es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Ir al canal en Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Mostrar más
El país no está especificadoLa categoría no está especificada
3 833
Suscriptores
+824 horas
+3977 días
+2 07630 días
Archivo de publicaciones
आजचे प्रश्न सोपे असतील पण तरीपण confusion होऊन चुकू शकतात. परिक्षा आधीची परिक्षाच आपण इथे घेतो.... Silly mistake हा शब्द पेपर झाल्यावर तोंडात पण यायला नको. यासाठीच छोटासा प्रयत्न

आज रात्री 10 PM ला आम्ही top चालू घडामोडी चे प्रश्न घेऊ. चालेल सर ❤️ नको सर 😔 प्रतिक्रिया द्या fast. जॉईन 👉@officersfactory2026

👉आमचा कोणालाच विरोध नाही=पण आम्हाला वैयक्तिक वाटतेय क्लास मालकांची रोजीरोटी विद्यार्थी वर्गांवर चालते. 👉तर त्यांचे योगदान पण आता असे असायला पाहिजे. 👉काही लोक खुशाल youtube ला live येऊन ग्यान देताय. 👉अरे एकदा विद्यार्थी वर्गाचा विचार करा.पण भावना शून्य झालेय तुम्ही.... 👉 पैसा आला की लोक बदलतात ऐकले होते =आता बघायला भेटतेय 🙏आम्हाला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही=फक्त एकदा तुम्हीच मुलांचा विचार करा जॉईन 👉@officersfactory2026

यांच्या बद्दल आम्ही थोडक्यात सांगतो. 1)Objective पॅटर्न पुन्हा सुरु होणार या भीतीने शिक्षक व्यापारी वर्ग धास्तावला आहे. 2)मुलांना आता सगळे छक्के पंजे कळायला लागले आहे. यामुळे या शिक्षक व्यापारी वर्गाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. 3)यांना आता मोठा प्रश्न पडला आहे नेमके आंदोलनात सहभागी होऊ की LIVE +RECORDED/FASTTRACK/ONE DAY सुरु करावी. 4) काहीना तर असे वाटतेय अरे पूर्ण गणपती संपत आले. आपण DISCOUNT दिला नाहीं 50%, 40%, 30%, 20%, 10%. 5)यांना दुष्काळाशी, पेपर फुटी चे काहीही एक देणे घेणे नाही.( यांच्या batches फुटल्या तर कसा मोठा कांगावा करतात तसा आता तरी बघायला भेटत नाही) 6) जर तुम्हाला एवढेच विद्यार्थी हित वाटतेय = तर गणपती विसर्जन च्या दिवशी एक दिवस द्या 100% discount करा विद्यार्थी वर्गाचे भले. 7) काही classes वाल्यानी तर सारथी/बार्टी/महाज्योती यामध्ये तर पुढच्या 4 पिढ्या बसून खातील एवढे कमवून ठेवले. 8) अजून खूप काही आहे तूर्तास एवढेच बोलतो.... पुन्हा कधीतरी सविस्तर बोलेल आम्ही 9) प्रत्येक CLASS मालकाचे 4-6 पाळलेले चेले असतात आम्हाला सर्व माहिती आहे. जॉईन 👉@officersfactory2026

Classes वाल्या भोंदू लोकांवर आपण बोलावे असे वाटतेय का तुम्हाला????
Anonymous voting

🛑On record बोलतोय आम्ही... 👉हे cut करू नका..... टेलिग्राम admin ने आहे तसे समोर चालवा (OFFICERS FACTORY बोलते) 🔥3 जानेवारी..... MPSC गट क नजारा देखणे लायक होगा.(जागाच जागा ) ☑️Non technical तर दिवाळी साजरी करणारच आहे ☑️सोबतच Technical च्या पोरांनी पण दसरा साजरा करा. जॉईन 👉@officersfactory2026 वाहत्या गंगेत हात धुवून चालले जा.

