es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 756 suscriptores, ocupando la posición 5 599 en la categoría Educación y el puesto 12 006 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 756 suscriptores.

Según los últimos datos del 27 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 56, y en las últimas 24 horas de -6, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 19.37%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 1.33% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 6 538 visualizaciones. En el primer día suele acumular 448 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 28 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 756
Suscriptores
-624 horas
-297 días
+5630 días
Archivo de publicaciones
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 7th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरब
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 7th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ◼️ 5 जून पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2021 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2021 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2022-23 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳 Buy Online👇👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online ht
सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online https://www.simplifiedcart.com

photo content
+6

❗️STI Mains Economics Previous All Questions With Final Answer Key

सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online ht
सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online https://www.simplifiedcart.com

photo content
+7

photo content
+9

photo content
+2

🟠BIMSTEC आपला 25 वा वर्धापन दिन साजरा केला 🔹ढाका येथील बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑप
🟠BIMSTEC आपला 25 वा वर्धापन दिन साजरा केला 🔹ढाका येथील बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन (BIMSTEC) च्या सचिवालयाने BIMSTEC दिनानिमित्त प्रादेशिक संघटनेचा 25 वा वर्धापन दिन साजरा केला. 🔸ही दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियाई देशांची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 🔹बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हे BIMSTEC चे सदस्य आहेत. 🔸त्याची स्थापना 6 जून 1997 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय ढाका, बांगलादेश येथे आहे. ------------------------------------------------- ✅संकलन : निलेश वाघमारे

▪️ग्रा.पं.कर्मचारी भरतीसाठी 'झेडपी' कडून एजन्सी.

🟠पंतप्रधान मोदींनी आझादी का अमृत महोत्सव डिझाइनसह नाण्यांची नवीन मालिका लॉन्च केली 🔹पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दृष्टीहीन
🟠पंतप्रधान मोदींनी आझादी का अमृत महोत्सव डिझाइनसह नाण्यांची नवीन मालिका लॉन्च केली 🔹पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दृष्टीहीनांसाठी अनुकूल’ असलेल्या नाण्यांची विशेष मालिका सुरू केली आहे.  🔸1 रुपये, 2 रुपये, 5, 10 आणि 20 मूल्यांच्या नाण्यांवर आझादी का अमृत महोत्सव (AKAM) डिझाइन असेल .  🔹ते स्मरणार्थी नाणी नाहीत आणि चलनाचा भाग असतील.  🔸नाण्यांच्या या नवीन मालिका लोकांना अमृत कालच्या ध्येयाची आठवण करून देतील आणि लोकांना देशाच्या विकासासाठी काम करण्यास प्रवृत्त करतील. ---------------------------------------------

सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online ht
सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online https://www.simplifiedcart.com

#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 7th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरब
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 7th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ◼️ 5 जून पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2021 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2021 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2022-23 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳 Buy Online👇👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content
+1

photo content
+9

photo content
+9

जाहिरात क्रमांक 17/2019 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts