es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Ir al canal en Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Mostrar más
El país no está especificadoLa categoría no está especificada
3 886
Suscriptores
Sin datos24 horas
+4637 días
+2 01330 días
Archivo de publicaciones
2 ऑक्टोबर त्योहार की तयारी करो... चलो पुणे....
+2
2 ऑक्टोबर त्योहार की तयारी करो... चलो पुणे....

CRP-RRBs-XV-notification.pdf IBPS मार्फत 13,706 जागांसाठी मेगाभरती 1] ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : 8,183 2] ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : 4,256 शैक्षणिक पात्रता पद क्र.1 & 2: कोणत्याही शाखेतील पदवी. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2026 [मुदतवाढ] पूर्व परीक्षा : नोव्हेंबर / डिसेंबर 2026 एकल/मुख्य परीक्षा : डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/rrboaxvaug26/ https://ibpsreg.ibps.in/rrbxvaug26/

#PYQbased चर्चेतील मुद्दा 👆 🎯 आगामी काळात यावर प्रश्न दिसेल 💯 Join & Share 👉 🖇️ @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक
+1
#PYQbased चर्चेतील मुद्दा 👆 🎯 आगामी काळात यावर प्रश्न दिसेल 💯 Join & Share 👉 🖇️ @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️

NCMC Card म्हणजे National Common Mobility Card (राष्ट्रीय सामायिक गतिशीलता कार्ड). हे एक एकाच कार्डद्वारे विविध सार्वजनिक वाह
NCMC Card म्हणजे National Common Mobility Card (राष्ट्रीय सामायिक गतिशीलता कार्ड).
हे एक एकाच कार्डद्वारे विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी पैसे भरण्याची सुविधा देणारे कार्ड आहे.
🚇 NCMC कार्डची प्रमुख वैशिष्ट्ये
🚌 बस प्रवासाचे भाडे भरण्यासाठी वापरता येते. 🚇 मेट्रो सेवांमध्ये वापरता येते. 🚆 काही ठिकाणी रेल्वे/इतर सार्वजनिक वाहतूक सेवांसाठीही वापरता येते. 💳 हे RuPay आधारित contactless कार्ड म्हणून वापरले जाऊ शकते. 🇮🇳 भारतातील विविध शहरांमध्ये एकाच कार्डने प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. 💰 काही कार्डांमध्ये सार्वजनिक वाहतुकीव्यतिरिक्त दैनंदिन किरकोळ पेमेंटची सुविधाही असू शकते. MPSC परीक्षेसाठी लक्षात ठेवा: 👉 NCMC = National Common Mobility Card 👉 मराठी: राष्ट्रीय सामायिक गतिशीलता कार्ड 👉 उद्देश: सार्वजनिक वाहतुकीसाठी एकात्मिक डिजिटल पेमेंट सुविधा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join & Share 👉🖇️ @officersfactory2029 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️

🛑OFFICERS FACTORY हा चॅनेल मुलांनी जॉईन का करावा??? 1) हा चॅनेल विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्रांसाठी सुरु केलेला आहे. 2)यात सर्व ADMIN ने कमीत कमी MPSC च्या 4+ MAINS दिलेल्या आहेत. 3) महाराष्ट्रातील असा एकमेव चॅनेल आहे =जिथे TECHNICAL + NON TECHNICAL चे पारंगत असे अनुभवी ADMIN आहेत. 4)सर्वात विश्वासनीय खात्रीशीर UPDATES याच चॅनेल वर बघायला मिळते. 5) अभ्यासाबद्दल काय बोलू=स्वतः सर्व ADMIN आता MPSC चा अभ्यास करत असल्यामुळे आमच्या इतका UPDATED DATA आम्हाला तरी वाटतं नाही कोणी टाकत असेल. 6)0.1% सुद्धा आम्ही कोणाचे COPY PASTE करत नाही =जर चुकून केले तर त्यांना आम्ही 100% CREDIT देऊ. 7) आमचे CLASS, TEST SERIES, पुस्तके नाही =त्यामुळे पैश्यासाठी आम्ही हे चॅनेल चालवत नाही. 8)हेतू स्पष्ट =प्रामाणिक होतकरू विद्यार्थी मित्रांना या स्पर्धा परीक्षेच्या जाळ्यातून लवकर बाहेर काढणे 9)अभ्यास +UPDATE +TECHNICAL +NON TECHNICAL =सर्व गोष्टी एकाच चॅनेल वर AVAILABLE करून देतोय. 10) रोज सकाळी चालू घडामोडी 10 प्रश्न आणि रोज रात्री विषयानुसार PYQ प्रश्न टाकणारा एकमेव चॅनेल (UPDATE सोबत अभ्यासाला पण तितकेच महत्व देणारा चॅनेल ) 11)आमचे लक्ष्य = महाराष्ट्रातील 1 No. चा विद्यार्थी विश्वासाचा चॅनेल येणाऱ्या काळात बनवणे (OFFICERS FACTORY =NO REPLACEMENT ☑️) जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

आजपासून आपल्या चॅनेल चा timing सकाळी 9-10 am आणि रात्री 10-11 pm हाच असेल. कारण आपले बाकी admin सर्व mains +interview दिलेले आहे.त्यांचे पण म्हणणे बरोबर आहे फक्त 24 तास टेलिग्राम बघून फायदा नाही.. दिवसातून सकाळी 1 तास आणि रात्री 1 तास टेलिग्राम बघणे
Anonymous voting

तुम्ही 2 ऑक्टोबर च्या आंदोलनास येणार आहे का???
Anonymous voting

आज थोडे बोलतोय = 2 ऑक्टोबर च्या आंदोलना वर तुमचे भविष्य अवलंबून आहे 100% 1) non - technical ची सर्व मूल मागण्या मांडणार आहे. यात काहीच शंका नाही 👉आणि त्या सर्व मागण्या नक्कीच मान्य सुद्धा होतील.👉 mpsc गट क = 12-15k जागा फक्त non - technical च्या असतील. 2) technical च्या मुलांनी 2 ऑक्टोबर च्या आंदोलनात भाग घेतला तर 👉त्यांना सुगीचे दिवस आहे 👉mpsc गट क मध्ये =pwd cea + wrd cea + नगरपरिषद बघायला मिळेल. (अन्यथा शेतकरी वर्गाला जसे दुष्काळाने झोडपले 👉तीच अवस्था technical च्या मुलांची राहील ☑️) 3) मागणीपत्र फक्त आयोगाला जाऊन फायदा नाही 👉technical syllabus + परीक्षा पद्धती + 1/2 पेपर या सर्व गोष्टी तुम्ही आंदोलनात मांडल्या तर 👉ऑक्टोबर मध्ये technical मध्ये खूप सकारात्मक गोष्टी बघायला भेटतील. 4) जे लोक आंदोलनात नसतील 👉त्यांचे विषय मार्गी लागणार नाही 👉त्यांचे फक्त दिवस वाया जाणार ☑️ जॉईन👉 https://t.me/officersfactory2026

'घोकंपट्टी' अधिकारी की 'विचारी' अधिकारी ????????🧐🧐🧐 चाणक्य मंडळ परिवार 😇
'घोकंपट्टी' अधिकारी की 'विचारी' अधिकारी ????????🧐🧐🧐 चाणक्य मंडळ परिवार 😇

2-3 दिवसात technical च्या एखाद्या विषयाच्या notes share करतो.... आपल्या चॅनेल वर. 1) एक theory subject चा demo टाकतो 2) एक structure विषयाचा demo टाकतो. Mpsc pyq पण आम्ही solve केलेले टाकतो. 😁

😁चुकून आम्ही TECHNICAL च्या दुनियेत आलो तर 👉लोकांच्या झोपा उडतील 👉non technical पेक्षा technical वर आमचे अजून जास्त प्रभुत्व आहे. 😂Technical मध्ये वासरात लंगडी गाय नेहमीच स्वतःला शहाणी समजते =प्रत्येकजण स्वतःला हरिश्चंद्र समजतोय 🔥आम्ही स्वतः शिकवत पण होतो=आणि शिकवले पण आहे 😁 👉आता अक्ख मार्केट आपलेय 😂😂😂😂 🔥Technical +ATP दोन्हीचा बाजार उठवून टाकेल जॉईन 👉 https://t.me/officersfactory2026

आम्हाला मुलांचे msg येत आहे. Non technical साठी best चॅनेल आहे. असाच एक technical साठी चॅनेल open करा.
Anonymous voting

स्थापत्य अभियंता विद्यार्थी मित्रांसाठी Classes standard लावा ☑️ पुस्तके दर्जेदार वापरा ☑️ One shot /अर्धा shot /महामारेथॉन कोणाचे बघायचे ते ठरवा ☑️ पैस्यापेक्षा वेळ महत्वाचा आहे 👉आम्ही कोणता class लावावा आता बोलणार नाही. (पण योग्य वेळी सांगेल = महाराष्ट्र पेक्षा कमी पैश्यात खूप best classes आहेत ☑️) चॅनेल जॉईन तर तुम्ही 100+ केले =पण खरंच authentic आहेत का??? का फक्त फेकाफेकी सुरु ☑️ एवढेच वाचा =याच्या बाहेरचे काहीच येणार नाही =असले classes आम्ही डोळ्याने बघितले = वर्ष वाया जातात फक्त ☑️ काही 2 कवडीचे लोक =काही classes ला बोकांडी घेऊन त्यांच्या जाहिराती करताना दिसताय =यात नवीन मुलांचे नुकसान होतेय. जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

🔥🔥🔥🔥update 🔥🔥🔥😊 🔥कृषी वाल्या मित्रांनो 🔥 👉अभ्यास वाढवा..... Mpsc गट क तसेच राज्यसेवा 2027....मोठे आकडे आहेत. 🔥कृषिवाले... यावेळी तुम्ही ऐकणार नाही.... Selection 1000% होणार तुमचे. आकडे मोठे आहेत ☑️☑️☑️ जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

पोलीस भरती 2026-27 बद्दल आपण माहिती द्यावी का????
Anonymous voting

आम्ही काल रात्री WRD बद्दल update दिली. तर काही तथाकथित classes वाल्यांनी WRD JE च्या batches, PWD CEA च्या batches सुरु केल्या. Classes वाल्यांचा यात काहीच फायदा नाही 👉विदयार्थ्यांच्या हितासाठी करत आहे हे सर्व 👉classes वाले देव माणसं आहेत 👉classes वाल्या बद्दल एकच बोलेल = मेलेल्या माणसाच्या टाळू वरचा रुपया पण हे लोक सोडणार नाही. Note - TPA बद्दल update देणार होतो आम्ही 👉पण या भामट्या मुळे देता येत नाही. जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

🎯 ट्रिगर -1म्हणजे नेमकं काय? त्याचे मुख्य निकष काय? 👆👆👆 मित्रांनो वाचून घ्या ✅✅ @officersfactory2026
🎯 ट्रिगर -1म्हणजे नेमकं काय? त्याचे मुख्य निकष काय? 👆👆👆 मित्रांनो वाचून घ्या ✅✅ @officersfactory2026

🎯 सारनाथ (उत्तर प्रदेश) ला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. 🎯 हे देशातील 45 वे जागतिक वारसा स्थळ ठरले आहे. Join & Share
🎯 सारनाथ (उत्तर प्रदेश) ला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. 🎯 हे देशातील 45 वे जागतिक वारसा स्थळ ठरले आहे. Join & Share 👉 🖇️ @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️ OFFICER'S FACTORY

#PYQbased माहिती तोंडपाठ ठेवा 🎯🎯 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार विजेते 👇 2023 - नरेंद्र मोदी 2024 - सुधा मूर्ती 2025 - न
#PYQbased माहिती तोंडपाठ ठेवा 🎯🎯 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार विजेते 👇 2023 - नरेंद्र मोदी 2024 - सुधा मूर्ती 2025 - नितीन गडकरी 2026 - अजित डोवाल Join & Share 👉🖇️ @officersfactory2026