रोहित दादा सारख्या चांगल्या नेत्यांची साथ आणि विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा यामुळे लवकरच एक एक गोष्ट मुलांच्या बाजूने मार्गी लागेल, यात काहीच शंका नाही 🫡🔥🔥🔥✌️✌️ तसेच येणाऱ्या काळात जागाही मोठ्या प्रमाणात येतील 🤝💪💪 Join & Share 👉🖇️ @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️

धप्पा 🔥🔥 PSI पद भरतीची परीक्षा ही Combine मुख्य परीक्षा मधून वेगळी होणार आहे.....🔥🔥🔥🔥 कायदे येतील का नाही?.. हे समजू शकले नाही ...🙏 बघू काय होतंय 😊 अजून बऱ्यापैकी चांगल्या न्यूज आहेत पण त्या सध्या शेअर करता येत नाहीत...💐💐💐 Join & Share 👉 🖇️ @officersfactory2026

धप्पा 🔥🔥 PSI पद भरतीची परीक्षा ही Combine मधून वेगळी होणार आहे.....🔥🔥🔥🔥 कायदे येतील का नाही?.. हे समजू शकले नाही ...🙏 बघू काय होतंय 😊 अजून बऱ्यापैकी चांगल्या न्यूज आहेत पण त्या सध्या शेअर करता येत नाहीत...💐💐💐 Join & Share 👉 🖇️ @officersfactory2026

Update तर आपण देणारच आहे. पण सोबतच आपण अभ्यास पण सुरु करायचा का???
Anonymous voting

🌺 कर्मवीर भाऊराव पाटील जयंती विशेष 🌺 कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कुंभोज, जि. कोल्हापूर येथे झाला.
🌺 कर्मवीर भाऊराव पाटील जयंती विशेष 🌺 कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कुंभोज, जि. कोल्हापूर येथे झाला. ते महाराष्ट्रातील थोर शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक होते. 📚 परीक्षाभिमुख महत्त्वाची माहिती 🔹 पूर्ण नाव: भाऊराव पायगोंडा पाटील 🔹 जन्म: २२ सप्टेंबर १८८७ 🔹 जन्मस्थळ: कुंभोज, जि. कोल्हापूर 🔹 मृत्यू: ९ मे १९५९ 🔹 प्रमुख कार्यक्षेत्र: शिक्षण व सामाजिक सुधारणा 🔹 रयत शिक्षण संस्था स्थापना: १९१९, काले (ता. कराड, जि. सातारा) 🔹 लोकप्रिय उपाधी: कर्मवीर 🔹 शैक्षणिक तत्त्व: “कमवा आणि शिका” 🔹 ध्येय: ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे 🔹 भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार: १९५९
🎯 MPSC / सरळसेवा VIMP “कमवा आणि शिका” ही संकल्पना आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत
Join & Share 👉🖇️ @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️

गट क 2026 साठी 10 लाख 86 हजार 538 फॉर्म आले आहेत...👍👍 #RTI
गट क 2026 साठी 10 लाख 86 हजार 538 फॉर्म आले आहेत...👍👍 #RTI

ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी = बाकी लोकांनी ignore केले तरी चालेल. ☑️प्रामाणिक मुलांनी सोबत सोबत अभ्यास पण करावा यासाठीच आमचा हा प्रयत्न =No फेकाफेकी

एक आकडा बघायला मिळणार 3 अंकी 🔥

🔥🔥update ☑️स्थापत्य अभियंता =PWD+**** मोठा धमाका...... 3 जानेवारी त्योहार की तयारी करो लाला जॉईन 👉@officersfactory2026

🛑विद्यार्थी मित्रांनो आजवर तुम्ही खूप reels star लोकांना मोठे केले = तर आता तुम्हाला विसरून गेले. 🙏आपल्यातीलच सामान्य लोकांना पण मोठे करा =सामान्य लोक वाईट वेळेत सावलीप्रमाणे सोबत राहतील. 👉Moral of the story= OFFICERS FACTORY या चॅनेल ला पण महाराष्ट्रातील गावागावात घराघरात पोहचवा.आम्ही कायम आपल्या सोबत राहू. 👉याचे कारण आम्ही स्वतः अपयश,अपमान, वाईट वेळ स्पर्धा परीक्षा क्षेत्रात जवळून बघितले आहे. 🛑मुलांना योग्य मार्गदर्शन देणे = त्यांचा time वाचवणे हाच मुख्य उद्देश आमचा. ☑️कायम विद्यार्थी वर्गासाठी एक पाऊल आम्ही पुढे राहू 🙏 Join & share 👉@officersfactory2026