या प्रदे
इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी (IPEF) लाँच करण्यासाठी भारत इतर डझनभर राष्ट्रांमध्ये सामील झाला, जो या प्रदेशात चीनच्या आक्रमक विस्ताराचा प्रतिकार करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील व्यापार उपक्रम आहे. या उपक्रमाला पाठिंबा देणाऱ्या १३ देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, न्यूझीलंड, फिलीपिन्स, सिंगापूर, दक्षिण कोरिया, थायलंड आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे आणि सदस्यांचा संयुक्तपणे जागतिक GDP च्या ४०% वाटा आहे.

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची घोषणा 15 फेब्रुवारी 2000 रोजी डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ कार्य दलाच्या शिफारसी करण्यात आली उद्देश दोन मुले “हम दो, हमारे दो” या तत्त्वाचा पुरस्कार करणे कारण 2043 पर्यंत लोकसंख्या स्थिर करण्यात येईल. धोरणाची लक्षणे 2040 पर्यंत अस्थिर लोकसंख्येचे लक्ष प्राप्त करण्यासाठी खालील लक्षणांचा उल्लेख केला जातो शिशु मृत्यु दर 30 प्रति हजार 1000 पेक्षा कमी आणणे मातामृत्यू दर 100000 माता मागे 100 पेक्षा कमी करणे दोन मुलांच्या छोट्या कुटुंबात प्रोत्साहन देणे सुरक्षित गर्भपात सुविधांमध्ये वाढ करणे एड्स माहिती उपलब्ध करणे मुलींचे लग्न 18 वर्षाच्या आत होऊ न देता ते वीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर करण्यास मान्यता देणे 80% प्रसूतीसाठी प्रशिक्षित स्टाफ चा उपयोग करणे

स्वच्छ सर्वेक्षण सुरू
स्वच्छ सर्वेक्षण सुरू

photo content
+3

photo content

photo content
+8

photo content
+9

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

photo content
+5

photo content
+9

photo content
+9

photo content

जाहिरात क्रमांक 63/2021, 155/2021, 177/2021, 217/2021, 115/2021, 213/2021, 188/2021, 76/2021, 111/2021, 225/2021, 151/2021, 186/2021 च्या मुलाखती 2 जून 2022 ते 10 जून 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रस्तुत मुलाखतींचा कार्यक्रम, पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

🟪Maharashtra State Board ची नवीन व जुन्या (New / Old Syllabus) अभ्यासक्रमाची MPSC साठी उपयुक्त सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करुन देत आहोत. सर्व पुस्तकांच्या Pdf File वरीलप्रमाणे👆

+1
🌼 .....शालेय पाठ्यपुस्तके..... 🌼 🦚 विषय = भूगोल 🦚 भूगोल विषयाचे जुने इयत्ता 4 वी ते 8 वी आणि इयत्ता नवीन 6 वी ते 11 वी पर्यंतचे शालेय पाठ्यपुस्तके आता एकाच PDf file मध्ये उपलब्ध.... 🏃‍♂ आवर्जून वाचण्याचा प्रयत्न करा. 👍Pdf file Size थोडी मोठी आहे पण Imp आहे. 🎓यातील MPSC च्या सर्व परीक्षांना जसेच्या तसे प्रश्न विचारले जातात. 🙏Created By = RITESH DHANDE ..▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬.. ..🔳 MPSC ONLINE ACADEMY 🔳 . 🦚....विद्यार्थ्यांची चळवळ, पुणे...🦚 ...━━━━━༺༻━━━━━....

STATE BOARD BOOK इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २

STATE BOARD BOOK इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १